एकूण 17635 परिणाम
जून 20, 2019
कल्याण : विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांच्या एका टोळीला आज (गुरुवार) कल्याण पोलिसांनी अटक केली. या टोळीचा म्होरक्या तथाकथित पत्रकार दिलीप मिश्रा असून तो उल्हासनगरमधील 'टीम ओमी कलानी'चे सर्वेसर्वा ओमी कलानी यांच्या हितसंबंधातील असल्याची कुजबुज सुरू आहे. पश्चिम कल्याणमधील...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 20, 2019
मुंबई : मुंबई विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या उन्हाळी सत्रातील बीएमएस सत्र 6 चा निकाल जाहीर केलेला आहे. या परीक्षेत 9 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 78.74 टक्के एवढी असून विद्यापीठाने हा निकाल 40 दिवसांच्या आत जाहीर केला आहे. या निकालासह आजपर्यंत विद्यापीठाने 84...
जून 20, 2019
मोखाडा : इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिंकलस्टाईन यांच्यासह दूतावासातील निमरोड काल्मर, मिशेल जोसेफ, डॉ. अनुजा पांढरे आणि अनय जोगळेकर या अधिकाऱ्यांनी बुधवारी जव्हार आणि मोखाडा येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यात इस्रायल कशाप्रकारे योगदान देऊ शकेल, या उद्देशाने भेट...
जून 20, 2019
विरार : पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले असून जिल्हाध्यक्ष केदार काळे यांची उचलबांगडी होणार असून त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या दृष्टीने काही दिवसापूर्वी नव्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत.  पालघर पालिका...
जून 20, 2019
मुंबई : मुंबईत जागेची कमतरता आहे. परवडणारी घरे तयार करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कडे जागाच उपलब्ध नाही अशी ओरड ऐकायला मिळते आहे यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईसह राज्यात म्हाडा किती जमिनी आहेत आणि एकूण जमिनीपैकी किती जमिनींचा विकास केल्यावर घरांची उपलब्धी तयार...
जून 20, 2019
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणावरुन महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली असून, महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात आज घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र यशवंत सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसर दुमदुमला होता. पुरंदरच्या बहिणीला न्याय मिळावा आणि...
जून 20, 2019
मुंबई : राज्यभरातील सरकारी शवविच्छेदन गृहामध्ये महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना डॉक्टर हजर असणे बंधनकारक आहे आणि डॉक्टरांच्या उपस्थितीची नोंद रजिस्टर आणि बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवा, असे स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन सफाई...
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
जून 20, 2019
मुंबई : शिस्त आणि स्वच्छता याबाबतीत अजित पवार यांच्याशी कधीच कॉम्प्रमाईज नसतं... शिस्त मोडेल किंवा अस्वच्छता कोण करेल किंवा कुठे दिसली की दादांचा दट्ट्या पडलाच म्हणून समजा...असाच दट्टया लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांवर आज सभागृहात पडला. अजित पवार यांनी अशा लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी...
जून 20, 2019
मुंबई : दारू प्यायलेल्या महिलेकडून मारहाण आणि शिवीगाळ झाल्याप्रकरणी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. आज सकाळी दोन तास काम बंद आंदोलन करत डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवला. काल रात्री ही घटना घडली.  बुधवारी रात्री हिमानी शर्मा...
जून 20, 2019
"सरकारी काम, सहा महिने थांब' याचा अनुभवही अनेकांनी आजपर्यंत घेतला आहे. महिनेच नव्हे, तर वर्षानुवर्षे काहींच्या "फाईल'वरील धूळ साफ झालेली नाही. या परिस्थितीत तसूभरही बदल झालेला दिसत नाही हे काही सरकारी कार्यालयांत गेल्यानंतर जाणवते. सकाळी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर सायंकाळी निघेपर्यंत सरकारी बाबू...
जून 20, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जून 20, 2019
मुंबई - ‘डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींच्या जामिनावर होणाऱ्या सुनावणीचे व्हिडीओ चित्रण  होणार नाही,’ असे बुधवारी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. तडवीच्या कुटुंबियांनी केलेली व्हिडीओ रेकॉर्डिंगची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे आता नियमित न्यायालयात शुक्रवारी (ता. २१) जामिनावर सुनावणी...
जून 20, 2019
मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने सुरू झाला. निमित्त होते शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाचे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधत पुढे केलेला मैत्रीचा हात...
जून 20, 2019
मुंबई - पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय आणि अमंलबजावणीबाबत कोणताही अनियमित आणि जाणीवपूर्वक विलंब झालेला नाही, असा खुलासा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर, केंद्र सरकारनेही...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.  लोकलेखा समितीने २०१० ते २०१५ मधील...
जून 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी....
जून 20, 2019
मुंबई - विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडला; परंतु हेच विखे आज ‘ठगां’मध्ये’ जाऊन कधी बसले तेच कळले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांची फसवणूक, थट्टा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या (४७ टक्के) तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर (३३ टक्के) आहे.  लोकलेखा...