एकूण 6494 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : लेखकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यादृष्टीने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे ‘म्हणींवरून कथालेखन’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रौढकथा विभागात अंधेरीच्या शिल्पा शेडगे, तर बालकथा विभागात परळच्या स्नेहजीत वाघने प्रथम क्रमांक पटकावला.  मराठीतील म्हणींना मोठी परंपरा...
जून 26, 2019
मुंबई : आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गात मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निकाल गुरूवारी मुंबई उच्च न्यायालय देणार आहे. मराठा समाजाच्या भवितव्याबरोबरच राज्य सरकारसाठीही राजकीय दृष्टीने हा निकाल अति महत्वाचा ठरणार आहे.  न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे...
जून 26, 2019
नवरा नसतानाही पत्नी होऊ शकते गरोदर...उत्तराखंडमध्ये झालेल्या अपघातात शिक्षणमंत्र्यांचा मुलगा ठार...अनिल अंबानींना 7,000 कोटींचे कंत्राट...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... वाहनावर 'पोलिस'पाटी असल्यास होणार कारवाई "बाप-लेकीच्या...
जून 26, 2019
मुंबई : खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई केली जाणार आहे. मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस यांना आपल्या खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. खासगी वाहनावर 'पोलिस' पाटी अनेकदा आपण पाहिली असेल. अशी...
जून 26, 2019
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही. अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधीमंडळात केली. त्यामुळे...
जून 26, 2019
उल्हासनगर : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत असलेली जुनी यंत्रणा नव्याने उभारा. त्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया सुरु करा. विद्युत मंडळाच्या वतीने निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे निर्देश आज मंडळाचे अधिक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांनी उल्हासनगरातील कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत....
जून 26, 2019
वज्रेश्वरी : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा वज्रेश्वरी तिर्थक्षेत्र परिसरात येथील नदी आटल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन ने भातसा तलावामधून पाणी सोडून निदान पिण्यापुरते तरी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील तहानलेले ग्रामस्थ करीत आहे. भिवंडी तालुक्यातील...
जून 26, 2019
मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोडचे आमदार तसेच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत सुमारे अर्धा तास चर्चा केली. काँग्रेस मधून बाहेर पडलेले सत्तार विधानसभा निवडणूक शिवसेनेतून लढवण्यास इच्छुक असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या...
जून 26, 2019
मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सत्तार या दोघांमध्ये सुमारे...
जून 26, 2019
नवी मुंबई - खाजगी शाळेतील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेतून शहरातील तब्बल २८ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यात १ली ते १०वी पर्यंतच्या आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय मुले, दगडखाण, बांधकाम, सफाई कामगारांची मुले व...
जून 26, 2019
नवी मुंबई - शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपऱ्यात तब्बल एक ४३९ सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सीसीटीव्हीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या पटलावर...
जून 26, 2019
बेलापूर - नवी मुंबईतील तरुणाईवर अमली पदार्थांचा विळखा वाढताना दिसत आहे. अमली पदार्थांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांच्या जनजागृती व पेट्रोलिंगच्या कारवाया वाढल्या आहेत; मात्र संथ न्यायालयीन प्रक्रियेचा या कारवायांना फटका बसत आहे. नवी मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाच्या अहवालानुसार जून २०१६ पासून...
जून 26, 2019
नवी मुंबई -  नवी मुंबई पोलिसांच्या मालमत्ता व अमली पदार्थविरोधी पथकाने १६ किलो अमली पदार्थांचा साठा तळोजा येथील एका कंपनीत नष्ट केला आहे. यात गांजा, ब्राऊन शुगर, चरस, एमडी या पदार्थांचा समावेश होता. नवी मुंबईच्या सहपोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली हा साठा नष्ट  करण्यात आला....
जून 26, 2019
मुंबई : अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावलेली असते. याचा अनेकदा कारवाईपासून वाचण्यासाठी वापर केला जातो. मात्र, अशी पोलिस नावाची पाटी किंवा लोगो लावणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलिस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र...
जून 26, 2019
नांदेड - विभक्त पतीपासून पत्नीला गर्भधारणेचा अधिकार असल्याचा निर्णय येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. विभक्त असलेल्या पत्नीने पतीपासून गर्भधारणा व्हावी, असा दावा न्यायालयात दाखल केला होता. शहरातील डॉक्‍टर महिलेचा मुंबईतील डॉक्‍टरशी २०१० मध्ये विवाह झाला. या दांपत्याला एक मुलगा आहे. दरम्यान,...
जून 26, 2019
औरंगाबाद - खराब रस्त्यामुळे "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या रस्त्यावर आणि अजिंठ्यात प्रत्यक्ष फिरून "सकाळ'ने पर्यटक, व्यावसायिकांबरोबरच गावकऱ्यांची बाजूही समजून घेतली...
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 26, 2019
मुंबई - मुंबई शहर किंवा उपनगरांतील ज्या शाळांना स्वतःची मैदाने नाहीत, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मुंबई महानगरपालिकातर्फे आठवड्यातून १ तास विनामूल्य मैदान उपलब्ध करून दिले जाईल. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी...
जून 26, 2019
मुंबई - मुंबईसह राज्यभरात मॉन्सून अखेर दाखल झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे मुंबईत मंगळवारी (ता. 25) काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार मॉन्सूनचे मंगळवारी मुंबईत आगमन झाले; परंतु मुंबईत 10 वर्षांत दुसऱ्यांदा एवढ्या उशिराने मान्सून दाखल झाला आहे....
जून 26, 2019
दहिवडी  : सगळं कसं छान चाललं होतं. लाडक्या लेकीनं इयत्ता दहावीत 98% गुण मिळविल्याने सगळ्यांच्या आनंदाला भरतं आलं होतं. पण या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एका सत्कार समारंभानंतर परत येताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती यांच्या डोक्याला मार...