एकूण 478 परिणाम
जून 12, 2019
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (बुधवार) रात्री भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी आदित्य यांनी ही भेट घेतली. आदित्य यांच्यासोबत युवासेना पदाधिकारी सुरज चव्हाण आणि साईनाथ दुर्गे ही उपस्थित होते. राज्यातील शैक्षणिक धोरण आणि शिक्षण...
जून 12, 2019
मुंबई : शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सोशल मीडियावरुन आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवून, राज्याचं नेतृत्व करण्यासाठी गळ घातली जात आहे. “हीच वेळ आहे, हीच संधी आहे, महाराष्ट्र वाट...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा...
एप्रिल 28, 2019
मुंबई : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांची नियुक्‍ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेतेपदी केली आहे.  प्रियांका चतुर्वेदी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते. या वेळी मोदी...
एप्रिल 24, 2019
मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते....
एप्रिल 22, 2019
मुंबई : ठाकरे कुटुंबात राजकीय कलह असले, तरी नव्या पिढीसाठी सोय करण्याची परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तर कटाक्षाने पाळतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र युवा सेनेचे प्रमुख आदित्य यांनी मुंबईत वरळी येथे सभा ठेवली असल्याने आज 22 एप्रिल रोजी त्यांनी...
एप्रिल 22, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... सभेचे ‘राज’कारण! मोदी चक्क पवार आणि राष्ट्रवादीवर शब्दही नाही बोलले रामदास आठवलेंच्या 'त्या' वाक्यांमुळे पिकला हशा... मतदानाला...
एप्रिल 22, 2019
मुंबई - कॉंग्रेसने 60 वर्षे देशावर दरोडा घातला, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धारावी येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.  कॉंग्रेसने केलेला भ्रष्टाचार जनता कधीच विसरू शकत नाही. या काळ्या कारभाराचे परिणाम जनता अजून भोगत आहे, असा हल्ला ठाकरे यांनी चढवला. वांद्रे-...
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मतदान पेटी रस्त्यावर; ईव्हीएमचे तुटले सील अर्जुन खोतकर म्हणतात, 'दानवे हे माझी मेहबुबा' (व्हिडिओ) पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचा...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 17, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ...म्हणून राज यांच्या सभांना गर्दी 'चौकीदार चोर है'पेक्षा ‘लाव रे तो व्हिडिओ’ची दहशत जेथे पवार तेथे राज यांची स्क्रिप्ट - विनोद...
एप्रिल 15, 2019
भिवंडी : पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होण्यासाठी महायुतीची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी मतदारसंघात शिवसैनिक सक्रिय झाले असून जोरात प्रचार सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघापेक्षा मला भिवंडी मतदारसंघातील विजय महत्त्वाचा आहे...
एप्रिल 14, 2019
मुंबई : काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहेत. याच मुद्यावरील प्रचारात शिवसेना-भाजपला घेरणार असल्याने मुंबईतील सहा जागा जिंकताना युतीची दमछाक होणार आहे.  राज्यात युतीची सत्ता असताना मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून...
एप्रिल 10, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुढचे पंतप्रधान मोदीच - उद्धव ठाकरे 'कमळाबाईच काही खरं हाय का'? धनंजय मुंडे राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी - शहा भाजपचा...
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - खंबाटा कामगारांच्या तोंडचा घास काढून खाणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि नितेश राणे या तिघांनाही खंबाटा कामगारांच्या प्रश्‍नावरुन राजकारण सुरु केले आहे. ते राजकारण बंद करा, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दिला. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार...
एप्रिल 07, 2019
बीड : नाराजीमुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. सहा) रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेरेंना भेटले. त्यामुळे जिल्ह्यात नवी...
एप्रिल 01, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुण्याच्या उमेदवारीवरून, तर शिवसेना-भाजप युतीचे ईशान्य मुंबईवरून अडले आहे. अद्याप या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले नाहीत.  युतीत ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असून, येथून किरीट सोमय्या हे खासदार आहेत. मात्र, सोमय्यांनी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
एप्रिल 01, 2019
मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे अडचणीत आलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय आज (ता. 1) घेतला जाईल, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मांडली.  भाजपच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे;...