एकूण 549 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नेरळ : कर्जत मेडिकल असोसिएशनकडून दरवेळी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. त्यात दुचाकी अपघात झाल्यानंतर डॉक्‍टरकडे जखमीला आणले जाते, त्यावेळी नातेवाईक संताप व्यक्त करीत असतात. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले पाहिजे, असा संदेश देण्यासाठी हेल्मेट घालून दांडिया खेळत कोजागरी पौर्णिमा...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भारत सरकारच्या "मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुसरून इलेक्‍ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ई-स्कूटर्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ओकिनावा स्कूटर्स, हीरो इलेक्‍ट्रिक या कंपन्यांनी ग्राहकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेसह 3 हजार...
ऑक्टोबर 14, 2019
महाड (बातमीदार) : इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शिकारी पक्षीगण संवर्धन परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील गिधाड संवर्धन कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. भारतीय गिधाडांवरील रायगड जिल्ह्यातील गिधाड प्रकल्पांवर पक्षीतज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी या परिषदेत स्लाईड शोद्वारे आपले सादरीकरण केले...
ऑक्टोबर 14, 2019
पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या कशेडी टॅप...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : मला बोरीवलीमधून तिकीट का नाही दिले याचे मी आत्मपरीक्षण करत आहे. मला असे वाटते की, पक्षही याचा विचार करेल. पक्षाचे काही चुकले असेल तर पक्षही  याबाबत विचार करेल. पण आज निवडणुकीच्या काळामध्ये कोणाचे चुकले कोणाचे बरोबर आहे, ही विचार करण्याची वेळ नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले. मी...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना महायुतीतर्फे बेलापूर मतदार संघातील उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त नाहटा समर्थक शिवसैनिकांनी वाशीत रास्तारोको केला. वाशीतील मध्यवर्ती कार्यालयासमोरील सेक्‍टर नऊच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी उतरून जोरदार घोषणाबाजी करत रस्ता आडवून धरला. परंतु यादरम्यान...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई: वाहन उद्योगातील आघाडीच्या उत्पादक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा आणि फोर्ड मोटर कंपनी यांनी मंगळवारी (ता.1) संयुक्त उद्यम स्थापन करण्याची घोषणा केली. संयुक्त उद्यमामध्ये महिंद्राकडे 51 टक्के आणि फोर्डकडे 49 टक्के मालकी राहणार आहे. या उपक्रमातून महिंद्राकडून फोर्डच्या मोटारी विकसित करून...
ऑक्टोबर 01, 2019
रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने एक अभिनव उपक्रम राबवला असून 400 झाडांवर क्युआर कोड लावले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे मुंबई गोवा महामार्गालगत निसर्गाच्या सानिध्यात आहे. महाविद्यालयाच्या परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती असल्याने या वनस्पतींची माहिती...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा : पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध क्षेत्रांतील नागरिक, संस्थांनी धनादेश व रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा व कऱ्हाड कार्यालयांत मदत दिली.  कल्याण गुडस गार्ड, सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्यातर्फे 58 हजार रुपयांची रक्‍कम पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक...
सप्टेंबर 24, 2019
अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत अलिबाग तालुक्‍यातील २७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची रविवारी स्वच्छता करण्यात आली. ५५९ श्रीसदस्यांनी तब्बल १५ टन कचरा गोळा केला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या...
सप्टेंबर 24, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) महिनोन्‌महिने दांडी मारणाऱ्या १२ वाहक-चालकांना वारंवार सूचना, नोटीस, निलंबन करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. अखेर केडीएमटी प्रशासनाने या दांडीबहाद्दरांना कायमस्वरूपी घरचा रस्ता दाखवत सेवेतून कमी केल्याचे जाहीर केले. ...
सप्टेंबर 22, 2019
वास्तव फाऊंडेशनचा उपक्रम : त्रस्त शंभर पतींनी केले पिंडदान  नाशिक : कोणतीही चूक नसताना, केवळ मनाविरुद्ध विवाह केलेल्या पत्नींकडून खोटेनाटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानसिक अन्‌ आर्थिक त्रासासह अनेकांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा त्रस्त पतींनी आज (ता.22) गोदाघाटावर पत्नींच्या नावे पिंडदान करीत...
सप्टेंबर 20, 2019
खोपोली : खोपोली शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र एक वर्षाहून अधिक काळ उलटला तरीही खोपोली पालिकेकडून कोणतीही हालचाल झाली नाही. आता या जागेचे रूपांतर कचराभूमीमध्ये झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खोपोलीमधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे...
सप्टेंबर 20, 2019
ठाणे : कितीही नाही म्हटले तरी रोजच्या वापरात प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश असल्याने आजही शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. आपल्या घरातील प्लास्टिकचा आपणच पुनर्वापर करून कचरा निर्मितीवर काही प्रमाणात आळा आणू शकतो. याच कल्पनेतून ठाण्यातील "विसेक इंडिया' या संस्थेने नागरिकांना...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : किशोरवयीन मुलींची शाळेत कुचंबणा होऊ नये; तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि "युनिसेफ' या संस्थेने "मासिक पाळी व्यवस्थापन' उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सहावी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी...
सप्टेंबर 20, 2019
राज्यात ३ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक मुंबई - मागील पाच वर्षांत राज्यात तीन लाख ५१ हजार ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के आहे. महाराष्ट्र हे देशविदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले....
सप्टेंबर 20, 2019
मुंबई - मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा यांच्या हस्ते बुधवारी (ता. १८) येथे उद्‌घाटन झाले....
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (...
सप्टेंबर 19, 2019
अलिबाग : रायगड जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवले आहेत. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ८१३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.   प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी ११...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...