एकूण 534 परिणाम
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...
जून 19, 2019
खेड - तालुक्यातील बोरज गावाजवळ मुंबई - गोवा महामार्गावर सकाळी साडे दहाच्या सुमारास धावत्या मोटारीमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर  मोटारीला आग लागली. आग एवढी भीषण होती की, चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीमध्ये मोठा स्फोट झाला....
जून 18, 2019
मुंबई - अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ज्योतिषी महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याने बॉलिवूड जगतात खळबळ उडाली आहे. या महिलेने 25 मे रोजी स्वतःवरच हल्ला करवून घेत करणने हल्ला केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. खोट्या हल्ल्याचे पुरावे हाती लागल्यावर पोलिसांनी तिला अटक केली....
जून 17, 2019
नवी मुंबई : तक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील रहीवाशी विमल...
जून 09, 2019
मुंबई : भांडुप येथील क्रिकेटपटू व प्रशिक्षक राकेश पवार याच्या हत्येप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा राकेशची भांडुप येथील पेट्रोल पंपाजवळ वैयक्तिक वादातून तिघांनी मिळून हत्या केली होती. राकेश त्या वेळी त्याच्या मैत्रिणीसह मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला होता. ती...
जून 07, 2019
मुंबई - अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते. त्यांच्या भाच्याने अवयवदानाला संमती दिली.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात 2 जूनला संध्या टिळक यांना दाखल करण्यात आले...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 22, 2019
पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वाहतूकीमध्ये आज (बुधवार) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत आज सकाळी साडे सातच्या...
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...
मे 12, 2019
मुंबई : मुंबईतील दादर पोलिस वसाहतीला आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दादरमधील सैतान चौकीतील वसाहतीतील पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली.  या आगीची माहिती मिळाल्यानंतर ...
मे 11, 2019
मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी साचणारी ४८ नवीन ठिकाणे सापडली आहेत आणि त्यात शहरात सर्वाधिक ३६ जागा आहेत. त्यामुळे यंदा वाढलेल्या पाणी तुंबण्याच्या नव्या ठिकाणांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.  पाणी साचू नये...
मे 10, 2019
ठाणे : ठाण्यातील प्राईड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया, ढोकाळी नाका, ढोकाळी, ठाणे (प.) येथे गुरुवारी (ता. 9) मध्यरात्रीच्या सुमारास 8 कामगार एसटीपी प्लांटच्या सफाईचे काम करत असताना गुदमरले. या दुर्घटनेत 3 कामगारांचा दुर्देवी मृत्यु झाला. सदर एसटीपी प्लांट हा एकूण 130 घनमीटरचा आहे. या घटनेची माहिती मिळताचा...
मे 03, 2019
मुंबई : गोरेगाव पूर्वमधील अरुण कुमार वैद्य मार्गावर गोकुलधाम परिसरात सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास एका चालत्या बेस्ट बसने अचानक पेट घेतला. मात्र सकाळची वेळ असल्यामुळे या बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते.  बसला आग लागेलीली कळताच बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांनी बाहेर धाव घेतली. या घटनेत कोणतीही ...
एप्रिल 24, 2019
वाडा : तालुक्यातील कापरी येथील वैतरणा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.  मानसी अनिल देसले (वय 10) राहणार कापरी व वेदिका संतोष आकरे (वय 11) राहणार अंभई अशी त्या दुदैर्वी मुलीची नावे आहेत.  मिळालेल्या...
एप्रिल 11, 2019
पालघर: सोशल मीडियावर सध्या एका पत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण, या पत्रिकेमध्ये एक वर व दोन वधूंची नावे आहेत. यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, याची अनेकांना उत्सुकता लागली असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. परंतु, खरे कारण नेमके काय आहे? हे अनेकांना समजत...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - आपटेनगर येथे शुक्रवारी (ता. ५) रात्री केरबा दगडू डोंगरे (वय ५५, रा. जुना वाशी नाका, आपटेनगर) यांचा अज्ञातांनी चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला सांगलीतून ताब्यात घेतले. नीलेश आनंदा आठवले (२१, रा. आपटेनगर), रोहित सुरेश दवडे (१८, रा....
मार्च 31, 2019
कणकवली - मुंबई - गोवा महामार्गावर पावलो ट्रॅव्हल्स कंपनीच्या वातानुकूलित लक्झरी बसला आग लागली. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर घडलेल्या या घटनेत  बस जळून खाक झाली आहे.  ही दुर्घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.  आगीची घटना समजताच घटनास्थळी कुडाळ येथून अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. ...
मार्च 30, 2019
मुंबई - डोंगरी येथून सक्त वसुली संचालनालयाने दोन दिवसांत विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे 146 किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सातही जणांनी यापूर्वी सोन्याची तस्करी केल्याचे चौकशीत कबूल केले असल्याचे समजते. 48 कोटी 18 लाख रुपये किमतीचे हे सोने आहे....
मार्च 21, 2019
कणकवली - 1934 पासून अखंड सेवा देणारा ब्रिटिशकाली गडनदी पूल भुईसपाट झाला. अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा पूल तोडत असताना शहरवासीयांच्या कडू-गोड आठवणीही दाटून आल्या होत्या. लवकरच या तोडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा तीन पदरी पूल उभा केला जाणार आहे. तर जुन्या पुलालगत बांधकाम झालेल्या नव्या तीन पदरी...
मार्च 15, 2019
मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  हा पूल कोसळल्यानंतर वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या परिसरात मोठी...