एकूण 974 परिणाम
जून 23, 2019
मुंबई - मुख्यमंत्री सहायता निधीत एकही पैसा नसल्याने चार हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी देण्यात येणारी मदत रखडली होती. दरम्यान मुंबईतील उद्योजकांनी काही तासांत १० कोटींची मदत केल्याने आता सोमवारपासून पुन्हा मदतीचे वाटप सुरू होणार असल्याचे कळते. राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी...
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...
जून 18, 2019
मुंबई : ''अर्थमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी ट्विटवर अर्थसंकल्पातील तरतुदी येत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा हा अविष्कार आहे. तो मान्य करावा आणि विरोधकांनीही त्याचा अंगीकार करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाला विधानसभेत उत्तर देताना ते...
जून 18, 2019
मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहाणार उपस्थित असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 13, 2019
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्यातील डेटींगबद्दल चर्चा सुरु असतानाच आज (13 जून) आदित्य ठाकरेंना पत्रकार परिषदेत दिशाकडून स्पेशल गिफ्ट मिळाले का? असे विचारले असता आदित्य ठाकरे लाजले आणि त्यांनी हात जोडले.  आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी या दोघांचाही आज वाढदिवस आहे. 13...
जून 12, 2019
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (बुधवार) रात्री भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी आदित्य यांनी ही भेट घेतली. आदित्य यांच्यासोबत युवासेना पदाधिकारी सुरज चव्हाण आणि साईनाथ दुर्गे ही उपस्थित होते. राज्यातील शैक्षणिक धोरण आणि शिक्षण...
जून 08, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले...
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
जून 05, 2019
कऱ्हाड : राज्यातील पालिका, महापालिकांनी पर्यावरण जपण्यासाठी व त्याची जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. शासनाच्या पर्यावरण पुरक धोरणाला शहरी, निमशहरी भागात प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई वसुंधरा पुरस्काराचे वितरण...
जून 05, 2019
मुंबई - गेले कित्येक महिने रेंगाळलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अखेर मुहूर्त मिळेल, अशी चिन्हे आहेत. मात्र केंद्रात अरविंद सावंत यांना अतिरिक्‍त मंत्रालयाची जबाबदारी मिळत नाही, तोवर विस्तारात सहभागी होणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे.  कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट...
जून 05, 2019
मुंबई - धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियांका देवरे या नवविवाहित दांपत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करून लग्न समारंभाच्या आयोजनात वाचवलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2 लाख 51 हजारांचा धनादेश आज...
जून 03, 2019
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मुंबई महापालिकेतील उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेस...
जून 02, 2019
मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलेल्या अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. निधी चौधरी यांनी 17 मेला महात्मा गांधीविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. महात्मा...
मे 28, 2019
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या विविध विकासात्मक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही माहिती दिली.  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट...
मे 15, 2019
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेणार आहेत. शरद पवार यांनी राज्यातील काही दुष्काळी भागांची पाहणी केली. या पाहणीनंतर सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले....
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 14, 2019
औरंगाबाद - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाविरोधात आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. दरम्यान,...
मे 13, 2019
मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा...
मे 13, 2019
मुंबई ः देशभरात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे झाले असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. राज्यातील सर्व चार टप्प्यांतील मतदान 29 एप्रिल रोजी संपले असले, तरी सार्वत्रिक आचारसंहितेचा अडसर असल्याने प्रशासकीय कामे मंदावली आहेत. यामुळे मंत्रालयात मरगळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे....