एकूण 690 परिणाम
जून 20, 2019
"सरकारी काम, सहा महिने थांब' याचा अनुभवही अनेकांनी आजपर्यंत घेतला आहे. महिनेच नव्हे, तर वर्षानुवर्षे काहींच्या "फाईल'वरील धूळ साफ झालेली नाही. या परिस्थितीत तसूभरही बदल झालेला दिसत नाही हे काही सरकारी कार्यालयांत गेल्यानंतर जाणवते. सकाळी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर सायंकाळी निघेपर्यंत सरकारी बाबू...
जून 19, 2019
पुणे - ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पत्रकारितेत यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम १५ जुलैपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाविषयी ‘साम’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक नीलेश खरे येत्या रविवारी (ता. २३) सकाळी...
जून 17, 2019
नवी मुंबई : स्वतःची अथवा स्वतःच्या कंपन्यांची जाहीरात करण्यासाठी आजकाल सर्रासपणे राबवल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांचे शहरामध्ये उत आले आहे. अशा व्यावसायिक मॅरेथॉनच्या आयोजनासाठी महापालिकेने थेट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याकरीता एक धोरण तयार केले...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 12, 2019
नवी मुंबई -  सोमवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसात नेरूळ येथे विजेचा खांब व नवी मुंबईत इतर ठिकाणी चार झाडे कोसळली. तसेच काही कालावधीकरिता वीजही खंडित झाली होती.  नवी मुंबईत सोमवारी रात्री 10 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे नेरूळ, सेक्‍टर 16 येथील...
जून 11, 2019
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला, तरी पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या....
जून 08, 2019
खारघर : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे...
जून 07, 2019
मुंबई - अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते. त्यांच्या भाच्याने अवयवदानाला संमती दिली.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात 2 जूनला संध्या टिळक यांना दाखल करण्यात आले...
जून 07, 2019
नवी मुंबई - राज्यभरात 33 कोटी रोपांची लागवड करण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडलेल्या संकल्पाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडे एक लाख रोपलागवडीची जबाबदारी देण्यात आली आहे; मात्र ही रोपलागवड करण्यासाठी शहरात जागाच उरलेली नाही. महापालिकेला दिलेला रोपलागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अखेर...
जून 07, 2019
नवी मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक निवृत्ती जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 29 च्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे त्यांच्या पत्नी नीलम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवृत्ती जगताप यांचे समाजकार्य लक्षात...
मे 21, 2019
तुर्भे - स्वच्छता अभियान मोहिमेत कचरा व्यवस्थापनाचा बहुमान मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले असल्यामुळे स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. स्वच्छ भारत अभियान हे अविरत...
मे 16, 2019
वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून तब्बल ११०...
मे 14, 2019
नवी मुंबई - सिडकोकालीन इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी वाढीव बांधकामे करण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. सिडकोने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दोन मजली इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या आहेत. त्यामध्ये विनापरवानगी वाढीव बांधकाम केले जात आहे.  ई-वन...
मे 14, 2019
नवी मुंबई - शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे शहरातील महापालिकेची उद्याने सध्या बच्चे कंपनीने गजबजलेली आहेत. नेरूळमधील वंडर्स पार्क व संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन), वाशीतील मिनी सी-शोअर, बोटिंग आणि मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन लहानग्यांचे आकर्षण ठरले आहे. मुलांचे प्रमाण वाढल्याने...
मे 14, 2019
नवी मुंबई - मोठा उलवे येथील जिल्हा परिषदेची मराठी शाळा स्थलांतरित करण्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना आल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित ग्रामस्थांनी सोमवारी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. या वेळी शाळेसंदर्भातील प्रलंबित  मागण्या पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ...
मे 11, 2019
मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी साचणारी ४८ नवीन ठिकाणे सापडली आहेत आणि त्यात शहरात सर्वाधिक ३६ जागा आहेत. त्यामुळे यंदा वाढलेल्या पाणी तुंबण्याच्या नव्या ठिकाणांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.  पाणी साचू नये...
मे 11, 2019
शिवसेनेला दोन; तर काँग्रेसला एक  नवी मुंबई - महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सात प्रभागांमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली. दिघ्यातील ‘ह’ प्रभाग समितीसाठी शिवसेनेतर्फे जगदीश गवते व राष्ट्रवादीतर्फे दीपा गवते या दोघांचे अर्ज आल्यामुळे मतदान घेण्यात आले; मात्र यात...
मे 11, 2019
नवी मुंबई - एपीएमसी मार्केटमधील किराणा बाजार व दुकाने मंडळाचा सचिव; तसेच सरकारी कामगार अधिकारी मंगेश रामराव झोले (३४) याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ॲन्टी करफ्शन ब्युरो) पथकाने माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी (ता. ९) सायंकाळी रंगेहाथ पकडले...
मे 10, 2019
तुर्भे - नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली, सेक्‍टर ५ येथील श्रीमती जानकीबाई कृष्णा मढवी मंगल कार्यालयाचे नुकतेच मोठ्या थाटामाटात उद्‌घाटन करण्यात आले; परंतु येथील वातानुकूलन यंत्रणा तसेच उद्‌वाहन (लिफ्ट) वारंवार बंद पडत असल्यामुळे सभागृहातील सोयी-सुविधांचे तीनतेरा वाजले आहेत.  शहरातील सामान्य नागरिक...
मे 08, 2019
नवी मुंबई - महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून नेरूळ ते भाऊचा धक्का व मांडवा या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या जलसेवेकरिता मुंबई, नवी मुंबई व रायगडकरांना आणखीन एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कायदेशीर प्रक्रिया व परवानग्यांचा खटाटोप पूर्ण करण्यासाठी सिडकोचे तब्बल दहा महिने वाया गेले. कागदपत्रांची...