एकूण 435 परिणाम
जून 14, 2019
मुंबई - नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करणाऱ्या मुंबई पालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी अक्षरशः "पाणीबाणी' उद्‌भवली होती. ती एवढी तीव्र होती, की मुख्यालयातील सुमारे तीन हजार कर्मचारी आणि कामानिमित्त तेथे आलेल्या अंदाजे दीड हजार अभ्यागतांना निसर्गाच्या हाकेला ओ देणेही पाचसहा तासांसाठी...
जून 12, 2019
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पाण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले असून याबद्दल सेनेच्याच नगरसेविकेच्या आपल्या पक्षातील नगरसेविकेविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. डोंबिवलीतील 27 गाव परिसरतील सेनेच्या...
जून 12, 2019
मंगळवेढा : शहरातील जुन्या टाउन हाॅलचे ठिकाणी नविन बहुउद्देशीय सभागृह बांधणेसाठी 6 कोटी रुपये व पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता जलशुध्दीकरण केंद्र व उचेठाण जॅकवेल करिता स्वतंत्र एक्सप्रेस फिडर करिता 1 कोटी 10 लाख रुपये निधी तसेच शहराची हद्दवाढ करण्याचे प्रस्तावास लवकरात मंजुरी देण्यात यावी या मागणीचे...
जून 07, 2019
वडाळा  - दक्षिण मुंबईत "सी' विभागातील म्हणजेच कुलाब्यातील चिराबाजार, धोबी तलाव, भुलेश्‍वर, भोईवाडा, काळबादेवी, मुंबादेवी, निजाम स्ट्रीट आदी अनेक परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आधीच कपात असल्याने कमी दाबाने येणारे पाणीही गढूळ असल्याने त्यांना वणवण...
जून 06, 2019
मुंबई - नीरा देवघरचं बारामतीला मिळणारे पाणी रोखण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याने पाण्याचं ‘राजकारण’ अन्‌ ‘राजकारण्यां’चे पाणी पेटण्याची शक्‍यता आहे. २००९ च्या तत्कालीन जलसंपदामंत्र्याने नीरा देवघरचं १७ टक्‍के अतिरिक्‍त पाणी बारामती व इंदापूरसाठी घेण्याचा निर्णय घेतला होता. नीरा...
जून 02, 2019
मुंबई - अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यासाठी...
मे 31, 2019
परभणी : बसची आग शमविण्यासाठी निदान सिसफायर तरी उपलब्ध असते, परंतु बसस्थानक अथवा बसडेपोत त्याचाही पत्ता नाही. म्हणजेच अग्नीशमन दलाच्या भरवशावरच राज्य परिवहन विभाग असून त्यांच्याकडे आग शमविण्यासाठी स्वतःची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्याहीपेक्षा मागील कित्येक वर्षांपासून बसस्थानकाचे फायर ऑडीटही...
मे 30, 2019
देवळालीगाव (जि. नाशिक) - संपूर्ण मनमाड शहरात पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्याची झळ रेल्वे प्रवाशांना व चाकरमान्यांना बसू नये, यासाठी रेल्वेने मनमाड स्थानकातून दररोज मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी या रेल्वेगाड्यांच्या बोग्यांत पाणी भरण्याची सोय नाशिक रोड स्थानकात...
मे 29, 2019
मुंबई - नाल्यात सतत कचरा टाकला जात असल्यास परिसरातील वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी (ता. 28) दिला. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आणि अन्य पावसाळी कामांची छायाचित्रे महापालिकेच्या ऍप्लिकेशनवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले. चुकीची माहिती...
मे 29, 2019
कोयनानगर - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. या पार्श्‍वभूमीवर वीज ‘महानिर्मिती’ कंपनीने एक जूनपासून दोन हजार मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पासाठी कमी पाणी वापरण्याचा निर्णय घेतला, तसेच वीज निर्मितीसाठी तीन टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्यावर शिक्कामोर्तब केले...
मे 28, 2019
सटाणा  : सटाणा शहराला वरदान ठरणार्‍या अत्यंत महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करावे आणि शासन आदेशातील मुदतीत पूर्ण करून याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल येत्या 14 जूनला सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या...
मे 28, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या याचिकेवर उन्हाळी सुटीनंतर नियमित न्यायालयात सुनावणी होईल. सरकारने सुमारे 400 तालुके-महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह...
मे 22, 2019
मुंबई - कांदिवलीच्या चारकोप परिसरात म्हाडा इमारतींबरोबरच खासगी वसाहतींना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये विविध कारणांमुळे पाणी कमी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तर घरगुती मोटारी बंद पडाव्यात म्हणून इमारतीची वीजच बंद केल्याने रहिवासी उकाड्याने होरपळत आहेत....
मे 21, 2019
मुंबई - अनेक शहरी भागांत सध्या आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, ही स्थिती आहे. मग ग्रामीण भागातील दुष्काळाची काय परिस्थिती असेल, याचा अंदाज आपण लावू शकतो, असे सुनावत राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी कोणती पावले उचलली, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. राज्य सरकारने...
मे 20, 2019
पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा मिळते. परिणामी...
मे 20, 2019
मुंबई - पाणीप्रश्‍नासंदर्भात शहापूर ते मंत्रालय अशी पायी जलदिंडी काढली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापुरातील पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कागदावरच राहिल्याने शहापुरकरांनी आता आक्रमक बनण्याचा पवित्रा घेतला...
मे 20, 2019
मुंबई - वर्षभरापासून सुरू असलेल्या पाणीकपातीने मे महिन्यात उग्र रूप धारण केले आहे. तलावातील पाणीपातळी घटल्याने कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे झोपड्या, चाळी आणि इमारतींनाही फटका बसत आहे. दहिसर, कांदिवली, मागठाणे, बोरिवली आदी भागांतील अनेक इमारतींमध्ये रोजच टॅंकरच्या पाण्यावर घर चालवावे लागत आहे....
मे 14, 2019
चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे.  pic.twitter.com/w4BVUVO3mV — sakal kolhapur (@kolhapursakal) May 13, 2019 दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे व भरणेनाका...
मे 12, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके राज्य शासनाने अदा केली आहेत. वीजपुरवठ्याअभावी कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडता कामा नये. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून आणि ‘महावितरण’शी बोलून कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजना विजेअभावी...
मे 11, 2019
मुंबई - जोगेश्‍वरी ते विक्रोळीपर्यंतच्या मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत पवई तलावाची सफाई होणार नाही. काही महिन्यांपासून तलावाची सफाई झालेली नाही. त्यामुळे जलपर्णींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, कचऱ्याचा ढीगही साचला आहे. त्यामुळे मगरींसह इतर जलचरांही धोका वाढत आहे. मेट्रो रेल्वेच्या...