एकूण 872 परिणाम
जून 24, 2019
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी, 25 जूनला दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी आणि पुण्याकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व अवजड व मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 22, 2019
पुणे - ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पत्रकारितेत यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम १५ जुलैपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाविषयी ‘साम’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक नीलेश खरे येत्या रविवारी (ता.२३) सकाळी ११ ते दुपारी १ या...
जून 21, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर 'वंदे भारत' ट्रेनच्या धर्तीवर बनविलेली पहिली 'मेमू' गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली. या गाडीच्या चाचण्या घाट सेक्शनमध्ये येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर मेमूचा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरांना...
जून 21, 2019
मुंबई : पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला हायकोर्टाने तूर्तास पुढील सुनावणीपर्यंत मनाई केली आहे. पुरूषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे या आरोपींना सोमवारी फाशी देण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. मात्र...
जून 20, 2019
मुंबई - पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय आणि अमंलबजावणीबाबत कोणताही अनियमित आणि जाणीवपूर्वक विलंब झालेला नाही, असा खुलासा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर, केंद्र सरकारनेही...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.  लोकलेखा समितीने २०१० ते २०१५ मधील...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या (४७ टक्के) तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर (३३ टक्के) आहे.  लोकलेखा...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचा...
जून 19, 2019
पुणे - ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पत्रकारितेत यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम १५ जुलैपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाविषयी ‘साम’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक नीलेश खरे येत्या रविवारी (ता. २३) सकाळी...
जून 19, 2019
मुंबई - शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले लेखक गौतम नवलखा यांच्याविरोधात दाखल केलेली गोपनीय कागदपत्रे नवलखा यांना देण्यास मंगळवारी राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला. गोपनीय माहिती बाहेर येऊ शकते, असा दावा या वेळी सरकारने केला.  पुणे पोलिसांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नवलखा यांच्याविरोधात...
जून 19, 2019
मुंबई - शहरी पायाभूत प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेख आहे. तसेच खर्चाची आकडेवारी दिली आहे. मात्र, निधीची तरतूद नाही. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी या प्रकल्पासाठी खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही.      मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाची...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला धडकण्याआधीच...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 13, 2019
मळवली : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवली ते ताजे पंपादरम्यान बोरज गावाजवळ आज (ता. 13) ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे द्रुतगती मार्गावरील मुंबई कडे जाणारी वाहतुक दोन तास ठप्प होती. दुपारी बारा ते दोन या वेळेत रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई लेनवर ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याचे काम हाती...