एकूण 2635 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे. डबेवाला संघटनांनी या मागणीचे...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : दादर-परळ स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आज (ता.16) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेचे बिघाडसत्र सुरू असतानाच बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दादर-परळ स्थानकादरम्यान सिग्नल...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : कमकुवत झालेल्या पादचारी पुलांची पावसाळ्यानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. वर्षभरात या कामाला वेग येणार आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालया पूल दुर्घटनेत मार्चमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.  मरिन लाईन (...
ऑक्टोबर 16, 2019
पनवेल : बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) म्हणून नेमणूक झालेल्या शिक्षकांना रविवारपासून मतदार स्लिप वाटण्याचे काम देण्यात आले आहे. या कामाकरिता पूर्ण वेळ सुट्टी न देणाऱ्या मुख्याध्यापकांविरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतरही पनवेलमधील अनेक शाळांनी बीएलओ शिक्षकांना पूर्ण वेळ सुट्टी दिली...
ऑक्टोबर 16, 2019
वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे.  वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : दिवाळी सण तोंडावर आला असून महिलावर्गाला घर साफसफाईचे वेध लागले आहेत. सणाच्या तोंडावर नेमक्‍या निवडणुका आल्या. त्यात घरकाम करणाऱ्या बहुतांश महिला या प्रचारासाठी जात असल्याने घरकामासाठी कामगार महिला मिळेनाशा झाल्या आहेत. निवडणूक प्रचार काळात कामगार महिला सुट्टीवर गेल्याने आधीच घरातील रोजच्या...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...
ऑक्टोबर 16, 2019
अलिबाग :  काशिद समुद्रकिनाऱ्यावरील टेहळणी मनोरा जीर्ण झाला असून त्याला गंज लागला आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील टेहळणी मनोरा कधीही कोसळण्याची भीती असून पर्यटकांसह जीवरक्षकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.  संशयित हालचालींसह, समुद्रकिनारी फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड...
ऑक्टोबर 16, 2019
महाड : नेत्याच्या प्रचारासाठी अनवाणी पायपीट करून मते मागण्याचे दिवस आता संपले. ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का’, अशा घोषणांचा प्रचारही मागे पडला. चिवडा-चुरमुऱ्यांपासून सुरू झालेला प्रचार आता चिकन-मटण-दारूपर्यंत आला आहे. ‘ते नेते गेले आणि ते निष्ठावंतही गेले...’, अशी खंत जुन्या काळातील निवडणुकांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : तिकीट दर अगदी पाच रुपयांवर आणून ठेवलेल्या बेस्टसोबत स्पर्धा करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने एनएमएमटीच्या परतीच्या प्रवासात थेट दहा टक्के कपातीत प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना दिली आहे. तसेच केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत मिळालेल्या १५ इलेक्‍ट्रिक एसी बसचा प्रवास...
ऑक्टोबर 16, 2019
माणगाव (बातमीदार) : जून ते ऑक्‍टोबर असा लांबलेला पाऊस परतीच्या वाटेला लागला आहे. वातावरणात अचानक होणारे बदल यामुळे रणरणते ऊन, घाम आणि मध्येच येणारा पाऊस असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. ऑक्‍टोबर महिन्यातील उन्हाचे चटके सुरू झाल्‍याने नागरिकांनी उन्‍हाची काहिली मिटवण्‍यासाठी उसाच्‍या चरख्‍याकडे धाव...
ऑक्टोबर 16, 2019
माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्‍यातील मौजे खरवली गावात महाराष्ट्र विद्युत महावितरणची सुरू असलेली वीजवाहिनी शेतात पडली होती. तेथूनच काही गुरे चरण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान चरणाऱ्या गुरांना विजेचा धक्का लागून त्यातील दोन गुरे दगावल्याची घटना सोमवारी (ता. १४) सकाळी ८ वाजता घडली.  खरवली येथील...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल आणि...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअरजवळ रस्ता ओलांडताना रविवारी एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. यामुळे तुर्भेवासीयांमध्ये महापालिकेविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही अनेक वर्षांपासून पालिकेला या मार्गावर उड्डाणपूल व पादचारी पूल उभारण्यात अपयश आले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भायखळ्यातील रुग्णालयातून तपासणी करून घरी परतणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेची कुर्ला रेल्वेस्थानकात प्रसूती झाली; मात्र प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला टॅक्‍सीतून नेण्याची नामुष्की ओढवली.  कुर्ल्याच्या बुद्ध कॉलनी येथील रहिवासी अमिरुन्नीस नसीम खान...
ऑक्टोबर 15, 2019
विक्रमगड ः परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून जून ते सप्टेंबरमध्ये धुवाधार पावसाचा सामना केलेल्या विक्रमगडमधील नागरिकांना आता ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका बसू लागला आहे.  सायंकाळी वाऱ्यासह पाऊस; तर दुपारी रणरणत्या उन्हाचा सामना करताना नागरिकांचे हाल होत आहेत. वातावरणातील या बदलांमुळे संसर्गजन्य आजारांची...
ऑक्टोबर 15, 2019
खारघर : खारघर-तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत रविवारी (ता.१३) ‘चाय पे चर्चा, एक सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महिला विभाग संघटक नलिनी पांडे, समीर भोसले, अभिमन्यू कुमार, अक्षय मांडे...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि थकीत महागाई भत्ता देण्याची मागणी एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस यांनी केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.  एसटी...