एकूण 1504 परिणाम
जून 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मनसैनिकांनी युती सरकारचा निषेध केला. राज यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती. "लाव रे तो व्हिडीओ"च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप -...
जून 13, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील पावसाळ्यापूर्वी कामासाठी दरवर्षी निविदा काढून कामे केली जातात मात्र काही अधिकारी आणि ठेकेदार यांनी दुर्लक्षपणा करत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असून याबाबत पालिका आयुक्त यांची आज भेट घेतली असून त्यांनी कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले असून त्याचा...
जून 13, 2019
विरार : लोकसभेच्या निवडणुकीत सेना भाजप युतीला टक्कर देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत बविआला पराभवाला सामोरे जावे लागले असतानाच आता विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसने विद्यमान आमदार आणि बविआचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा वसईवर दावा सांगितल्याने...
जून 12, 2019
कल्याण : केडीएमटीच्या डेपोचे सुसज्ज करण्याचे काम रखडलेले असून त्याला गती देण्यासोबत उपन्न वाढीसाठी प्रशासन आणि परिवहन समिती सदस्य यांना सोबत घेऊन काम करणार अशी माहिती नवनिर्वाचित परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली.    कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय मध्ये आज बुधवार ता 12 जून रोजी...
जून 12, 2019
मुंबई - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसचा त्याग केल्यानंतर त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र, विस्ताराची तारीख अद्याप ठरलेली नाही. त्यातच कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनाही भाजपकडून कोणतेही आश्‍वासन मिळत नसल्याने त्यांची भाजप कार्यालय आणि मंत्रालयात धावपळ सुरू...
जून 08, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले...
जून 07, 2019
मुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे शिवसेनेला भाजपकडून...
जून 07, 2019
नवी मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक निवृत्ती जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 29 च्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे त्यांच्या पत्नी नीलम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवृत्ती जगताप यांचे समाजकार्य लक्षात...
जून 06, 2019
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना बुडविण्यात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आले आहे. भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बॅंकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे...
जून 05, 2019
उल्हासनगर : शिस्तबद्ध प्रशासनासोबत उल्हासनगरच्या विकासासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. तशी रणनीती आखण्यात येणार, अशी प्रतिक्रिया पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. काल राज्यपाल यांच्या आदेशानुसार धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असणारे सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 04, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक बुधवार ता. 12 जूनला दुपारी 12 वाजता होणार असून या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे पाहणार असून परिवहन समिती सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.  कल्याण...
जून 03, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे..."हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका.." अस ट्विट मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी केलं आहे. यावरून मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. हिंदी ही...
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
मे 31, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या कुरबुरी पाहता, नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये चांगले खाते मिळण्याची शिवसेनेला आशा होती. पण पुन्हा एकदा त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रीपद आले आणि त्यातही अवजड उद्योग खातेच देण्यात आले आहे...
मे 31, 2019
मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे.  वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा सर्वांत जुना...
मे 31, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा समावेश झाल्यामुळे भाजपला राज्यात प्रदेशाध्यक्षपद शोधावा लागणार आहे. दानवे यांचा वारस कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांची कारकीर्द चांगली झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्थानिक...
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
मे 28, 2019
सर्व विजयी उमेदवार कोट्यधीश; एकाचे शिक्षण पाचवी, तर एक पीएचडीधारक मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 खासदारांपैकी भाजपचे 23, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेस, "एमआयएम'चा एक व अपक्ष एक असे खासदार विजयी होऊन संसदेत पोचले आहेत. राज्यातील या 48 खासदारांमध्ये 28...
मे 27, 2019
काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक...