एकूण 2278 परिणाम
जून 25, 2019
नवी मुंबई  - वाशीतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली अवस्था लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात काही इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता महापालिकेतर्फे वर्तवण्यात येत आहे. यात श्रद्धा आणि गुलमोहर सोसायटीतील इमारतींचा समावेश असू शकतो. दुर्घटनेमध्ये जीवितहानी होऊ नये म्हणून...
जून 24, 2019
"बायसिकल मेयर' ही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या संस्थेकडून दिली जाणारी मानद पदवी आहे. जगभर सायकलस्वारांची संख्या वाढावी, यासाठी ही पदवी दिली जाते. जागतिक स्तरावर दहा कोटी नवीन सायकलस्वार तयार व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याचा उद्देश पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे....
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला एका...
जून 22, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला ऊत आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयदत्त क्षिरसागर यांच्यानंतर आता नागपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यांत चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. उद्या (रविवार) 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख...
जून 22, 2019
कोल्हापूर - अनेक महिन्यांपासून मागणी होत असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवा १७ जुलैपासून सुरू होत आहे. ट्रु जेट एअरलाइन्सतर्फे ही सेवा शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुरू राहील.   कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करताना मुंबईहून दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी विमान सुटेल आणि दोन वाजून १५ मिनिटांनी ते...
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...
जून 20, 2019
मुंबई : मुंबईत जागेची कमतरता आहे. परवडणारी घरे तयार करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कडे जागाच उपलब्ध नाही अशी ओरड ऐकायला मिळते आहे यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईसह राज्यात म्हाडा किती जमिनी आहेत आणि एकूण जमिनीपैकी किती जमिनींचा विकास केल्यावर घरांची उपलब्धी तयार...
जून 20, 2019
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणावरुन महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली असून, महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात आज घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र यशवंत सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसर दुमदुमला होता. पुरंदरच्या बहिणीला न्याय मिळावा आणि...
जून 19, 2019
मुंबई : मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुर्नविकासात व्यावसायिक महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाला गेल्या कित्येक वर्षापासून गंडा घालत आहेत. म्हाडाने याबाबत तयार केलेल्या एका अहवालानुसार संक्रमण शिबिर म्हणजेच ट्रांझिट कॅम्पचे भाडे विकसकांनी म्हाडात जमा केले नाही. गेल्या 5 ते...
जून 17, 2019
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचं कामकाज प्रसारित करता येत नसेल तर डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्नसुद्धा भाजपचं गाजरच आहे हे कळतं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली...
जून 17, 2019
मालवण - पर्यटन व्यावसायिकांच्या बांधकामांवर सीआरझेड कायद्यांतर्गत असलेली कारवाईची टांगती तलवार व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत पर्यटन व्यावसायिकांनी आवाज उठवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत समृद्ध कोकण संघटनेतर्फे कोकण रोजगार हक्क अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १८) दुपारी दोनला जिल्हाधिकारी...
जून 17, 2019
मुंबई - मालाड येथील फ्लेमिंगोच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गोवंडीतही चोरट्यांनी फ्लेमिंगोला पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदळवन विभागाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी तिवरांच्या जंगलाच्या संरक्षणासाठी तैनात केलेले आहेत. तसेच सात गुप्त ठिकाणी चौक्‍याही...
जून 17, 2019
मुंबई : कोलकाता येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणी विरोधात सोमवारी देशभरातील खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग आणि तर रेडिओलॉजी विभाग तसेच मुंबईतील दवाखाने बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उद्या सार्वजनिक रुग्णालयांवर ताण पडण्याची शक्यता आहे.  देशपातळीवर इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी रुग्णालयातील...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
विरार : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे वसई ते देहरी भागात वास्तव व करून असलेला व्यवसायाने शेती करणारा सोमवंशी क्षत्रिय समाजात वाडवळ आनंदाचे वातावरण आहेत....
जून 16, 2019
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...
जून 15, 2019
मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आज राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...