एकूण 688 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : लोकसभेच्या गेल्या निवडणुकीपासून (2014) पुण्यात सहाव्यांदा आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांबद्दल स. प. महाविद्यालयावरील सभेत भरभरून बोलले. त्यामुळे उपस्थितांवर मोदींनी मोहिनी घातल्याचे भासत होते. अन् त्याचमुळे 'मोदी...मोदी'चा जयघोष होत होता. पुण्यात सभा असल्यामुळे 'कसं काय पुणेकर, बरं...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : यंदा पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 106 मतदान केंद्रांवर दिव्यांगांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 8 मतदान केंद्रे ही लातूर शहर मतदारसंघातील असून त्या खालोखाल उदगीर मतदारसंघात 6 मतदान केंद्रे ही दिव्यांग संचालित असतील. निवडणूक आयोगाने दिव्यांग...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : गेल्या काही दिवसांत पक्षांतराला एवढे ऊत आले होते, की कोण कधी उठून कोणत्या पक्षात जाईल, हे सांगता येत नव्हते. `कार्यकर्त्यांनो, सकाळी प्रचाराला बाहेर पडताना खात्री करा; आपला नेता दुसऱ्या पक्षात तर गेला नाही ना?` हा अशाच प्रकारचा समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला संदेश; मात्र मतदानाला अवघे चार...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : ''कुस्ती कोणासोबत खेळायची हे ठरवावं लागतं. लहान मुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात,'' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते....
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा निवडणुकीच्या मनसेच्या एन्ट्रीनंतर पुन्हा एकदा मुंबईत मराठीचं कार्ड जोरात चालू लागलंय. इतकं की थेट उत्तर भारतीय महासंघच मनसेच्या बचावासाठी पुढाकार घेतोय. झालं असं की, ऐरोलीत भाजप खासदार मनोज तिवारी यांनी प्रांतवादाचं राजकारण करणाऱ्यांवर टीका केली होती. या पक्षांनी उत्तर भारतीयांचे ठेले...
ऑक्टोबर 17, 2019
अलिबाग: जिल्ह्यात प्रमुख पक्ष राहिलेल्या काँग्रेसची फारच वाताहत झाली आहे. ज्या भागात काँग्रेसची अखेरची धुकधुक शिल्लक होती, त्या मतदारसंघातही बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक स्थानिक नेता आपापल्या परीने राजकारण करत असल्याने या निवडणुकीनंतर काँग्रेसचे अस्तित्व काय राहणार, याबद्दल चर्चा झडू...
ऑक्टोबर 17, 2019
महाड (बातमीदार) : विधानसभा, लोकसभा निवडणुका सुरू झाल्या की चौकाचौकांमध्ये नेहमीच चर्चेला उधाण येते. विधानसभेच्या चुरशीच्या लढतीचे अनेक किस्से बैठकीत हमखास रंगत असतात. महाडमध्ये जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतात त्या वेळी चिठ्ठी टाकून झालेल्या आमदारांच्या निवडणुकीची चर्चा रंगते. यामुळेच...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : 'देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींची लाखो-कोटी रूपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी आणि फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही. त्यामुळे हे सरकार उलथवून टाका,' असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर येथील सभेत...
ऑक्टोबर 16, 2019
उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला....
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेतलेले स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे आज (ता.16) धक्कादायक राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून...
ऑक्टोबर 16, 2019
रसायनी : आपले उद्दिष्ट फक्त विकासकामे करण्याचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे करून दाखवणार, अशी ग्वाही उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी दिली. तसेच मोहोपाडा नगरपालिका करून दाखविणार असल्याचे सांगून रसायनीत मेट्रो रेल्वे आणणार आहे. त्याचबरोबर येथे मल्टी स्पेशालिटी...
ऑक्टोबर 16, 2019
महाड : नेत्याच्या प्रचारासाठी अनवाणी पायपीट करून मते मागण्याचे दिवस आता संपले. ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का’, अशा घोषणांचा प्रचारही मागे पडला. चिवडा-चुरमुऱ्यांपासून सुरू झालेला प्रचार आता चिकन-मटण-दारूपर्यंत आला आहे. ‘ते नेते गेले आणि ते निष्ठावंतही गेले...’, अशी खंत जुन्या काळातील निवडणुकांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
निवडणुकीनंतर आदिती तटकरेंना धक्का? अलिबाग : आघाडीच्या धोरणानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. परंतु त्यानंतरही त्या या पदावर कायम असून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या जय-पराजयानंतर अध्यक्षपदावर कोण राहणार, याबाबतची चर्चा...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात तीस हजार कोटींचा सट्टा मुंबई - राज्यात महायुतीला २०० हून अधिक जागा मिळतील; मात्र भाजपचे अध्यक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे २२० च्या पुढे जाता येणार नाही, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. त्यासाठी तब्बल ३० हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती जाणकारांनी दिली.  महाराष्ट्र आणि हरियाना या...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात कोकण अव्वल; भंडारा, गोंदिया, नवापूरचाही समावेश मुंबई - प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ १३ मतदारसंघांतच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, त्यात कोकणातील नऊ विधानसभा मतदारसंघ असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई...
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचे अज्ञातांनी सोमवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता अपहरण केले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 15) पहाटे एकच्या सुमारास गुन्हा दाखल...