एकूण 472 परिणाम
ऑगस्ट 02, 2019
सन १९४६. मुंबई राज्य. राज्यात काँग्रेसची सत्ता. ‘पंतप्रधान’पदी बाळासाहेब खेर. पक्षाच्या संघटनेवर मात्र केशवराव जेधे गटाचे वर्चस्व. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा रद्द करावा, आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या. पण खेरांचे मंत्रिमंडळ काही त्याची दखल घेत...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : राज्यात एकीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असताना मिरा-भाईंदरमध्ये मात्र संभाव्य फुटीमुळे शिवसेनेचे नेते सावध झाले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक २८ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत पर्यटनासाठी दुबईला गेले आहेत.  महापालिकेत भाजपची सत्ता असून,...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. याची नेटकऱ्यांनी चांगलीच दखल घेतली असून अनेकांनी भाजपला सोशल मीडियावर ट्रोल केले; तर अनेकांनी टीकात्मक पोस्ट केल्या आहेत.  "भाजप प्रवेश देणे सुरू आहे, अट...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : नवी मुंबईचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वाद आणि खंबीर पाठिंब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याच्या गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहजपणे घेता आला, असे उद्‌गार संदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी...
जुलै 31, 2019
मुंबई : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून काही नेत्यांची आयात करून सत्ताधारी आणि विरोधक आपणच आहोत, असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न शिवसेना- भाजपचे नेते करत आहेत; मात्र हा त्यांचा गैरसमज असून विधानसभा निवडणुकीनंतर असे चित्र राहणार नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील अनेक नेते आमच्याही...
जुलै 31, 2019
ठाणे - गणेश नाईक पक्षाची वाट लावणार, हे मी वारंवार सांगत होतो. मात्र, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आज गणेश नाईक यांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. ‘राष्ट्रवादी’ सोडून भाजपच्या वाटेवर असलेले गणेश नाईक यांना २०१४ मध्येच पक्ष सोडायचा...
जुलै 30, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५७ नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये जाण्याच्या घेतलेल्या एकमुखी निर्णयाने नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेली पाच वर्षे विरोधात बसल्यानंतर पुढील पाच वर्षे सत्तेची फळे चाखायला मिळणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदीआनंद साजरा होत आहे; तर...
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे...
जुलै 30, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे आमदार जयंत पाटील उपस्थित होते. दोन तास...
जुलै 28, 2019
नवी मुंबई : मोदी लाटेतही नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राखणाऱ्या माजी मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला अखेर पक्षांतराची झळ लागली आहे. गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांच्यासह आता राष्ट्रवादीचे तब्बल 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शहरात...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जुलै 27, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वरळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे; नागरिकांची कामे सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  वरळीतील राष्ट्रवादी...
जुलै 27, 2019
अकोले - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ "राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड यांनीही "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकण्याचा आणि घड्याळ काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भारतीय जनता पक्षात जाणार...
जुलै 26, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रिफ यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून सरकारकडून मुश्रिफ यांच्यासारख्या सच्च्या नेत्याला भय दाखवायचे प्रयत्न होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या,...
जुलै 26, 2019
विधानसभा निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय नेत्यांची आवक-जावक सुरू झाली आहे. पक्षनिष्ठा हा प्रकार किती तकलादू झाला आहे, याचे विदारक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.  कर्नाटकातील नाट्याच्या प्रयोगाचा एक अंक संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन...
जुलै 25, 2019
वेंगुर्ले - मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्याची राष्ट्रवादीला चिंता नाही, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.  श्री. जाधव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी...
जुलै 25, 2019
मुंबई : निवडणूकीच्या राजकारणात उतरणारे पहिले ठाकरे होण्याचा मान आदित्य पटकावणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे. ते वरळीतून लढणार की, शिवडीतून असा प्रश्न होता. वरळीत प्रभाव असलेले अहिर सेनावासी होताना त्यांनी आदित्य यांचे कौतुक केल्याने त्यांचा मतदारसंघाबाबत निर्णय झाल्याचे मानले जाते. वरळीत अहिर यांचा...
जुलै 25, 2019
मुंबई : राजधानी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर गुरुवारी (ता. 25) शिवसेनेत प्रवश करणार आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादीला दिलेला हा सर्वात मोठा दणका असून, राजधानीत राष्ट्रवादीचे निवडणुकांच्या अगोदरच पानिपत झाल्याची चर्चा सुरू आहे.  बुधवारी सचिन अहिर...
जुलै 16, 2019
कुडाळ - विरोधकांनी जेलभरो आंदोलनाचे हत्यार उगारताच गेल्या चार दिवसांपासून सुप्तावस्थेत असणारी प्रशासन यंत्रणा जागी झाली. रस्त्यातील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया संबंधित विभागाने केली; मात्र उद्याचे (ता.16) जेलभरो आंदोलन होणारच, असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, स्वाभिमान...
जून 29, 2019
मुंबई  - कमाल जमीन धारणा कायदा रद्द झालेला असताना मुंबईत मात्र यूलसीच्या भूखंडात अधिकारी व मंत्र्यांच्या संगनमताने तब्बल २० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला.  यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेली २,८०८ हेक्‍टर जमीन...