एकूण 1456 परिणाम
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 22, 2019
मुंबई - कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशन (आयसीएसई) मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे आयसीएसई मंडळाला दणका बसला असून, अकरावी...
जून 21, 2019
सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.  येथील न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात...
जून 20, 2019
मुंबई - महिला व बालकल्याण विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या बालसुधारगृहांमध्ये तब्बल 74 हजार बोगस मुले राहत असल्याची धक्कादायक बाब लोकलेखा समितीच्या अहवालातून उघड झाली आहे. बालसुधारगृहांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली राबविण्यापूर्वी 95 हजार मुलांची नोंद आढळून आली होती. परंतु मुलांचे आधार तसेच ओळख...
जून 19, 2019
मुंबई : मावळत्या गृहनिर्माणमंत्र्यांनी विकसकांना लाभ मिळवून देणारे काही निर्णय घेतले होते अशी तक्रार आहे, मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला आहे. लोकायुक्तांनी या प्रश्‍नी केलेल्या चौकशी अहवालात याचा उल्लेख स्पष्ट असला तरी सध्या याचा आढावा घेतलेला नाही. तरीही संबंधित विभागांच्या...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 14, 2019
उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी  गुरुनानक शाळेच्या भिंतीवरील बॅनर काढताना एमएसईबीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका लागून मृत्यूमुखी पडलेल्या प्रमोद पंडित या तरुणाच्या कुटुंबियांना आज एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी 4 लाख रूपयांचा धनादेश दिला आहे. आमदार डॉ. बालाजी किणिकर, शिवसेना...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 04, 2019
मुंबई - महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त ट्‌वीट केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनदी अधिकारी निधी चौधरी यांची आज सरकारने तडकाफडकी मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात उपसचिवपदी बदली केली.  बदली करण्यापूर्वी निधी चौधरी या मुंबई महानगरपालिकेत उपायुक्‍त या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी केलेल्या...
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप हंगामातील चौदा...
मे 23, 2019
मुंबई - शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार शालेय प्रवेशाच्या पहिल्या सोडतीमधील तब्बल 21 हजार जागा रिक्त राहिल्यानंतर दुसऱ्या सोडतीची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. उन्हाळी सुटीमुळे ही सोडत पुढे ढकलण्याची मागणी पालकांनी केली होती. त्यातच सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्या उद्‌भवल्यामुळे शिक्षण...
मे 16, 2019
वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून तब्बल ११०...
मे 15, 2019
चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही. चौपदरीकरणाने मोठी...
मे 13, 2019
मुंबई - बायोमेट्रिक यंत्रांच्या तांत्रिक दोषामुळे एप्रिल महिन्याचे वेतन पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळाले नसल्याने कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. उद्या सोमवारअखेर (ता. १३) कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. पालिकेने तसे पत्रक काढून जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला...
मे 12, 2019
मुंबई : राज्यात बीयरच्या विक्रीत सव्वादोन टक्के घट झाली आहे. 2014-15 मध्ये 31 कोटी 28 लाख लिटर बीयर रिचवली गेली; मात्र पाच वर्षांच्या तुलनेत एक कोटी 40 लाख लिटरने विक्री कमी झाली आहे. 2018-19 मध्ये राज्यात बीयरची केवळ 29 कोटी 88 लाख लिटर विक्री झाल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागात झाली आहे....
मे 07, 2019
वज्रेश्वरी : अनुलोमच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील शेडगाव गावात गावतलावातील गाळ काढणे कामाचा शुभारंभ अनुलोमचे संतोष जी. भोईर, प्रकाश लसणे, शेडगावचे सरपंच -उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील मा. अनंता पांढरे,मा. रघुनाथ पांढरे, तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. शेडगाव...
मे 07, 2019
कल्याण : राज्यातील मराठी भाषिक शाळा एका पाठोपाठ एक बंद होत असल्याचे कटू सत्य आहे. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आपल्या...
मे 02, 2019
वाडा : बारमाही मुबलक पाणी असणा-या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गारगावी व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान तालुक्याला लाभले आहे. मात्र नियोजन नसल्याने मार्च एप्रिल महिन्यात या नद्या कोरड्या पडतात. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत 24 गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा केला जात...
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईत आज सेलिब्रीटी, कॉर्पोरेट जगतातील मतदारांसह सर्व सामान्य मतदारांनी हक्क बजावला. सर्वाधिक मतदान उत्तर मुंबईत झाले असून काही ठिकाणी सकाळी ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे. व्हिव्हिपॅट...