एकूण 708 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...
ऑक्टोबर 16, 2019
उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला....
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : उशिरा का होईना, शिवसेनेला अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. शिवसेनेने 14 बंडखोरांची हकालपट्टी केली असली, तरी तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि संजय भालेराव यांना मात्र अभय दिले आहे. त्यामुळे काही ठिकाणची बंडखोरी शिवसेनापुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  विधानसभा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे रमेश म्हात्रे आणि मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांच्यात लढत असून, कोण किती मताधिक्‍य मिळवते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन वाढले आहे. म्हात्रेंचा जनसंपर्क दांडगा आहे. २००९ चा अपवाद वगळता येथून शिवसेनेचेच आमदार आणि खासदार...
ऑक्टोबर 15, 2019
सांगोला : ''शिवसेनेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे. दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांसाठी मदत करीत होती. शिवसेना पीक विम्यासाठी सत्तेत असूनही सतत आवाज उठवत होती. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे पिक विम्यासाठी गप्प का होते?'' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सेनेचा...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : राणे कुटुंब गोंधळलेल्या अवस्थेत आहे. एक भाऊ काय बोलतोय ते दुसऱ्याला पटत नाही. वडील तिसरेच काहीतरी बोलतात. त्यामुळे यांच्यावर जनतेने किती विश्‍वास ठेवावा, हा प्रश्‍नच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वाटेल तसे बोलतात. त्यांना वाटत असेल, की कोकणातील जनता त्यांना मते देईल, तर...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची तलवार अखेर म्यान झाली आहे. सोमवारी पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : मुंबई, ठाणेसह कोकणातील सुमारे 75 जागांवर भाजप-शिवसेना युतीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समोर तगडे आव्हान आहे. गेल्यावेळी 75 पैकी कॉंग्रेस-राष्टवादीने केवळ 14 जागा जिंकल्या होत्या. मागील वेळेच्या जागा राखण्यासाठी आघाडीला यंदा घाम गाळावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत...
ऑक्टोबर 08, 2019
कोथरूड : कोथरूड गावाचे ग्रामदैवत असलेल्या म्हातोबा मंदिरात दर्शन घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ केला. 1990 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास म्हातोबाच्या दर्शनाने सुरुवात केली...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही. ...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभेच्या रणधुमाळीमुळे सगळीकडे राजकीय वातावरण पसरले आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच खरी घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येते. जाहीर सभा आणि यात्रांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोथरूड विधानसभा मतदारसंघात 'काळजी' घेण्यासाठी भाजपने आता खासदार गिरीश बापट यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.  पालकमंत्री पाटील यांच्या उमेदवारीला कोथरूडमध्ये झालेला विरोध आता कमी झाला आहे, असे भासत आहे. तरीही रिस्क नको म्हणून भाजपने आता बापट यांच्यावर अतिरिक्त...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा?' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज पुरोहित यांना...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
ऑक्टोबर 04, 2019
भाजप मुंबई : भाजपच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच प्रकाश शाह यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. यात तावडेंनी मंत्रीपद भूषविलेले असूनही त्यांना यादीतून वगळण्यात आले असल्याचे समजते. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : एकनाथ खडसे यांनी थांबावे, असा सल्ला देत त्यांची कन्या रोहिणीला भाजपने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. विनोद तावडे यांनी आजवर पक्षासाठी केलेले काम लक्षात घेत त्यांच्याविषयी जीवदानाचे धोरण अवलंबवले जाण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील...