एकूण 1196 परिणाम
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 16, 2019
गिरीश अंकल नसते तर खरंच माझं करिअर सुरूच झालं नसतं. चित्रपट कसे बघायचे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं म्हणजे काय, आपला देश म्हणजे काय याची मला काहीच जाणीव नव्हती. हाडाचे शिक्षक असलेले गिरीश कार्नाड यांनी ते सगळं ज्ञान मला दिलेलं आहे. मला त्यांचे उपकार कधीच फेडता येणार...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे बृहतसुची (मास्टरलिस्ट) तयार केली जात आहे. या मास्टरलिस्टमधील भाडेकरू रहिवाशांची पात्रता निश्‍चिती व गाळे वितरणाच्या प्रक्रियेकरिता मूळ भाडेकरू अथवा रहिवासी आणि त्यांचे वारसदार यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. 17 जून ते 16 जुलै या कालावधीत...
जून 11, 2019
पुणे (प्रतिनिधी) : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ किनाऱ्याला...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
जून 07, 2019
घाटीत औषधींवर पाच, तर बाहेरच्या मेडिकलमध्ये दहा टक्‍क्‍यांहून अधिक सवलत औरंगाबाद - छावणीत पोलिस वसाहतीत राहणाऱ्या सुनंदा चंदेल यांना बुधवारी (ता. पाच) कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी त्यांना पोलिस कर्मचारी असलेले पती अनिल यांनी गुरुवारी (ता. सहा) घाटीत आणले. एआरव्ही-एआरएसच्या तुटवड्यामुळे डॉक्‍...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला...
जून 04, 2019
मुंबई - टिकटॉक ॲप्लिकेशनवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याला भेटण्यासाठी घर सोडून नेपाळला निघालेल्या १४ वर्षांच्या मुलीचे समुपदेशन करून वडाळा पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले. या मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत. शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी १४ वर्षांची दहावीत शिकणारी...
जून 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभा निकालांवर चिंतन करण्यात येणार आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक...
जून 01, 2019
मुंबई - मीटरप्रमाणे भाडे न आकारणे एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले. तब्बल नऊपट भाडे घेतल्याची तक्रार प्रवाशांनी ट्विटरवरून केल्यावर पोलिसांनी या रिक्षाचालकाला अवघ्या तासाभरात पकडून दंड वसूल केला. विमानतळ रोड मेट्रो स्थानकापासून विमानतळ टर्मिनस-2 पर्यंत रिक्षाने जाण्यासाठी 18 रुपये भाडे होते...
मे 31, 2019
मुंबई - ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी सलग दोन दिवस संपूर्ण मुंबईत फिरून नालेसफाईच्या कामाची ‘पोलखोल’ केली. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. २९) प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांची दखल घेऊन संबंधित भागांत तातडीने नालेसफाई करण्यात आली. मानखुर्दमधील चिता कॅम्पमधील नाल्याची सफाई...
मे 29, 2019
मुंबई - 'सकाळ माध्यम समूहा'च्या "यिन बझ' या तरुणाईच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या पोर्टलने गरुडझेप घेतली आहे. या वर्षी 26 जानेवारीला पोर्टलची सुरवात झाली. राज्यभरातील तरुणाईने मोठा प्रतिसाद दिल्याने अवघ्या तीन महिन्यांत 10 लाख यूजरचा टप्पा पूर्ण करणारे ते राज्यातील एकमेव पोर्टल ठरले आहे. या...
मे 29, 2019
कोयनानगर - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. या पार्श्‍वभूमीवर वीज ‘महानिर्मिती’ कंपनीने एक जूनपासून दोन हजार मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पासाठी कमी पाणी वापरण्याचा निर्णय घेतला, तसेच वीज निर्मितीसाठी तीन टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्यावर शिक्कामोर्तब केले...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 25, 2019
मुंबई - पूश-पूल इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याने मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा वेग वाढून प्रवासाच्या वेळेत 35 मिनिटे बचत होणार आहे. मध्य रेल्वेवर शुक्रवारी (ता.24) इंटरसिटी एक्‍स्प्रेसला पूश अँड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अंतिम...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ...
मे 23, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज (गुरुवारी) मतमोजणीच्या सुरवातीलाच भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज दुपारपर्यंत आपल्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार ते दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून प्रत्यक्ष मतमोजणी आणि त्यानंतरचे...
मे 23, 2019
'व्हीव्हीपॅट' मोजणीमुळे निकाल सरासरी पाच तास उशिरा  मुंबई - विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची मोजणी झाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अंतिम निकालासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल. राज्यात लोकसभा...