एकूण 544 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई केली जाणार आहे. मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस यांना आपल्या खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. खासगी वाहनावर 'पोलिस' पाटी अनेकदा आपण पाहिली असेल. अशी...
जून 26, 2019
मुंबई : अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावलेली असते. याचा अनेकदा कारवाईपासून वाचण्यासाठी वापर केला जातो. मात्र, अशी पोलिस नावाची पाटी किंवा लोगो लावणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलिस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र...
जून 25, 2019
मुंबई - मुंबई आणि उपनगरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर सागरी मार्गाचा पर्याय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी राज्य सरकारसह मुंबई महापालिकेने पर्यावरणासंबंधी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. मुंबईकरांनाही हा मार्ग हवा आहे. त्यामुळे जनहिताच्या प्रकल्पाला विरोध करणे अयोग्य आहे, असे सांगत मुंबई...
जून 25, 2019
मुंबई - किरकोळ रकमेच्या तिकिटांचा गैरव्यवहार केल्याबद्दल तीन वेळा निलंबित करण्यात आलेल्या एसटी महामंडळातील वाहकाच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. गैरव्यवहाराची रक्कम क्षुल्लक असल्यामुळे त्याला कामावर रुजू करून घेण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता. या संदर्भात, चुकीच्या ठिकाणी...
जून 24, 2019
पंचवीस हजारांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी असणार एक काझी सोलापूर - काझी अधिनियम १९८०च्या कलम दोनमधील तरतुदीनुसार राज्यातील मुस्लिम लोकसमूहाची लक्षणीय वस्ती असलेल्या भागातील पात्र व्यक्तीमधून एक किंवा अधिक काझींची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. या अधिकाराचा वापर करत काझींच्या पात्रतेचे निकष...
जून 21, 2019
मुंबई - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या खटला प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केल्यावरून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.  या शेरेबाजीबाबत विधानसभेत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यांतील काही खटल्यांतील...
जून 21, 2019
मुंबई - मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी, खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना विशेष न्यायालयाकडून बुधवारी दिलासा मिळाला नाही. खटल्याच्या सुनावणीला कायम गैरहजर राहण्याची त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. प्रज्ञासिंह यांनी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहण्यासाठी अर्ज केला होता...
जून 21, 2019
मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयांतील शवविच्छेदनगृहांमध्ये महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना डॉक्‍टर हजर असणे बंधनकारक आहे. शवविच्छेदनावेळी डॉक्‍टरांच्या उपस्थितीची नोंद "रजिस्टर' आणि "बायोमेट्रिक' पद्धतीने ठेवण्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता. 20) राज्य सरकारला दिला....
जून 20, 2019
मुंबई - पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय आणि अमंलबजावणीबाबत कोणताही अनियमित आणि जाणीवपूर्वक विलंब झालेला नाही, असा खुलासा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर, केंद्र सरकारनेही...
जून 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी....
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 18, 2019
मुंबई : राजकीय वाद राजकीय पद्धतीने सोडवायला हवेत, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णया विरोधात याचिका करणाऱ्या याचिकादारांना सुनावले. आता सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.  माजी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मंत्री पद...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती रवी...
जून 17, 2019
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या मधील अपंग प्रवाशांना सुलभ होईल अशा पध्दतीने त्यांच्या डब्यात रॅम लावणे शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. जर असे शक्य नसल्यास का शक्य नाही याबाबतही सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले.  रेल्वे गाड्या...
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
जून 17, 2019
मुंबई - कार्यालयीन कामाबद्दल बोलताना एखाद्या पुरुषाने सहकारी महिलेला सहजपणे केलेला स्पर्श विनयभंग असू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच एका प्रकरणी स्पष्ट केले. उस्मानाबाद येथील एका शिक्षिकेने शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात बेंबाली पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी...
जून 12, 2019
औरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज दिले आहेत.  या प्रकरणी...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा...