एकूण 1422 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभांनी आज महाराष्ट्राचा राजकीय अवकाश ढवळून काढला. अकोल्यातील पहिल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांना धारेवर धरले, तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत मराठवाड्याचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील (पीएमसी) निर्बंधांमुळे बॅंकेचे खातेदार आणि ठेवीदार प्रचंड मानसिक तणावात आहेत. या तणावामुळे दोन खातेदारांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पीएमसी बॅंकेच्या प्रशासकांनी बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची भेट घेतली. ठेवीदारांच्या हिताचे...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बॅंक (पीएमसी बॅंक) गैरव्यवहाराच्या प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता. 16) माजी संचालक सुरजितसिंग अरोरा यांना अटक केली. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या पाचवर गेली आहे.  एचडीआयएल कंपनीला नियमबाह्य कर्ज देणे व अन्य प्रकरणांत रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे,...
ऑक्टोबर 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतील खारघरमध्ये जाहीर सभा पार पडली. आता नवी मुंबईत माफियागिरीला माफी नाही असं नरेंद्र म्हणालेत. गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पण 2014 च्या आधी महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफिया...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : अनेकांना रंगांची "ऍलर्जी' असते; पण तो शारीरिक आजार आहे. राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या मोठ्या नेत्यांनाही आता अशीच रंगांची ऍलर्जी होत असल्याचे दिसत आहे; पण हा कोणताही शारीरिक आजार नाही, तर विशिष्ठ रंगांचे कपडे घालणाऱ्या लोकांपासून राजकीय नेत्यांनी घेतलेला "धसका' आहे. विधानसभा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तन आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिलाय. आदित्य हा माझ्या लहान भावासारखा आहे. देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज असल्याचंही संजूबाबानं म्हंटलंय. संजय दत्तने नुकताच एक व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. यात. संजय दत्त याने आदित्य ठाकरे यांना मतदान करण्याचा आवाहन केलंय.  आदित्य ठाकरे...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह (पीएमसी) बँकेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक खातेदारांचे लाखो रूपये अडकले आहेत. या चिंतेतून आत्तापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आता यामध्ये आणखी एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या बँकेच्या महिला खातेदाराने आत्महत्या केल्याची ...
ऑक्टोबर 16, 2019
"यंदां मी खूप बिझी आहे, मला यावेळी फराळ करणं नाही जमणार.. मी तर बाजारातून आणणार यंदा फराळ ", हे वाक्य सध्या दररोज आपल्या कानावर पडतंय. पण तुमचा रेडीमेड फराळ आता महागणार आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांना आता परवडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.    लांबलेल्या पावसामुळे दिवाळी फराळ...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : आज मंदीमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील 2 लाख कारखाने बंद पडले तर 8 लाख लोकं बेरोजगार झाले.हे सरकार कारखानदारांना फायदा पोचवणारे सरकार असून पुन्हा जर हे सरकार सत्तेवर आले तर मंदीच मंदी येईल.'हे मोदी माही तर मंदी सरकार असल्याची टीका करत भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचा...
ऑक्टोबर 16, 2019
महाड : नेत्याच्या प्रचारासाठी अनवाणी पायपीट करून मते मागण्याचे दिवस आता संपले. ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का’, अशा घोषणांचा प्रचारही मागे पडला. चिवडा-चुरमुऱ्यांपासून सुरू झालेला प्रचार आता चिकन-मटण-दारूपर्यंत आला आहे. ‘ते नेते गेले आणि ते निष्ठावंतही गेले...’, अशी खंत जुन्या काळातील निवडणुकांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मानखुर्द - मानखुर्द-शिवाजीनगर व अणुशक्तीनगर मतदारसंघातील दुबार मतदारांना (दोन ठिकाणी नावे असलेले) मतदानाच्या आधी पश्‍चिम महाराष्ट्रात नेण्यासाठी 530 गाड्यांची व्यवस्था झाल्याने मतदानातील मराठी टक्का घसरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दोन्ही मतदारसंघ मुस्लिमबहुल असल्याने मराठी...
ऑक्टोबर 16, 2019
माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्‍यातील मौजे खरवली गावात महाराष्ट्र विद्युत महावितरणची सुरू असलेली वीजवाहिनी शेतात पडली होती. तेथूनच काही गुरे चरण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान चरणाऱ्या गुरांना विजेचा धक्का लागून त्यातील दोन गुरे दगावल्याची घटना सोमवारी (ता. १४) सकाळी ८ वाजता घडली.  खरवली येथील...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात तीस हजार कोटींचा सट्टा मुंबई - राज्यात महायुतीला २०० हून अधिक जागा मिळतील; मात्र भाजपचे अध्यक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे २२० च्या पुढे जाता येणार नाही, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. त्यासाठी तब्बल ३० हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती जाणकारांनी दिली.  महाराष्ट्र आणि हरियाना या...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात कोकण अव्वल; भंडारा, गोंदिया, नवापूरचाही समावेश मुंबई - प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ १३ मतदारसंघांतच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, त्यात कोकणातील नऊ विधानसभा मतदारसंघ असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल आणि...