एकूण 1087 परिणाम
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 24, 2019
मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास आठवडा शिल्लक असतानाही अद्याप प्रवेशासाठी जागा जाहीर झालेल्या नाहीत. यंदापासून प्रवेशासाठी मराठा आणि सवर्ण आरक्षण लागू झाल्याने जागांबाबत गोंधळ आहे. अशातच नामांकित महाविद्यालयांतील जागा वाढल्याने आरक्षित जागांचाही पेच निर्माण झाला आहे...
जून 22, 2019
मुंबई - कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशन (आयसीएसई) मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे आयसीएसई मंडळाला दणका बसला असून, अकरावी...
जून 21, 2019
सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.  येथील न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.  लोकलेखा समितीने २०१० ते २०१५ मधील...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या (४७ टक्के) तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर (३३ टक्के) आहे.  लोकलेखा...
जून 20, 2019
मुंबई - महिला व बालकल्याण विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या बालसुधारगृहांमध्ये तब्बल 74 हजार बोगस मुले राहत असल्याची धक्कादायक बाब लोकलेखा समितीच्या अहवालातून उघड झाली आहे. बालसुधारगृहांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली राबविण्यापूर्वी 95 हजार मुलांची नोंद आढळून आली होती. परंतु मुलांचे आधार तसेच ओळख...
जून 19, 2019
मुंबई : मावळत्या गृहनिर्माणमंत्र्यांनी विकसकांना लाभ मिळवून देणारे काही निर्णय घेतले होते अशी तक्रार आहे, मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला आहे. लोकायुक्तांनी या प्रश्‍नी केलेल्या चौकशी अहवालात याचा उल्लेख स्पष्ट असला तरी सध्या याचा आढावा घेतलेला नाही. तरीही संबंधित विभागांच्या...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचा...
जून 19, 2019
मुंबई - अवैधरीत्या आणि अनावश्‍यक शस्त्रक्रिया करून महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या डॉक्‍टर आणि रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. बीड जिल्ह्यात अवैधरीत्या शस्त्रक्रिया करून विशेष ऊसतोड करणाऱ्या...
जून 18, 2019
1500 रुग्णालयांत अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया मुंबई - खासगी डॉक्‍टरांच्या बंदमुळे सोमवारी (ता. 17) मुंबईतील 1500 खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. तसेच, दिवसभरात अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतर शाखांच्या डॉक्‍टरांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला....
जून 18, 2019
मुंबई - नवीन मंत्र्यांपैकी कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रालयात, तर राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालने देण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 13 मंत्र्यांचा समावेश झाला. यामध्ये आठ कॅबिनेट, तर पाच...
जून 18, 2019
मुंबई - वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. पायल तडवीने (26) आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच परळ येथील केईएम रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने जीवन संपवल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाली. ओंकार महेश ठाकूर (21) असे त्याचे नाव आहे. ओंकार आई-...
जून 18, 2019
मुंबई - बारावी परीक्षेचा निकाल घसरल्याने "सेल्फ फायनान्स' अभ्यासक्रमांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण घोडदौडीला यंदा ब्रेक लागला आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. काही महाविद्यालये वगळता अनेक नामांकित...
जून 17, 2019
मुंबई - कॉल ड्रॉप्स, इंटरनेट डेटा स्पीडमध्ये अडथळा ठरणाऱ्या मोबाईल रिपीटर्सवर वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन, दूरसंपर्क विभाग (डॉट) यांच्या पथकांनी मुंबई आणि ठाण्यात छापे घालून बेकायदा मोबाईल सिग्नल रिपीटर्सवर कारवाई केली. या कारवाईत २३ रिपीटर्स हटवण्यात आले; तर १४ जणांना नोटीस बजावून हटवण्याचे आदेश...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 14, 2019
उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी  गुरुनानक शाळेच्या भिंतीवरील बॅनर काढताना एमएसईबीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका लागून मृत्यूमुखी पडलेल्या प्रमोद पंडित या तरुणाच्या कुटुंबियांना आज एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी 4 लाख रूपयांचा धनादेश दिला आहे. आमदार डॉ. बालाजी किणिकर, शिवसेना...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....