एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या निनादात रविवारी लाडक्‍या गणरायाला राज्यभरात ठिकठिकाणी वाजतगाजत निरोप दिला. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासह प्रमुख शहरात निर्विघ्नपणे मिरवणुका पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि-...
सप्टेंबर 25, 2018
नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-ताशाच्या निनादात अनंत चतुर्दशीला रविवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. अनेक भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे तलावांतील...
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊड स्पीकरच्या वापरावर विसर्जन मिरवणुकीत बंदी कायम ठेवली असतानाही ठाण्यात काही ठिकाणी डीजेचा वापर करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणांवर आवाजाची मर्यादा ओलांडली गेली. त्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे...
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांतर्गत यंदा ६५ टन निर्माल्य संकलित केल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठाने दिली. यंदा अविघटनशील पदार्थांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी झाल्याने शुद्ध आणि निर्मळ स्वरूपातील निर्माल्य संकलित झाल्याची माहितीही संस्थेने...
सप्टेंबर 22, 2018
पुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊंड सिस्टिमवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी न होण्याचा इशारा पुण्यातील काही मंडळांनी आज (शनिवार) दिला. तसेच, यंदा मूर्तीही विसर्जित न करण्याची भूमिका या मंडळांनी घेतली आहे. ...
सप्टेंबर 19, 2018
टाकवे बुद्रुक - मावळच्या मर्दानी ढोल लेझीमच्या खेळाला, शहरात मोठी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील ढोल लेझीम पथकांचा दणदणाट सातासमुद्रा पार गेला आहे. जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यातील या पारंपारीक वाद्यांना पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई नगरसह राज्यातील इतर शहरात मावळच्या ढोल ताशाचा नाद घुमतोय...
सप्टेंबर 18, 2018
उल्हासनगर : तो मोलमजुरी करतो तर त्याची पत्नी धुणीभांडीची काम करते. एक मुलगा असा लहानसा परिवार असणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिम दाम्पत्याने त्यांच्या भाड्याच्या घरात पाच दिवस गणपती बाप्पाची स्थापना केली होती. धर्माच्या भिंतींना छेद देण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या या दाम्पत्यावर शाबासकीची थाप पडू लागली...
सप्टेंबर 16, 2018
महाड : गणरायापाठोपाठ माहेरवाशीण गौराईचे आज सर्वत्र धुमधडाक्‍यात आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिलावर्गात उत्साहाचे वातावरण पसरले असून, रविवारी (ता. 16) गौरीपूजन केले जाणार आहे.  भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते. रायगड जिल्ह्यात 13 हजार 370 गौराईंची प्रतिष्ठापना करण्यात आली असून,...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई -  गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी तब्बल 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवर पाच हजार सीसी टीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असेल.  50 हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती...
सप्टेंबर 12, 2018
सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी त्यांचे स्वागत...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई : गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ...
सप्टेंबर 05, 2017
गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव...
सप्टेंबर 05, 2017
मुंबई : गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ...
सप्टेंबर 05, 2017
मुंबई - गुलालाची उधळण आणि डीजेच्या तालावर थिरकणारे भाविक दरवर्षी पाहायला मिळतात. मात्र, शांतता क्षेत्रात लाउडस्पीकरवरील बंदीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली, तरीही यंदा कर्णकर्कश डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना गणेश मंडळांनी पसंती दिली आहे. त्यामुळे ढोलताशा,...
सप्टेंबर 04, 2017
नवी दिल्ली : लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) स्थगिती दिली. त्यामुळे, उद्याच्या (मंगळवार) गणेश विसर्जन मिरवणुकीत लाऊडस्पीकर वापरण्याचा गणेश मंडळांचा मार्ग मोकळा झाला आहे.  ध्वनी प्रदुषण (नियमन आणि नियंत्रण) नियमांमध्ये राज्य सरकारने...
सप्टेंबर 04, 2017
जवळपास संपूर्ण शहर एकाच विचाराने अन आचाराने भारून जाईल, अशी कोणती गोष्ट आहे, असा प्रश्‍न पुण्यात विचाराल तर एकचएक उत्तर येईल... गणेशोत्सव. शहराला उत्साहाने न्हाऊन टाकणाऱ्या या उत्सवाची सांगताही तेवढ्याच जल्लोषी मिरवणुकीने व्हावी, हे उचितच. मात्र गेल्या काही दशकांतील मिरवणुकांकडे नजर टाकली तर या...
सप्टेंबर 04, 2017
मुंबई: गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, बंदोबस्तासाठी सर्वच म्हणजे सुमारे 43 हजारांचा फोर्स तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या चौपाट्यांवर क्यूआरटीचे पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच चौपाट्यांवर ड्रोन व...
सप्टेंबर 04, 2017
मुंबई - विद्येचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणरायाचे थाटामाटात स्वागत झाले. घराघरांत आणि सार्वजनिक ठिकाणीही श्री गजाननाची मनोभावे पूजाअर्चा झाली. उत्सवातील भक्ती, पावित्र्य, परंपरा, कलासंस्कृती अशा विविध गुणवैशिष्ट्यांच्या छटा घेऊन गणराया अनंतचतुर्दशी दिवशी (मंगळवार, ता. 5) मार्गस्थ होत आहेत. या...
सप्टेंबर 02, 2017
मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीच्या गणपतीचे दर्शन घेतले. यंदा या गणपती मंडळाचे 125 वे वर्ष आहे. यानिमित्त मुंबईतील सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातील विविध उच्च पदस्थ मोठ्या प्रमाणावर या मंडळास भेट देत आहेत.  काल सायंकाळी अभिषेक बच्चन या...
ऑगस्ट 28, 2017
पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील तमाशा कलावंत दिनकर विठ्ठल रोकडे यांनी गणपती समोर तमाशा मंडाळाचा हुबेहुब देखावा सादर करुन दिवसें दिवस लोप पावत चाललेल्या तमाशा कलेवरील आपले प्रेम या देखाव्याच्या माध्यमातुन व्यक्त केले आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे. येथील...