एकूण 13 परिणाम
मार्च 12, 2019
पुणे  : मुंबई बंगळूर महामार्गावर वारजे सर्विस रस्त्यावर आरएमडीच्या विरुध्द बाजूस एलईडी स्क्रिन बसविल्या आहेत. त्याचा काय फायदा? सर्व सामान्य जनतेचा पैसा चांगल्या कामासाठी प्लॅन करण्याची गरज आहे. हा पैसा चांगल्या कामासाठी वापल्यास जास्त उपयुक्त ठरेल. तरी याकडे संबधितांनी लक्ष द्यावे.    #...
मार्च 02, 2019
पुणे म्हटलं की प्रत्येकाला आपल्या पुण्याबद्दल अभिमान, आपलेपणा वाटतोच..मग तो सदाशिव पेठेतील पक्का पुणेरी असो...की उपनगरातील पुणेकर. बदलत्या काळानुसार पुण्याने सगळयांना आपलसं केलंय. मग त्यात फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेला आणि इथेच स्थायिक झालेले विद्यार्थी असो...की पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करून जगणारे...
मार्च 02, 2019
पुणे म्हटलं की प्रत्येकाला आपल्या पुण्याबद्दल अभिमान, आपलेपणा वाटतोच..मग तो सदाशिव पेठेतील पक्का पुणेरी असो...की उपनगरातील पुणेकर. बदलत्या काळानुसार पुण्याने सगळयांना आपलसं केलंय. मग त्यात फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेला आणि इथेच स्थायिक झालेले विद्यार्थी असो...की पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करून जगणारे...
फेब्रुवारी 09, 2019
सिंहगड रस्ता : पुणे-मुंबई महामार्ग महामार्गावर नवले पूलाजवळ सातारा रस्त्याकडून येणारी मालवाहू वाहने तीव्र उतार असल्याने ती वेगाने येतात. वडगाव पुलावर सहा आसनी वाहने अचानक रस्त्यावर थांबुन धोकादायक वाहतूक करतात. याच ठिकाणी खूप मोठे मोठे अपघात याआधी झाले आहेत. तरी यावर काहीतरी कारवाई करावी.  
डिसेंबर 31, 2018
मुंबई बंगळुरु महामार्गावरील चांदणी चौक ते माई मंगेशकर या महामार्गावर खुप वाहतूक कोंडी होते. महामार्ग आणि सर्व्हिस रस्त्यावर वारजेकरांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. येथील वाहतूक कोंडीवर येथील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. तरी याकडे लक्ष देवून योग्य कारवाई करावी.   
नोव्हेंबर 21, 2018
पुणे : जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खडकी पोस्ट ऑफिस येथील पीएमपी बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. हा बस थांबा स्थलांतरित करणे आवश्यक आहे. गेल्या 3 महिन्यांत संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले नाही. तरी याकडे लक्ष देवून समस्या सोडवावी.  
ऑक्टोबर 24, 2018
पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील न्यू वारजे फ्लायओवर जवळ एक ओव्हरलोडेड ट्रक धोकादायक वाहतूक करत होता. ट्रक एवढा भरला होता की त्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता बंद झाला होता. अशा प्रकारे ओव्हरलोडेड ट्रक द्रुतगती मार्गावर अपघातास कारणीभूत ठरू शकतात. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज...
सप्टेंबर 21, 2018
पुणे : मुंबई ते पुणे सकाळी इंद्रायणी एक्सप्रेस व संध्याकाळी प्रगती एक्सप्रेस या दोन्ही ट्रेन लोणावळा नंतर शिवाजीनगर येथे थांबतात. शिवाजीनगर येथे उतरून पुन्हा प्रवाशांना लोकलने उलट दिशेने जावे लागते. या दोन्ही ट्रेनना चिंचवड येथे एक मिनिटांचा स्टॉप दयावा. आकुर्डी चिंचवड-पिंपरी-खडकी येथे जाण्यासाठी...
ऑगस्ट 31, 2018
पुणे : पुणे- मुंबई महामार्गावर नवले उड्डाणपूल पुढील (वीर बाजी पासलकर चौक) महामार्गावर वडगाव पुल येथे सहा आसनी वाहने प्रवाशांसाठी वाट पाहत थांबतात. त्यामुळे यापरिसरात वाहतूक कोंडी होते. तसेच साताराकडून महामार्गावरून भरधाव अवजड वाहने येत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यामागे याच ठिकाणी...
ऑगस्ट 01, 2018
१८७९ मध्ये टिळक गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी झाले. त्यांचे स्वतःचे ग्रंथालय होते. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्‍यक आहे, असे त्यांचे मत होते. टिळकांचे मित्र वासुदेव बापट बडोदा सरकारमध्ये नोकरीला होते. दोघेही मूळचे रत्नागिरीचे. इनाम संदर्भात बापटांविरुद्ध कमिशन नेमले गेले. टिळक...
जुलै 03, 2018
पुणे : पीएमपीएल (MH12 QG 2090)बसमध्ये कॅमेरा असताना सुद्धा आपत्कालीन स्थितीसाठी ठेवलेली हातोडीची चोरी झाली आहे. याकडे अधिकारी लक्ष देतील का? नवीन सुविधा येऊन काही फायदा नाही त्याचा वापर योग्य झाला पाहिजे. किशोर मुनोत.
जून 30, 2018
पुणे : पुणे-मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे दररोज वाहतूक कोंडी होतो. आतपर्यंत यावर काही उपाययोजना झाली नाही. याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच सर्विस रोडवर असलेली चारचाकी पार्किंग व दुचाकी पार्किंग ह्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच बस स्टॉप जवळ नो पार्किंग फलक लावणे गरजेचे आहे. तरी प्रशासनाने...
जून 09, 2018
पुणे : सर्विस रोडवर पावसामुळे आणि हातगाडी उभ्या असल्यामुळे ट्राफिक जाम होते. हातगाडी मुळे पुट्पाथ वरून चालत जाता येत नाही. जेष्ठ नागरिक कसे जाणार? काहीतरी बंदोबस्त झाला पहिजे.