एकूण 27 परिणाम
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या 'मराठा संवाद यात्रा'च्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथून मोर्चाचे प्रमुख व समन्वयकांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. याबरोबर पुण्याहुन मुंबई येथे जाणाऱ्या गाड्या अडवुन अनेकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.  शहरातील विविध...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 09, 2018
महाड - एक मराठा लाख मराढाच्या घोषणा देत  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाडमध्ये आज मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर बंदचे आवाहन केलेले नसतानाही महाडमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदच्या...
ऑगस्ट 09, 2018
मुरबाड (ठाणे) : मराठा आंदोलनाचा धसका घेऊन एस टी बस बंद केल्याने गुरुवारी मुरबाड मध्ये प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.  सकल मराठा मोर्चाच्या तरुणांनी मुरबाड शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आमदार किसन कथोरे यांनी शिवाजी चौकात रॅली मधील कार्यकर्त्यांना भेटून चर्चा केली. त्यानंतर रॅली...
ऑगस्ट 09, 2018
चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली. शहरातून मोर्चा काढून एक मराठा, लाख मराठ्याच्या घोषणा दिल्याने शहर परिसर दुमदुमले. भगवे ध्वज हाती घेत काढलेल्या मोर्चाने शहर...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या बंदमधून मुंबई, ठाणे,...
ऑगस्ट 09, 2018
जगाला नोंद घ्यायला लावणारी कर्तबगारी, रणांगणातील शौर्य, तसेच संघर्षकाळातही सद्‌वर्तन- संयमाच्या देदीप्यमान इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजासाठी आजचा, नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन अत्यंत महत्त्वाचा, समाज म्हणून कसोटी पाहणारा आहे. नव्या पिढीच्या भवितव्यासाठी चिंतेत असणारा समाज आरक्षण व अन्य...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित मार्गावरील वाहतूक...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या 9 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज पोलिस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरक्षेचा आढावा घेत बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे मुख्य...
ऑगस्ट 08, 2018
मिरज - मागासवर्गीय आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे; तोपर्यंत मराठा आरक्षणाबाबत सरकार काहीच करु शकत नाही, अशी माहीती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. उद्याचे आंदोलन मराठा आंदोलकांनी संयमाने व हिंसाचार न...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई : राज्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता. 9) राज्यभर आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास सक्रिय सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी  कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर 'आत्मक्लेश' आंदोलन करण्याचा...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन करणे चूक आहे, असे स्पष्ट मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्याच वेळी, आंदोलनादरम्यान झालेल्या आत्महत्यांबाबत चिंताही व्यक्त केली. कोणतीही हिंसक पावले उचलू नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, असे भावनिक...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची सुरवात आपल्यापासून झाल्याचा दावा आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ""गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष करत असून, आरक्षणाचे नाव घेण्यासही समाजातली लोक धाडस दाखवत नव्हते, तेव्हा मतांचा विचार न करता...
ऑगस्ट 05, 2018
बारामती : गेल्या काही दिवसात राज्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा नांदावा या साठी आजपासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. प्रशांत नाना सातव यांनी मराठा संवाद यात्रेचे आयोजन केले असून बारामतीतून निघून मुंबईला नऊ ऑगस्टला आझाद मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे....
ऑगस्ट 04, 2018
मुंबई - राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांची दखल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. आरक्षणासंबंधित याचिकांची सुनावणी मंगळवारी (ता. 7) घेण्याचे खंडपीठाने निश्‍चित केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्याच्या पडताळणीसाठी राज्य सरकार आणि मागास प्रवर्ग आयोगाला कालमर्यादा...
ऑगस्ट 04, 2018
बारामती शहर - मराठा क्रांती मोर्चादरम्यान काही बाहेरच्या समाजकंटकांनी हिंसक वळण लावले, मात्र समाजामध्ये सुसंवाद प्रस्थापित व्हावा, या उद्देशाने बारामतीतून मराठा संवाद यात्रा आयोजित केली जाणार आहे.  याबाबत या यात्रेचे प्रमुख प्रशांत नाना सातव यांनी आज माहिती दिली, की मध्यंतरीच्या काळात मराठा...
ऑगस्ट 02, 2018
चाकण - येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या हिंसाचारानंतर दुसऱ्याच दिवशी जनजीवन सुरळीत झाले. आज (ता. १) सगळे रस्ते गर्दीने भरून गेले होते. तसेच पथारीवाले, हातगाडीवाले रस्त्यावर बसून होते. व्यावसायिकांनी शंभर टक्के दुकाने उघडली होती. शहरात व परिसरातील रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली होती. शहरात मात्र...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जुलै 31, 2018
परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा...