एकूण 461 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : कॅब सेवा पुरवणाऱ्या Ola ने भारतात 'सेल्फ ड्रायव्हिंग' या नव्या सर्व्हिसची घोषणा केली. 'सेल्फ ड्राइव्ह कार शेअरिंग' या सेवेंतर्गत ग्राहकांना ठराविक वेळेपर्यंत कार भाड्याने मिळणार आहे. किमान दोन तासांपासून ते तीन महिन्यापर्यंत कार भाड्याने घेता येईल.  बंगळुरूमध्ये ही सेवा कंपनीकडून...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : कमी दरात अमेरिकी डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या बांगलादेशी टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांनी या भामट्यांकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलरच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी पारपत्राच्या छायाप्रती जप्त केल्या आहेत.  24 सप्टेंबरला भायखळा...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई, 18 ऑक्टोबर : 'मी जेव्हा 15 वर्षांची होते त्यावेळी माझ्यावर 8 लोकांनी बलात्कार केला होता, असा खुलासा कौन बनेगा करोडपती (केबीसी) या कार्यक्रमामध्ये केल्यानंतर प्रेक्षकांसोबतच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला. संबंधित व्हिडिओ 'सोनी' टीव्हीने त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणांत आता पेटीएमद्वारेही दंड भरता येईल. त्यासाठी राज्य पोलिसांनी या कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे ऑनलाईन दंड स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य आहे.  मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले जाते....
ऑक्टोबर 16, 2019
हैदराबाद : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या फार्महाउसवर तैनात असलेल्या पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन बुधवारी (ता.16) आत्महत्या केली. ए. व्यंकटेश्‍वरलू (वय 38) असे त्याचे नाव असून, तो तेलंगणच्या विशेष पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होता. ईरावेल्ली येथे असलेल्या राव...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे.  मागील बाजूस ...
ऑक्टोबर 16, 2019
दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बजाज कंपनीने आपली आयकॉनिक स्कूटर ब्रँड 'चेतक'ला इलेक्ट्रिक अवतारामध्ये परत आणली आहे.  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या उपस्थितीत ई-...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून...
ऑक्टोबर 15, 2019
अहमदाबाद : पती पत्नीच्या भांडणानंतर किस घेण्याच्या बहाण्याने जवळ घेत पतीने पत्नीची जीभ कापल्याची घटना गुरुवारी अहमदाबादच्या जुहापूरा भागामध्ये  घडली होती. दरम्यान यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या अय्युब मन्सुरीने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावत, किस घेताना जीभ अडकल्याने कापावी लागली  असल्याचा दावा...
ऑक्टोबर 15, 2019
अमृतसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी पंजाबच्या सर्वोच्च अकाल तख्ताचे प्रमुख हरप्रीत सिंह यांनी केली आहे. तसेच संघ हा देशातील जनतेत फुट पाडत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या काही कृती करत आहे, त्यातून तो भारतीय नागरिकांत असंतोष निर्माण करून...
ऑक्टोबर 15, 2019
तिरुअनंतपुरम : इच्छाशक्ती प्रबळ असली की आपण हवे ते सारे आत्मसात करू शकतो, असे म्हटले जाते. याचाच खराखुरा प्रत्यय आलाय तो उल्हासनगरच्या प्रांजल पाटीलच्या बाबतीत... प्रांजल या अंध मुलीने ‘यूपीएससी’च्या परिक्षेत नेत्रदिपक यश मिळवत पहिली दृष्टीहिन उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्रातील...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी मोठा दिलासा दिला. रिझर्व्ह बॅंकेने "पीएमसी'मधून पैसे काढण्याच्या मर्यादेत तिसऱ्यांदा वाढ केली आहे. या निर्णयामुळे "पीएमसी'च्या ग्राहकांना आता 25 हजारांऐवजी 40 हजार रुपये काढता येतील, असे रिझर्व्ह बॅंकेने...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली : भारताचा नागरिक म्हणून देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख पटावी, ती ओळख त्याला देशभरात कुठेही गेल्यास दाखविता यावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी असणारे महत्त्वाचे कार्ड म्हणजे आधार कार्ड.  आधार कार्डवरून देशात अनेक ठिकाणी वाद-विवाद झाले. आजही...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : एका अभिनेत्रीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बन्सल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाने व्हिडीओच्या माध्यमातून रडताना त्याचे कारण सांगितले आहे. शिवाय...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद म्हणाले...
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : देशासमोर असलेल्या आर्थिक संकटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अजिबात गांभीर्य नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या चार महिन्यांत बेरोजगारी वाढली असून, केवळ वाहन उद्योग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या...
ऑक्टोबर 13, 2019
मामल्लपुरम, (तमिळनाडू) : दहशतवादाच्या आव्हानांची तीव्रता मान्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नव्या यंत्रणेच्या उभारणीवर मतैक्‍य झाले. महत्त्वाच्या प्रादेशिक आणि वैश्‍विक मुद्यांवर दोन्ही देशांनी सहकार्य...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सनं यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. ही आहेत फोर्ब्समधील श्रीमंत मंडळी मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी...