एकूण 102 परिणाम
जून 19, 2019
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडिया साईटवर व्हायरल झालेला सिद्धार्थचा हा लूक त्याच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी...
जून 13, 2019
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज वाढदिवस. नुकताच दिशाचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले आहे. दिशा पटना जेव्हा सुरवातीला मुंबईत आली तेव्हा ती 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती. आता तिने स्वतःला 5 कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे. दिशाने...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 07, 2019
मी मंगळवार पेठेतला. पेठेतच सारी जडणघडण झाली. करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केल्यानंतर मुंबई गाठण्यापेक्षा कोल्हापुरात राहूनच काम करायचे आणि वेगळे काही तरी करण्याचा निर्णय घेतला. केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रभरातून कामे येतात आणि ती सर्वोत्कृष्ट करण्यावरच आजवर भर...
मे 07, 2019
खंडोबा तालीम परिसरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पेठेतल्या संस्कारातच जडणघडण झाली. स्वतःतील कलाकार खऱ्या अर्थानं जागा झाला तो इथेच आणि मग सुरू झाला रंगमंचावरचा प्रवास. भास्कर जाधव दिग्दर्शित ‘नटसम्राट’, ‘गुंता’ अशी नाटकं केली आणि वीस वर्षापूर्वी याच क्षेत्रात करियर करायचं म्हणून मुंबई गाठली. आजवर...
एप्रिल 24, 2019
मी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतला. चौथीला असताना शाळेतील गॅदरिंगमध्ये सहभागी झालो आणि रंगमंचावरचं ते पहिल पदार्पण ठरलं. आता नाटक, दूरचित्रवाणी मालिका, लघुपट अशा विविध माध्यमातून यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे. पण, नाटक, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी सतत बाहेर असतो. त्यावेळी मला सतत माझ्या पेठेनं,...
एप्रिल 21, 2019
मी कोल्हापूरच्या मातीत लहानाचा मोठा झालेला माणूस. सुरवातीला शाहूपुरीत आणि आता पाचगावला राहणारा. फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला; पण या वाटेवर संघर्ष असणार आणि त्यावर मात करूनच पुढे जावे लागणार, याची जाणीवही होती. अर्थात अनेकदा अपमानही सहन करावा लागला; पण संयम आणि अपमान सहन करण्याची...
एप्रिल 19, 2019
मी रहायला कदमवाडी रोडवरील शिवराज कॉलनीत. विवेकानंद कॉलेजला असताना युवा महोत्सवात सहभागी होऊ लागलो आणि बक्षिसांची लयलूट, हे समीकरणच बनलं. मुंबई विद्यापीठाच्या लोककला ॲकॅडमीतून ‘मास्टर्स इन फोक आर्ट’ ही पदवी घेतली आणि या क्षेत्रात यशाचा एकेक टप्पा पार करत पुढे चाललो आहे. खरं तर कलापूरनंच नसानसांत...
एप्रिल 18, 2019
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे सगळे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय. आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी...
एप्रिल 18, 2019
जिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे. जाहिराती, चित्रपटांच्या प्रमोशन्ससाठीची डिझाईन्स आम्ही बनवत असतो. नवनिर्मितीच्या या आनंदात कोल्हापूरनं दिलेली कलात्मक दृष्टी नेहमीच वेगळं काही तरी करण्याची...
एप्रिल 10, 2019
बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नाही. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर वाटचाल सुरू आहे. मुंबईत लाखो तरुण फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, मी निराश कधीच झालो नाही. कारण जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच आणि त्यासाठी झपाटून काम करणं, हा कोल्हापुरी संस्कारच नेहमी प्रेरणा देत...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर सळसळती ऊर्जा देणारं गाव. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच करिअरला प्रारंभ केला आणि यशाचा एकेक टप्पा पार करत गेले. गाण्याच्या शिक्षणापासून आजपर्यंतच्या वाटचालीत जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच, हा कोल्हापूरनं दिलेला संस्कार फार मोलाचा ठरला...प्रसिद्ध गायिका सायली पंकज संवाद साधत होत्या. एकूणच...
मार्च 31, 2019
आपुलकी, जिव्हाळा असो किंवा एखाद्यावर भरभरून प्रेम करणारं कोल्हापूर... पण, त्याच्याही पेक्षा स्पष्टवक्तेपणाचं आणि निधड्या छातीचं कोल्हापूर म्हणून मला माझ्या शहराचा मोठा अभिमान वाटतो. शिक्षण असो किंवा इथल्या मैदानावर खेळण्याचा आनंद, कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचा आत्मविश्‍वास कोल्हापूरच्या...
मार्च 29, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यात यावी,...
मार्च 28, 2019
बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमीर खान याने आपण जिथे जातो तिथे स्वतःचा टिफीन घेऊन जातो, असा खुलासा नुकताच केला आहे. डाएट वर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन आमीर च्या हस्ते झाले. या प्रकाशन कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नांना आमीरने मजेशीर उत्तरे दिलीत. 'दंगल' चित्रपटांच्या चित्रकरणाच्या काळात आमीरने सोशल...
मार्च 27, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचे नुकतेच गाणे प्रदरिशित करण्यात आले. मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने मंगळवारी नोटीस पाठवली आहे. देशात सध्या आचारसंहिता लागू असताना सध्याच्या...
मार्च 22, 2019
'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने जिंकले होते. आता दुसऱ्या पर्वासाठीही बिग बॉस मराठीची टीम कामाला लागली आहे.  'बिग बॉस' या शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. या कार्यक्रमाच्या...
मार्च 01, 2019
मुंबई : प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय? प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे...
फेब्रुवारी 17, 2019
काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना जगभर श्रध्दांजली अर्पण केली जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव चित्रनगरीतील चित्रिकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा सिनेकामगार संघटनेने केली आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये संपूर्ण चित्रपटनगरी बंद...