एकूण 54 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
इस्लामाबाद - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची ‘जमात उद दावा’ ही दहशतवादी संघटना आणि त्यांच्यासाठी निधी गोळा करणाऱ्या फलाह ए इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घातल्याची घोषणा पाकिस्तानने आज केली. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर आलेल्या जागतिक दबावापुढे झुकून पाकिस्तानला हे पाऊल उचलावे लागले आहे. ...
फेब्रुवारी 21, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत आहे. या दबावातूनच पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर पुन्हा बंदी घातली आहे. तसेच फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवरही (एफआयएफ) ही कारवाई करण्यात आली.  पंतप्रधान इम्रान खान यांच्या...
नोव्हेंबर 26, 2018
वॉशिंग्टन : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या म्होरक्यांना पकडून देणाऱ्यांना अमेरिकेकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा पाकिस्तानपर्यंत धागेदोरे जाणारा 26/11 प्रमाणेच आणखी एखादा दहशतवादी हल्ला भारतावर...
सप्टेंबर 14, 2018
इस्लामाबाद : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला (एफआयएफ) काम सुरू ठेवण्याबाबत पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  एप्रिलममध्ये लाहोर न्यायालयाने या जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती....
ऑगस्ट 19, 2018
लंडन: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. दाऊदचा "मुनिम' म्हणून ओळखला जाणारा जाबिर मोती हा पाकिस्तानात राहत होता आणि दाऊदचे जगभरातील आर्थिक व्यवहार सांभाळत असे.   1993 च्या मुंबई साखळी बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड दाऊदची चोहोबाजूंनी...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
जून 14, 2018
न्युयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे निर्माण होत असलेले प्रचंड जाळे, त्यात एकात्मिक दृष्टिकोन आणि ही संपूर्ण प्रणाली सिंगल तिकिटींगवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. न्यूयॉर्कमधील भारतीय कॉन्सुलेट जनरल आणि फ्रेंडस ऑफ महाराष्ट्राच्या वतीने...
जानेवारी 30, 2018
वॉशिंग्टन : 'येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर कोरियाकडे थेट अमेरिकेला लक्ष्य करू शकणारे अण्वस्त्र असेल', अशी भीती खुद्द अमेरिकेच्याच 'सीआयए' या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही कालावधीमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन यांच्याकडून असणारा धोका हा अमेरिकी गुप्तचर...
डिसेंबर 27, 2017
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस चिघळत आहेत. असे असताना आता अल-कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेने पुन्हा डोके वर काढले आहे. "काश्मीर जिंकायचे असेल तर भारतातील दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांवर हल्ले करा'', अशाप्रकारचे आदेशच अतिरेक्यांना दिले असल्याची...
डिसेंबर 20, 2017
इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी आज जोरदार पाठराखण केली. काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी सईद हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे स्पष्ट करत बाज्वा म्हणाले, की प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे काश्‍...
नोव्हेंबर 22, 2017
सोल - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन कमांड) बुधवारी जारी केलेल्या नाट्यमय चित्रफीतनुसार, उत्तर कोरियच्या सैनिकाने दक्षिण कोरियाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सीमा ओलांडत असताना उत्तर कोरियन सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्या सैनिकाच्या जीप व पायाला पाच वेळा...
नोव्हेंबर 20, 2017
फिलिपिन्स : चित्रपटाच्या सुरू होण्यापूर्वी लागणाऱ्या राष्ट्रगीताला उभे न राहिल्याने एका प्रेक्षकाला अटक करण्यात आल्याची घटना फिलिपिन्समधील क्लार्क, पाम्पंगा येथे घडली आहे. येथील इराकमधील फिलिपिन दुतावासाचे प्रभारी एल्मर कॅटो हे यावेळी चित्रपटगृहात उपस्थित होते. त्यांनी बाईल आइनस्टाईन गोन्झालेस या...
नोव्हेंबर 17, 2017
टोकियो : उत्तर कोरियाचा हूकूमशाह किम जोंग उनकडून जगभरात दहशत माजवण्याचे काम केले जात आहे. याला लगाम घालण्यासाठी अमेरिका, जपानसारख्या देशांनी मोहीम उघडलेली आहे. अबे यांनी संसदेतील भाषणात उत्तर कोरियाच्या सहाव्या अणू चाचणीवर या वर्षातील सुरुवातीचे 'एक राष्ट्रीय संकट' म्हणून उल्लेख केला आहे.  किम जोंग...
नोव्हेंबर 17, 2017
हरारे : झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्यावर अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी या आठवड्यात मोठ्या प्रमाणात दबाव टाकणयात येत आहे. पण मुगाबे यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला आहे. लष्कराने शक्तीचा वापर करून त्यांना पाठींबा देणाऱयांना लक्ष्य केले आहे. यामुळे मुगाबे यांच्या 37...
नोव्हेंबर 15, 2017
इस्लामाबाद: पाकिस्तान हा जगातील निर्वासितांना आश्रय देणारा सर्वात मोठा देश असून, यात अफगाणिस्तानातील निर्वासित सर्वाधिक आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांच्या उच्च आयोगाने जाहीर केले आहे.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाप्रमाणे, पाकिस्तानात सर्वांत जास्त संख्येने निर्वासित आहेत. त्यातील...
नोव्हेंबर 14, 2017
वॉशिंग्टन : भारत - अमेरिका संबंध हे ट्रम्प प्रशासनाच्या देखरेखीखाली सर्वच क्षेत्रात मजबूत व चांगले होत आहेत; प्रादेशिक सुरक्षा समस्या, व्यापार आणि अर्थव्यवस्था, दहशतवाद यांसह विविध क्षेत्रांतील संबंध ट्रम्प प्रशासनाअंतर्गत सुधारतील, असा विश्वास व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.   '...
नोव्हेंबर 13, 2017
मनिला- उत्तर कोरियाकडून घेण्यात येत असलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा मुद्दा अमेरिकेने जपान आणि ऑस्ट्रेलियासमोरही उपस्थित केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात नुकतीच भेट झाली. या भेटीत त्यांनी उत्तर...
नोव्हेंबर 10, 2017
बीजिंग- चीनने उत्तर कोरियाशी संबंध कमी करण्याचे व उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमांना लगाम घालण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकावा, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला केले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर बोलताना ट्रम्प यांनी याबाबत सांगितले. उत्तर...
नोव्हेंबर 09, 2017
इस्तंबुल : दहशतवादाविरोधात मोठी धडक कारवाई करत तुर्की पोलिसांनी इस्लामिक स्टेट तथा इसिस या दहशतवादी संघटनेच्या 111 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या या सर्वांचा इसिसशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील 245 जणांना अटक वॉरंट बजावण्यात आले आल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली...
नोव्हेंबर 09, 2017
क्वेट्टा : पाकिस्तानच्या नेऋत्य भागात आज (गुरुवार) बॉम्बस्फोट झाला. यामध्ये एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर दोघे असा एकूण तीनजणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बलुचिस्तानमध्ये मागील वर्षी झालेल्या एकामागून झालेल्या हल्ल्यांमुळे या...