एकूण 179 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या अल्फिया पठाण हिने आशियाई बॉक्‍सिंग कुमारी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर राज्यातील शर्वरी कल्याणकर हिने रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांसह 23 पदके जिंकली. आशियात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वांगीण विजेतेपद पटकावले....
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई :  भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाली. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही गांगुलींचे अभिनंदन करत त्यांची निवड अत्यंत योग्य असल्याचे म्हणत त्यांना समर्थन केले आहे. विधानसभा...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याची बिनविरोध निवड झाली आहे. हम जहा जाते है वहा के कॅप्टन होते है! तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची सचिनवपदी नियुक्ती करण्यात आली...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : पहिल्या कसोटी सामन्यातील मोठा विजय, सलामीचा सुटलेला प्रश्‍न आणि जसप्रित बुमराच्या गैरहजेरीत महंमद शमीची भेदकता, तसेच आर. अश्‍विन, रवींद्र जडेजाची अचूकता यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून (ता.9) पुणे येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहणार...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : मेरी कोमने सातव्या जागतिक विजेतेपदाची मोहीम जोमाने सुरू करताना जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेतील 51 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत सविती बुरा हिचे आव्हान आटोपले आहे. मेरीने यापूर्वी सहा वेळा जागतिक विजेतेपद जिंकले असले, तरी...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई / नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाची लोढा समितीच्या शिफारसीनंतर प्रथमच होणारी निवडणूक मतदानापूर्वीच गाजणार अशीच चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीसाठी सादर झालेल्या मतदारांपैकी सौरव गांगुली, रजत शर्मा, ब्रिजेश पटेल, राजीव शुक्‍ला यांच्या नावासही आक्षेप असल्याची चर्चा आहे. निवडणूक अधिकारी एन....
ऑक्टोबर 08, 2019
बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...
ऑक्टोबर 06, 2019
महम्मद शमीने निम्मा संघ बाद करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. भारतीय मध्यमगती गोलंदाजाने मायदेशातील कसोटीच्या चौथ्या डावात निम्मा संघ बाद करण्याचा प्रसंग 1996 नंतर प्रथमच घडला. जवळपास तेवीस वर्षापूर्वी अहमदाबादच्या कसोटीत जवगल श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.  -...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला कन्यारत्न झाले आहे. रहाणे सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात खेळत आहे. भारताचा फिरकीपटी हरभजनसिंगने त्याला ट्विट करत ही खूशखबर सांगितली आहे.  INDvsSA : आफ्रिकेचे शेपूटही गोलंदाजांचे घामटे काढणार? ''अजिंक्य, बाबा...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : उपनगर जिल्हा फुटबॉल स्पर्धेतील बोरिवली-अंधेरी विभागातील 17 वर्षांखालील गटाच्या स्पर्धेत 80 संघ होते, पण त्यानंतरही ही स्पर्धा एका दिवसात संपवण्यात आली. ही स्पर्धा संपवण्यासाठी थेट पेनल्टी शूटआऊटचा वापर करण्यात आला. बोरिवलीच्या सेंट फ्रान्सिस डी आसी शाळेच्या मैदानावर तसेच कांदिवलीतील...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दूरच राहिले आहेत. लोढा समितीच्या शिफारसीमुळे 39 खेळाडू मतदार झाले असले तरी परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमामुळे त्यांना निवडणूक लढवता येत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विजय पाटील यांची संघटनेच्या...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : छत्तीसगडविरुद्ध सनसनाटी हार पत्करलेल्या मुंबईने आपली गाडी काहीशी रुळावर आणता विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्रचा पाच गडी राखून पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक अर्धशतकाने मुंबईचा विजय सोपा केला. मुंबईच्या कामगिरीत खूपच चढउतार होते. मुंबईने पाऊण शतकी...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड होण्याची शक्‍यता आहे. त्यांना महाडदळकर तसेच क्रिकेट फर्स्ट या गटांचा पाठिंबा लाभला आहे असे समजते. दरम्यान, संदीप पाटील यांना परस्परविरोधी हितसंबंधाच्या नियमामुळे निवडणुकीतून माघार घेणे भाग पडले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : मुंबईतच नव्हे तर भारतात होणाऱ्या पहिल्यावहिल्या एनबीए संघातील लढतीसाठी सॅक्रामेंटो किंग्ज संघ राजेशाही प्रवास करणार आहे. आपल्या खेळाडू आणि मार्गदर्शकांसाठी संघमालक विवेक रणदिवे यांनी बोईंगच तैनात केले आहे. मुंबईत जन्मलेल्या रणदिवे यांचे एनबीए संघांची लढत मुंबईत आयोजित करणे, हे स्वप्न आहे...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई ः दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील मतदार आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबईतील 39 क्रिकेटपटूंना हा आधिकार लाभला आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न संघटनांना माजी क्रिकेटपटूंना मतदार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 24 पुरुष आणि...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा पाठीच्या दुखापतीवर उपचार घेण्यसाठी लंडनला जाणार आहे. पाठिच्या खालील बाजूस फ्रॅक्‍चर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बुमराला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेस मुकावे लागले आहे. त्यानंतर होणाऱ्या बांगलादेशविरुद्धही तो खेळू शकणार नाही. या दुखापतीवर उपचार करून...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली / मुंबई : परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावर श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदावरून दूर करण्यात आले होते. आता तोच मुद्दा भारतीय क्रिकेटमध्ये पद भूषवणाऱ्या प्रत्येकाच्या मूळावर येत आहे. क्रिकेट सल्लागार समितीतील सर्व सदस्यांना परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावरून...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : प्रीमियर लीग विजेते मॅंचेस्टर सिटीचे मालक आता इंडियन सुपर लीगमध्ये असलेला मुंबई सिटी एफसी हा संघ खरेदी करणार असल्याची शक्‍यता आहे. लंडनमधील "मिरर' या दैनिकाने हे वृत्त दिले आहे, पण मुंबई सिटी एफसीने पुरेशी माहिती न घेताच दिलेली बातमी असल्याचा दावा केला आहे. मॅंचेस्टर सिटी क्‍लबच्या...