एकूण 2429 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभांनी आज महाराष्ट्राचा राजकीय अवकाश ढवळून काढला. अकोल्यातील पहिल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांना धारेवर धरले, तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत मराठवाड्याचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न...
ऑक्टोबर 16, 2019
पाली : गुगल मॅपद्वारे अनेक जण नवीन ठिकाणाचा मार्ग शोधतात. मात्र, या गुगल मॅपमुळे चक्क एक चिनी पर्यटक भरकटल्याची घटना समोर आली आहे. चीनमधून इफन सिंघराजा हा पर्यटक मंगळवारी (ता. 15) सुधागड तालुक्‍यातील ठाणाळे येथील प्रसिद्ध लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आला होता. तो गुगल मॅपच्या साहाय्याने ठाणाळे जंगल...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात तीस हजार कोटींचा सट्टा मुंबई - राज्यात महायुतीला २०० हून अधिक जागा मिळतील; मात्र भाजपचे अध्यक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे २२० च्या पुढे जाता येणार नाही, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. त्यासाठी तब्बल ३० हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती जाणकारांनी दिली.  महाराष्ट्र आणि हरियाना या...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात कोकण अव्वल; भंडारा, गोंदिया, नवापूरचाही समावेश मुंबई - प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ १३ मतदारसंघांतच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, त्यात कोकणातील नऊ विधानसभा मतदारसंघ असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना पुन्हा एकवटल्या आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनांचा दोन दिवसीय संप मोडीत काढण्यास केंद्र सरकारला यश आले होते; मात्र बॅंकिंग व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : उशिरा का होईना, शिवसेनेला अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. शिवसेनेने 14 बंडखोरांची हकालपट्टी केली असली, तरी तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि संजय भालेराव यांना मात्र अभय दिले आहे. त्यामुळे काही ठिकाणची बंडखोरी शिवसेनापुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  विधानसभा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि थकीत महागाई भत्ता देण्याची मागणी एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस यांनी केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.  एसटी...
ऑक्टोबर 15, 2019
तुम्ही जर WhatsApp ग्रुपचे अॅडमीन असाल तर जरा सावध व्हा. कारण, आता निवडणूक आयोगाचा तुमच्यावर डोळा आहे. महाराष्ट्रात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 12 WhatsApp अॅडमीन्सला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.      निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकामागून एक धक्के बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज (मंगळवार) आणखी एक धक्का बसला असून, विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले धक्के, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच आहे....
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांना बँकेत पैसे अडकल्याच्या चिंतेने हृदयविकाराचा धक्का आला. #Mumbai: 51-year-old Sanjay Gulati, a Punjab and Maharashtra Co-...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले असल्याचे...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ,...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबातीलच व्यक्‍ती आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात उमेदवार न देण्याचा माझा निर्णय योग्य होता, असे स्पष्टीकरण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतीत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरे यांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या कारभारात ७३...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे एका...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019  मुंबई - मला वादात नव्हे तर विकासात रस आहे, कोकणात मी अनेक प्रकल्प आणले, आताही कोकणासाठी काम करत आहे. मला पुढचे पाहायचे असते, त्यासाठी मला कुणाच्याही वादात न पडता प्रगतीला चालना देणारी शांती हवी आहे. मात्र, शिवसेना ते लक्षात घ्यायला तयार नाही, याबाबत वाईट वाटत असल्याची खंत स्वाभिमान...