एकूण 161 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा...
ऑक्टोबर 14, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेली पाच-सहा वर्षे इयत्ता आठवीपासूनच अनेक पालक अस्वस्थ होऊन आयआयटीची तयारी या विषयावर अडकतात. ती करून घेणारे अर्थातच गावोगावी क्‍लासेस आहेतच. ते क्‍लास लावले तर निदानपक्षी दहावीचा अभ्यास बरा जमतो. अन्यथा दहावीचा मार्कांचा पाऊस अकरावीत ओसरतो व...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
सप्टेंबर 22, 2019
ऑप्टिकल फायबरमध्ये विजेच्या तारांऐवजी प्लॅस्टिकच्या आवरणात ठेवलेले काचेचे फायबर्स वापरले जातात. या रचनेमुळे विजेच्या तारांप्रमाणे हे काचेचे फायबर्ससुद्धा न तुटता वाकू शकतात आणि त्यामुळे ते कुठूनही कसेही वळवता येतात. या सगळ्यावर आर्द्रता, पाणी आणि इतर गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी एक कवच असतं आणि...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. भाजप-शिवसेना युतीची शक्यता आहे; पण जागावाटपाच्या तिढ्यामुळे युतीचे घोडे अडले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत येणार असल्याने युतीचा निर्णय पुढच्या एक-दोन दिवसांत होईल. सध्या या दोन्ही पक्षांत आकड्यांचे खेळ सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्णयाकडेही...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
डोंबिवलीत गेल्या आठवड्यात तेलकट पाऊस पडला. निसर्गातले असे अनेक ‘चमत्कार’ हे खरं तर मानवनिर्मितच असतात. त्यांमागचं खरं कारण शोधण्याची वृत्ती मात्र हवी. आठवड्याभरापूर्वी डोंबिवलीत तेलकट पाऊस पडला आणि सगळीकडं तो एक चर्चेचा विषय झाला. या पावसाला कुणी ‘दैवी प्रकोप’ वगैरे म्हटलं नाही ही समाधानाची बाब....
सप्टेंबर 15, 2019
पुणे शहरातला ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात ‘शून्य मैलाचा दगड’ हे एक प्रमुख वारसास्मारक (हेरिटेज मॉन्युमेंट) होय. हा मैलाचा दगड ब्रिटिशांच्या काळात, एका मोठ्या ‘विशाल त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणा’चा (ग्रेट ट्रँग्युलेशन सर्व्हे : GTS) भाग म्हणून उभारण्यात आला होता. शून्य मैलाचा हा दगड मध्यंतरीच्या काळात...
सप्टेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - सेहेर बंबा, अभिनेत्री मी मूळची सिमल्याची आहे. लहानपणापासून मला अभिनयाची आवड होती. त्यामुळे मी अगदी कमी वयातच अभिनेत्री होण्याचे मनाशी पक्के केले होते. माझे शालेय शिक्षण सिमल्यातच झाले. महाविद्यालयीन शिक्षणाकरिता मी माझ्या पालकांना मुंबईत पाठवण्यासाठी खूप विनंती केली. त्यांच्या...
सप्टेंबर 10, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक देशभरातील आयआयटी प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा, अभियांत्रिकीच्या एनआयटी, आयआयआयटी व देशभरातील अनेक नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन जानेवारी २०२० परीक्षा ‘एनटीए’तर्फे घेण्यात येत असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज ३ ते ३०...
ऑगस्ट 27, 2019
11 ऑगस्टला पहाटे कॅथे पॅसिफिकच्या विमानाने हाँगकाँगमार्गे बीजिंगला निघालो, त्या दिवशी सकाळी दिल्लीच्या "हिंदुस्तान टाईम्स"ने ठळक बातमी छापली होती, की हाँगकाँगच्या विमानतळावर तणाव असून, तिथं सावळा गोंधळ आहे. आदल्या दिवशी शांघायमध्ये "लेकीमा" वादळ आले, आणि शांघाय व बीजिंगहून तब्बल 3200 उड्डाणे रद्द...
ऑगस्ट 25, 2019
लग्न झाल्यानंतर जसे महिलांना अनेक घडामोडींचा सामना करावा लागतो, तसेच पुरुषांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा ‘कायदा हा महिलांच्या बाजूनेच असतो’ या समजुतीने पुरुष शांत राहतात. परंतु, याचे रुपांतर न्यायालयीन खटल्यात झाले की याचे गांभीर्य लक्षात येते. पण याबाबत कायदा काय सांगतो?...
ऑगस्ट 25, 2019
डीबीएमएस डेटा इंटिग्रिटीचा प्रश्न सोडवतं. कुठलंही डीबीएमएसचं पॅकेज आपल्याला ट्रान्झॅक्शनची व्याख्या करू देतं. उदाहरणार्थ, आपल्या उदाहरणात ‘एका अकौंटचं डेबिट करणं आणि दुसऱ्या अकौंटचं क्रेडिट करणं हे मिळून एक ट्रान्झॅक्शन आहे’ असं आपण डीबीएमएसला जाहीर करू शकतो. मात्र, हे ट्रान्झॅक्शन म्हणजे एक युनिट...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी :  गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रिजबाला...  श्रावण महिन्याचे आगमन आणि सणांची रेलचेल हे समीकरण जणू ठरलेलेच! पावसाचा जोर काहीसा ओसरलेला! वातावणातील मंदधुंद मस्तीमध्ये धरित्रीच्या हिरव्यागार दुलईवर अलगद अवतरणाऱ्या सणांपैकी गोकुळाष्टमी हा सण म्हणजे दे धम्माल!  गोकुळाष्टमीच्या दिवशी...
ऑगस्ट 20, 2019
सेलिब्रिटी टॉक - गौरी किरण, अभिनेत्री मी मूळची रत्नागिरीची. त्यामुळे मला माझे कोकण खूपच आवडते. कोकणात मनोरंजनासाठी तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा जास्त प्रमाणात असायचे. हनुमान जयंती, दत्त जयंतीसारख्या सणांच्या निमित्ताने हे कार्यक्रम ठेवण्यात यायचे. मला आणि माझ्या आईला नृत्याची खूप आवड आहे. ती मला तसे...
ऑगस्ट 18, 2019
गणेशोत्सव, दहीहंडी असे सण-उत्सव साजरे करताना उत्साहाच्या भरात कायदे मोडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. तसे झाल्यास, ते निस्तरताना पुढे नोकरी-व्यवसायासाठी किंवा परदेशी वगैरे जाताना अडचणीचे ठरू शकते, याचे तारतम्य ठेवणे हिताचे ठरेल.  गणेशोत्सव, दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर आले आहेत....
ऑगस्ट 18, 2019
आपल्या उद्योगात निर्माण होणारा डेटा आणि माहिती यांच्यावरून आपल्याला उद्योगासाठी उपयोगी असे काही निष्कर्ष काढता येतील का? त्यापासून शिकून आपण आपले निर्णय घेऊन विक्री आणि नफा वाढवू शकू का असं अनेक उद्योगांना वाटायला लागलं. या मर्यादित उद्देशानं ‘बिझिनेस इंटेलिजन्स’ ही एक शाखा सुरू झाली. त्यात...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 18, 2019
त्या दिवशी रात्री झोपताना मी देवाजवळ त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे म्हणून मनोमन प्रार्थना केली; पण माझी प्रार्थना देवापर्यंत पोचली नसावी बहुतेक. कारण दुसऱ्याच दिवशी रात्री मला पुन्हा त्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला : ‘‘उद्यापासून डॉक्‍टर कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करतायत; पण मी अगदी निर्धास्त आहे...
ऑगस्ट 17, 2019
पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे सेवानिवृत्त पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ लिखीत "ब्राह्मण्यवाद्यांनी बॉम्बस्फोट केले, मुस्लिम लटकले" या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन १३ ऑगस्ट २०१९ रोजी झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी त्यांची परखड व स्पष्ट मते मांडली. त्यांचे...