एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
लग्नानंतर संसार सुखात घालवायचे असे स्वप्न उराशी बाळगले; परंतु नियतीला हे मान्य झाले नाही. दोन वर्षांच्या कालावधीतच पतीला अर्धांगवायू झाला आणि जीवनातल्या संघर्षाला सुरवात झाली. पतीचा कापड दुकानाचा व्यवसाय होता. मुलाचे वय दहा महिने असताना पतीला आजार झाल्याने पुणे येथे औषधोपचार करावा लागला. त्यातच...
सप्टेंबर 12, 2019
क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय...
सप्टेंबर 02, 2019
कोल्हापूर - गावाला जायचे तर पक्का रस्ता नाही, या रस्त्यावर एस. टी.ची चाकेही कधी फिरलेली नाहीत. शिक्षण घ्यायचे तर पायपीट नित्याची, त्याची पर्वा न करता बाबूराव बमू घुरके याने शिक्षणाची पायरी सोडली नाही. कमवा व शिका योजनेत सहभागी होऊन भूगोल विषयात पदवी मिळवली. पुढे तो नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला....
एप्रिल 10, 2019
तुर्भे - उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिकांची पावले आपसूकच थंडगार उसाचा रस पिण्यासाठी रसवंतीगृहाकडे वळत आहेत. तसा खिशाला परवडणारा आणि आरोग्यवर्धक असाच उसाचा रस आहे. १५ रुपयांना एक ग्लास घेतल्यानंतर कडक उन्हाने घामाघूम झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान तरळते; तर उसातून रस...
मार्च 19, 2019
मोरगिरी - गवळीनगर (ता. पाटण) येथे राहणारी मुलगी अर्चना यमकरचे दोन्हीही हात बोटांसह मनगटापर्यंत चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याने तिला अपंगत्व प्राप्त झाले. अशी अवस्था असतानाही ती दोन्ही मनगटात पेन धरून दहावीची परीक्षा देत आहे. सहायक न घेता ती देत असलेल्या परीक्षेची बातमी दै. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली....
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  तुर्भे  - रुग्ण सेवा ही ईश्‍वर सेवा आहे, असा ध्यास घेऊन अनेक डॉक्‍टर आज त्यांचे कार्य करत आहेत; पण त्याच्याही एक पाऊल पुढे टाकून कोपरखैरण्यातील एक डॉक्‍टर रुग्णसेविका घडवत आहेत. डॉ. विजया तांबे असे त्यांचे नाव आहे. नवी मुंबईतील नव्हे तर ठाणे, डहाणू, पालघर, भिवंडी, बदलापूर अशा लहान-...
मार्च 04, 2019
झरे - वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला सात फेरे मारून सातजन्मी हा पती मिळावा, अशी प्रार्थना स्त्रिया करतात. मात्र कामथच्या संपतादेवींनी प्रत्यक्षात किडनीदान करून पतीला जीवदान देऊन खराखुरा आदर्श घालून दिला आहे.  कामथ (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण आनंदा सरक (वय ६२) निवृत्त शिक्षक. माजी सरपंचही. सतत आजारी पडत...
फेब्रुवारी 16, 2019
टाकवे बुद्रुक - अत्यल्प शेती, तीही पावसाच्या भरवशावर... लेकरांचं पोट भरायला त्यांनी गाव सोडलं आणि मुंबईची वाट धरली...आईने धुणीभांडी, तर वडिलांनी माळीकाम केले...चार लेकरांचं पोट भरता भरता त्यांना सरकारी शाळेतून शिक्षणही दिले. आई-वडील दोघे अशिक्षित. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मुली शिकल्या. तर,...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - खेळण्या-बागडण्याच्या वयात स्वतःचा व्यवसाय सुरू करून तेरा वर्षांच्या तिलक मेहता याने मुंबईतील ३०० डबेवाल्यांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.  तिलकने सुरू केलेल्या ‘ॲप बेस्ड’ कुरिअर कंपनीत सध्या ३०० डबेवाले कुरिअर बॉय म्हणून काम करत आहेत. मोकळ्या वेळेत हाताला चांगले काम मिळाल्याने...
जानेवारी 26, 2019
कळस - शेतमजुराच्या मुलीच्या लग्नातील खर्चाची जबाबदारी घेत तिच्या कन्यादानापर्यंतचे सगळे सोपस्कार पार पाडून पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देत पळसदेव (ता. इंदापूर) येथील शरद काळे पाटील यांचा सालगड्यासोबत असलेल्या माणुसकीच्या नात्याचा प्रत्यय आला.  काळे पाटील यांनी त्यांच्या शेतात शेतमजुराचे काम...
जानेवारी 24, 2019
नाशिक - कलाशिक्षक हा आपल्या कलेतून दुसऱ्याच्या मनाला आनंद देता देता जीवनही समृद्ध करतो. कलाशिक्षकाने अचानक ‘एक्‍झिट’ घेतली. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत हृदय, यकृत, हाडे, त्वचा व डोळे दान करत मृत्युशय्येवर असलेल्यांना नवजीवन दिले. गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेला हृदयदान...
जानेवारी 02, 2019
तारळे/नागठाणे - शिक्षणाची शिदोरी सोबत घेऊन विकासाची वाट शोधणाऱ्या डोंगर उंचावरच्या मोगरवाडीस नववर्षारंभदिनी ‘लाख’मोलाची भेट मिळाली. मुंबई महानगरपालिकेत सहायक अभियंता असलेले सुहास नेमाणे यांनी येथील शाळेस एक लाख रुपयांची देणगी दिली. मोगरवाडी हे तारळे विभागातील दुर्गम गाव. डोंगर उंचावर वसलेले. जेमतेम...
ऑगस्ट 06, 2018
येरवडा - मुंबई येथील प्रकाश देशपांडे बारा वर्षांपूर्वी हरविले होते. नातेवाइकांनी त्यांची आशा सोडली होती. दरम्यान, सोलापूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना मनोरुग्ण म्हणून न्यायालयाच्या परवानगीने येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासन व मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांमुळे देशपांडे हे तब्बल...
जुलै 05, 2018
साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने तिसरा क्रमांक...
जून 29, 2018
साकोळ - तो दहावी नापास झाला... काही काळ खचला... निराश झाला... पण हरला नाही. तो परत उभा ठाकला एका नव्या जिद्दीने आणि यश अक्षरशः खेचून आणून तो स्वित्झर्लंडला पोचला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी आहे साकोळ येथील तरुण ओमकार विवेकानंद स्वामी याची. स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय...
मार्च 31, 2018
डहाणू - जिल्हा परिषदेच्या गोवणे (ता. डहाणू) येथील शाळेतील दीपेश रामचंद्र करमोडा (सहावी, वय 11; मु. पो. साखरे) या आदिवासी विद्यार्थ्याने "फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्‌स' या प्रकारात वर्गशिक्षकाचा 28.45 सेकंदांचा विक्रम मोडून 26.30 सेकंदांचा नवा विश्वविक्रम "गिनेस वर्ल्ड रेकॉर्डस'मध्ये नोंदवला आहे...
फेब्रुवारी 26, 2018
विक्रोळी (मुंबई): रेल्वे स्थानकांवर आढळणारे मनोरुग्ण, भिकारी या वंचित घटकांकडे समाज घृणास्पद नजरेने पाहत असतो. त्यांचे वाढलेले केस, दाढी आणि शरीराचा कुबट वास हे पाहून त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कुणीही करत नाही. परंतु, ते ही समाजाचा एक भाग आहेत, त्यांनीही नीटनेटके दिसावे, त्यांकडे पाहण्याचा...
फेब्रुवारी 17, 2018
नागठाणे - विद्यार्थ्यांत ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या मालदेव (ता. सातारा) या दुर्गम भागातील शाळेत मुंबईतील ‘ॲग्नेल पॉलिटेक्‍निक’च्या प्रयत्नाने खराखुरा प्रकाश पडला. त्यासाठी ’ॲग्नेल’च्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या ‘सोलर लाइट पॅनेल’ची भेट शाळेस दिली. मालदेव हे ठोसेघरनजीक असलेले दुर्गम गाव....
फेब्रुवारी 15, 2018
शहापुरातील भागवत कुटुंबाचा आदर्श; प्रकाश भागवत यांचे यकृत, डोळे दान शहापूर - ब्रेन डेड झालेल्या शहापूरमधील प्रकाश भागवत यांचा मंगळवारी (ता. 13) सोलापूरमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी यकृत आणि दोन डोळे दान करण्याचा निर्णय घेऊन तिघांच्या आयुष्यात "प्रकाश'...