एकूण 240 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के तर त्यापाठोपाठ जालना 34.82, परभणी 32.7, बीड 29.69, औरंगाबाद 28.90, उस्मानाबाद 26.24, नांदेड 25.97, लातूरमध्ये 28.17 टक्‍के मतदान झाले.  मतदानाच्या...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडलाय. गेले काही दिवस मुंबईत पाऊस जरी पडत नसला तरीही आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळाल्यात. दरम्यान आता पुन्हा मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली गेलीये. येत्या चार दिवसात मुंबईवर मोठ्या पावसाचं सावट आहे.  स्कायमेटच्या...
ऑक्टोबर 15, 2019
निवडणुकीचा ज्वरही शिगेला अन्‌ उन्हाचाही  नाशिक : परतीच्या पावसाने विलंबाने राज्यातून काढता पाय घेतला असला तरी, गेल्या दोन आठवड्यांपासून ऑक्‍टोबर हिटमुळे नाशिककरांना चांगलाच तडाखा दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून सातत्याने नाशिकचा कमाल पारा 31 अंश सेल्सियसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या कडक उन्हामुळे...
ऑक्टोबर 10, 2019
मनमाड : सध्या खरिपाची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. खरिपाची काढणी आणि रब्बीची लागण एकाच वेळी सुरू असल्याने शेतकरी शेतीकामात गुंतला आहे. त्यातच निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने उमेदवारही कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीला उमेदवाराला थेट शेताच्या...
सप्टेंबर 27, 2019
लातूर - सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण, अधून-मधून पावसाची सर... या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला अशा आजारांबरोबरच शहरात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या वाढली असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रुग्णांची...
सप्टेंबर 27, 2019
धुळे : गुरुवारी ( ता. २६) मुसळधार पाऊस झाल्यानंतर फागणे (ता.धुळे) ते अमळनेर महामार्गावरील धांदरणे नाल्यावरील जमीन रात्री दोनच्या सुमारास आलेल्या पूरात वाहून गेली. यामुळे महामार्गावरील वाहतुक अजंग अंबोडे आणि वरखेडी वणी मार्गे वळविण्यात आली आहे. धुळे : मुसळधार पाऊस झाल्यानंतर अमळनेर महामार्गावरील...
सप्टेंबर 25, 2019
(छाया : सोमनाथ कोकरे) नाशिक : मंगळवारी झालेल्या पावसानंतर वातावरणात बदल झाला.  बुधवारी पहाटे पासून चांमरलेणी पायथा व परिसरात धुकं पसरले, धुक्यातून दिसणारे हे नयनरम्य दृश्य सर्वांनीच अनुभवले.जिल्ह्यात आजपासून (ता. २५) पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर ः अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात कांदा, लसणाची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो 60 रुपयांवर पोहोचला असून तो 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी सणात कांदा रडवणार आहे. लसणाचा दर प्रतिकिलो 250 रुपये झाला आहे. राज्यात विदर्भासह...
सप्टेंबर 23, 2019
नाशिक : थंड शहर अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात गेल्या काही चार दिवसांत अचानक तापमानात वाढ होताना दिसली. रविवारी उन्हाची अधिकच तीव्रता जाणवली.  गुरुवारी (ता.१९) शहरात पाऊस झाला तेव्हा कमाल तापमान ३०.१ अंश इतके नोंदविले गेले. मात्र शुक्रवारी अचानक वातावरणात बदल रविवारी पारा  ३१.२ अंशांपर्यंत पोहचला....
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे...
सप्टेंबर 15, 2019
औरंगाबाद - आशिया खंडातील सर्वाधिक मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. मराठवाड्यात यंदाही भीषण दुष्काळाची, भयाण स्थिती आहे. पावसाळा उलटून चालला तरी सगळी धरणं, प्रकल्प कोरडेठाक आहेत. पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल आहेत. लातूर जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू गंभीर होत चालली आहे. तीच गत बीड,...
सप्टेंबर 14, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणात पाणलोट क्षेत्रातून पाणी येण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, धरणाचा पाणीसाठा 97 टक्‍के झाला आहे. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : बंगालच्या उपसागरातील पट्टा विरल्यामुळे आता राज्यात आठवडाभर दमदार पाऊस राहणार नाही. बुधवारीही मुंबई, ठाणे वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक तर मध्य महाराष्ट्रात पुणे व साताऱ्यातही मुसळधार पावसाचीही शक्यता धुसर आहे. गेल्या बुधवारपासून संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला. मध्य...
सप्टेंबर 08, 2019
शिरपूर : शिरपूर तालुक्यातील जवखेडा गावात संततधार पावसाने घराचे छत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली. गुलाब लोटन पाटील (वय 55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. छत कोसळल्याची घटना सकाळी सहाला लक्षात आली. परिसरातील ग्रामस्थांनी ढिगारा उपसून पाहिल्यावर गुलाब पाटील यांचा...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लांब पल्याच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला. 11041 सीएसएमटी-चैन्नई, 11019 सीएसएमटी-भुवनेश्वर,11081 एलटीटी-गोरखपुर,11007 सीएसएमटी-पुणे,12123 सीएसएमटी-पुणे,12125 सीएसएमटी-पुणे, 11023 सीएसएमटी-कोल्हापूर, 22101...
ऑगस्ट 30, 2019
जायकवाडी, (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून तसेच जलविद्युत केंद्रातून गोदापात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात तेरा दिवसांपासून धरणाच्या सांडव्याच्या वक्राकार आठ दरवाजांद्वारे 4192 क्‍युसेकने रात्रंदिवस पाणी सोडणे सुरू होते. मराठवाड्यात पर्जन्यमान अत्यल्प असले...
ऑगस्ट 20, 2019
गेल्या काही हंगामांत सातत्याने शेतीपूरक पाऊस पडत नाही, हे प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे दुखणे आहे. त्यावर उपचार करायचा असल्यास आता नव्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल.  ती पुढे बरग पडले कठीण । दो पायल्याची झाली धारण। पर्जन्य नि:शेष गेला तेणे । चाऱ्याविणा बैल मेले ।। सोळाशे...
ऑगस्ट 20, 2019
धरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच पुणे - जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली, तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा झाले. कोयना, उजनी आणि...
ऑगस्ट 15, 2019
पैठण  (जि.औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने होणारी वाढही बंद झाली आहे. बुधवारी (ता. 14) धरणाचा पाणीसाठा 92 टक्के झाला आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जायकवाडी धरणाने टक्केवारीच्या शंभरीकडे प्रवास सुरू केल्यामुळे जलसंपदा...