एकूण 12 परिणाम
जुलै 21, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात शुक्रवारपासून परतलेल्या पावसाने शनिवारीही (ता. २०) काही भागांत हजेरी लावली. तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी, असेच त्याचे स्वरूप होते. पाऊस झालेल्या भागात रखडलेली पेरणी सुरू होईल, तर अल्प पावसावर पेरलेल्या क्षेत्राला टवटवी मिळाली. सर्वदूर दमदार, सातत्यपूर्वक पावसाची अजूनही...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - राज्यात खरीप पिकांच्या 98 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा शेतीच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.  राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140 लाख...
ऑगस्ट 04, 2018
नाशिक - राज्यातील गेल्या पाच वर्षांमधील पावसाळ्यातील सुरवातीच्या जून-जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांतील पर्जन्याची हजेरी पाहता, पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला आहे. सद्यःस्थितीत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यात नाशिक आणि...
जुलै 15, 2018
सोलापूर : एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील दोन लाख 79 हजार 522 शेतकऱ्यांसाठी शासनाने 110 कोटी नऊ लाख रुपयांच्या मदतीला जून 2018 मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली. परंतु, त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्‍...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
मे 25, 2018
आडगाव पोलिसांची छापा टाकून कारवाई नाशिक : औरंगाबाद रोडवरील वाहनबाजार चालविणाऱ्या देव मोटर्सच्या कार्यालयातच गुरुवारी (ता. 24) मध्यरात्री 1 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठीचा मांत्रिकाचा डाव आडगाव पोलिसांनी छापा टाकून उधळून लावला. यावेळी एक मांत्रिक पसार झाला असून दुसऱ्या मांत्रिकासह पाच जणांना अटक...
फेब्रुवारी 24, 2018
नाशिक  - हवामान विभागाने आजपासून 48 तासांत उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान अन्‌ हलक्‍या पावसाप्रमाणे गारपिटीची शक्‍यता वर्तवली होती. आज दिवसभरामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असताना वाऱ्याचा वेग मंदावला होता. सायंकाळनंतर हळूहळू ढग जमा होण्यास सुरू झाले होते. उद्या (ता. 24) दुपारनंतर मात्र...
डिसेंबर 16, 2017
नाशिक - नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत साधारण २५ टक्के भूसंपादन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २६ डिसेंबरला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भूसंपादन टक्केवारी...
ऑगस्ट 31, 2017
औरंगाबाद - मुंबईतील धुवाधार पाऊस आणि विस्कळित झालेल्या रेल्वे सेवेमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी वर्गात मोठी वाढ झाली. एसटीलाही मुंबईला जाणाऱ्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. मात्र नाशिकपर्यंतच्या बसगाड्यांमध्ये प्रवासी ओव्हरफ्लो झाले होते. या निमित्ताने एसटीच्या प्रवासी संख्येत चांगलीच वाढ झाली...
जुलै 10, 2017
राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्‍क्‍यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015...
जून 10, 2017
40 हजार 500 कोटींपैकी 7 हजार 500 कोटींचे वाटप; केवळ 28 टक्के वसुली नाशिक - कर्जमाफीचा विषय सहा महिन्यांपासून गाजत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने बॅंका अडचणीत आल्या आहेत. नोटाबंदी निर्णयानंतर जुन्या नोटांचा विषय मार्गी लागत नसल्याने जिल्हा बॅंकांच्या वित्तीय तरलतेवर...