एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
मनमाड : सध्या खरिपाची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. खरिपाची काढणी आणि रब्बीची लागण एकाच वेळी सुरू असल्याने शेतकरी शेतीकामात गुंतला आहे. त्यातच निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने उमेदवारही कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीला उमेदवाराला थेट शेताच्या...
ऑगस्ट 30, 2019
जायकवाडी, (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून तसेच जलविद्युत केंद्रातून गोदापात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात तेरा दिवसांपासून धरणाच्या सांडव्याच्या वक्राकार आठ दरवाजांद्वारे 4192 क्‍युसेकने रात्रंदिवस पाणी सोडणे सुरू होते. मराठवाड्यात पर्जन्यमान अत्यल्प असले...
ऑगस्ट 05, 2019
पुणे - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर शनिवारीही (ता.४) पावसाचा जोर सुरूच आहे. नद्यांना पूर येऊन  शहरे, गावे आणि शेतीमध्ये पाणी शिरले. पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने नाशिकमध्ये अनेक गावांमध्ये पाणी शिरले आणि शेती पाण्याखाली...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काल व आज पावसाने हजेरी लावली. या पावसाचा मुख्य फटका द्राक्षबागांना बसला आहे, तर काढणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले....
ऑक्टोबर 05, 2018
नांदगाव : अतिशय कमी पाऊस झालेल्या नांदगाव मालेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी दिली.  जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये मालेगांव व नांदगांव या...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
सप्टेंबर 19, 2018
पुणे - राज्यात खरीप पिकांच्या 98 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा शेतीच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.  राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140 लाख...
ऑगस्ट 08, 2018
गंगापूर : नांदूर मधमेश्वरचे पाण्याने लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला असून पावसाने ओढ दिलेल्या खरीप हंगामाला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अडीच महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पेरणीयोग्य...
ऑगस्ट 06, 2018
महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख...
जुलै 15, 2018
सोलापूर : एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील दोन लाख 79 हजार 522 शेतकऱ्यांसाठी शासनाने 110 कोटी नऊ लाख रुपयांच्या मदतीला जून 2018 मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली. परंतु, त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्‍...
जुलै 12, 2018
नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील...
जुलै 10, 2018
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कैलास बंगाळे यांची ३० एकर शेती अाहे. संपूर्ण शेती ते मागील चार वर्षांपासून रसायन मुक्त पद्धतीने कसण्याचा प्रयत्न करीत अाहेत. यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका अशी पारंपरिक पिकेच नव्हे तर डाळिंबाची बागही त्यांनी घेतली अाहे. यात...
ऑक्टोबर 27, 2017
नाशिक - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्‍टोंबर 2016 ते डिसेंबर 2016 या कालावधीत विकलेल्या सोयाबीनसाठी राज्य सरकारने क्विंटलला 200 रुपयांचे अनुदान देण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यासाठी 108 कोटी 64 लाख 29 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत...
जुलै 19, 2017
एक महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम आला धोक्‍यात सोलापूर: राज्यात सगळीकडेच धो-धो पाऊस पडत आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. खरिपाची चांगली पेरणी झाली असून पाऊस नसल्याने ती वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात...
जून 24, 2017
इगतपुरी : मुंबईसह राज्याच्या विविध भागात आणि विशेष करून कोकणात धुवाधार पावसाचे आगमन होताच पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपूरी शहरात वरुणराजाचे आज (शनिवार) संध्याकाळी पारंपरिक शैलीत शहर व परिसरात हजेरी लावली. या पावसामुळे भाताच्या रोपांना संजीवनी मिळाली असून गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित अशा...
जून 19, 2017
नाशिक - राज्यात यंदा पावसाची चांगली हजेरी लागली असली, तरीही खरीप पेरण्यांचा वेग धीमा आहे. त्यामध्ये अन्नधान्य अन्‌ तेलबियांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 2 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. यंदा जूनच्या सरासरीच्या 88.1 टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी जूनच्या मध्यापर्यंत 32.8 टक्के पाऊस झाला होता....