एकूण 8 परिणाम
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
ऑक्टोबर 04, 2018
येवला - अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेत ज्ञानाचा दिवा घराघरात तेवत ठेवणारी ज्योत अर्थातच किरण तांबे या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा झेंडा चार जिल्ह्यात फडकवला आहे. नागडे या छोट्या गावातून शिक्षणासाठी सतत परिश्रम घेत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता सायकलवर दररोज पाच किमीचा प्रवास करीत या...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - राज्यात खरीप पिकांच्या 98 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा शेतीच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.  राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140 लाख...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 04, 2018
अकोला - भीषण गर्मी, सिंचनासाठी पाण्याचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अकोल्यात येणारी अन्य शहरातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. व्यापाऱ्यांनी संपाच्या नावावर भाज्यांचे दर मोठ्याप्रमाणावर वाढविल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.   किरकोळ बाजारात...
मे 29, 2018
पुणे - अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. बुधवारपर्यंत (ता. ३०) या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर उद्या, बुधवारपासून (ता. ३०) राज्यात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  अरबी...
मे 01, 2017
नाशिक/तळोदा/धुळे - गेल्या महिन्यापासून भाजून काढणाऱ्या तापमानानंतर आज दुपारी साडेचारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यासह खानदेशात विविध ठिकाणी अचानक वादळ व गारांसह पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गारपीट, वीज आणि घर पडण्यामुळे नाशिक जिल्ह्यात १४ जण जखमी...