एकूण 21 परिणाम
डिसेंबर 06, 2018
नाशिक - दुष्काळाचा वणवा सर्वदूर पेटला असून, शेतकऱ्यांसह आदिवासी टाहो फोडताहेत. 15 पैकी 10 तालुक्‍यांत पावसाने ओढ दिलेली असताना आदिवासी पट्ट्यात जमिनीतील ओल दोन महिने आधीच संपुष्टात आल्याने पिकांमध्ये दाण्याचा पत्ता नाही. त्याचप्रमाणे थंडीऐवजी ढगाळ हवामानाने हरभरा आणि गव्हाला 55 टक्‍क्‍यांहून अधिक...
ऑक्टोबर 15, 2018
पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू लागल्यानंतर. त्यामुळे पाणी कुठे नेमके मुरतेय, याची कारणे शोधून त्यांचे निराकरण होण्याऐवजी नवनव्या वादांच्या ठिणग्या तेवढ्या उडतात आणि समस्या तशीच...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट...
ऑगस्ट 05, 2018
नाशिक - सुरगाण्यात शनिवारी (ता. 4) यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस झाला. अवघ्या साडेचार तासांत तब्बल 134 मिलिमीटर पाऊस झाला, तर सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत 141 मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, शनिवारी झालेल्या पावसाने आपल्या पुरात खुंटविहीर (मोहपाडा) येथील मोतीराम सखाराम धूम (वय 45) पुरात वाहून गेले...
जुलै 10, 2018
नाशिक : पावसाळा आला की निसर्गरम्य ठिकाणांवर तरुणाईची गर्दी होते. निसर्गाचा आनंद घेताना, मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह तरुणाईला आवरता आवरत नाही आणि नको ती दूर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा धोकादायक ठिकाणांवर नो-सेल्फीचे फलक प्रशासनाने लावले असले तरी त्याकडे दूर्लक्ष करीत, तर कधी स्वत:चा जीव धोक्‍...
जून 19, 2018
नाशिक : नाशिकच्या विजय नगर भागात आज (ता. 19) अचानक पैशांचा पाऊस पडला. तेथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम पैसे काढताना त्यातून पाचपटीने पैसे येऊ लागले. हा प्रकार माहिती झाल्याने एटीएम जवळ पैसे काडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.  एटीएममधून पाचपटीने पैसे निघत आहेत हे कळल्यावर लोकांनी 5 तासात 2 लोख 68 हजार...
मार्च 24, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात डोंगरांना आगी लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून आज (ता.२४) किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगराला दुपारी आग लागली आहे. गेल्या पंधरा दिवसातील डोंगरांना आग लागण्याची ही पाचवी घटना आहे. जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे...
मार्च 11, 2018
नाशिक - महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले एनएमसी ई-कनेक्‍ट ॲप्लिकेशनसह टपालाद्वारे प्रशासनासमोर तक्रारींचा पाऊस पडला आहे. पाच दिवसांत तब्बल दोन हजार २६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा ओघ बघता त्यांचे...
फेब्रुवारी 20, 2018
निफाड : शुक्रवार (ता. 23 ) रोजी सकाळपासून 48 तासांकरिता हवामान विभागाने नाशिकसह अहमदनगर,जळगाव, धुळे, नंदूरबार भागात वादळाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे अावाहन निफाडचे तहसीलदार शिवकुमार अवळकंठे यांनी केले आहे  हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात वादळाचा धोका...
डिसेंबर 16, 2017
नाशिक - नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत साधारण २५ टक्के भूसंपादन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २६ डिसेंबरला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भूसंपादन टक्केवारी...
सप्टेंबर 27, 2017
नाशिक - नाशिक शहरात काल सायंकाळी पाचच्या सुमारास 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काल  दुपारपासून कडक ऊन पडले होते. हवेत दमटपणा होता, उकाडाही वाढला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आभाळ भरून येऊन पावसाला सुरवात झाली. पाहता पाहता पावसाने...
सप्टेंबर 20, 2017
कल्याणः मुसळधार पाऊस सुरू असताना आज (बुधवार) सकाळी शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे सुरक्षा अभियान राबविण्यात आले. शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासन ने पादचारी पूल बांधून ही रेल्वे प्रवासी...
सप्टेंबर 15, 2017
नाशिक - गौणखनिजांच्या करवसुलीनिमित्त शहरातील प्रभागात सध्या महसूल विभागाच्या नोटिसा आढळत आहेत. जिथे बांधकाम सुरू तेथे नोटिसा बजाविण्याचे काम महसूल यंत्रणेचे कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, अशा पद्धतीच्या वाळू- मुरमाच्या तपासणीच्या नोटिसांचे वाटप सुरू आहे. मात्र, तीन वर्षांचा अनुभव पाहता या...
जुलै 27, 2017
नाशिक - जिल्ह्यात यंदा जुलैपर्यंत ७० टक्‍के पाऊस पडला असून, धरणांमध्ये ६३ टक्के साठा झाला आहे. यामुळे समाधानकारक पाऊस झाल्याचे समजले जात असले, तरी जिल्ह्याच्या तीन तालुक्‍यांमधील ४३ गावे, २३ वाड्यांत ६३ टॅंकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. पश्‍चिम पट्ट्यात पाऊस समाधानकारक असला, तरीही पाच तालुक्‍...
जुलै 24, 2017
जिल्हा प्रशासनातर्फे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा नाशिक - श्रावणाच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर ५२ दिवसांमध्ये पहिल्यांदा नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून सोडण्यात...
जुलै 19, 2017
पर्लकोटा नदीला पूर; दोन जण पुरात वाहून गेले; बाजारपेठेतही घुसले पाणी गडचिरोली: सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्‍यातील शंभर गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. देसाईगंज व मुलचेरा...
जुलै 17, 2017
माती खचून एका घराचे पत्रे कोसळले जुने नाशिक - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे काझी गढीवासीयांचा जीव टांगणीला लागला आहे. शुक्रवारी (ता. १४) रात्री झालेल्या जोरदार पावसाने येथील दशरथ कदम यांच्या घराच्या खालील माती कोसळून खांब पडल्याने छताचे पत्रेही कोसळले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची...
जुलै 10, 2017
राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्‍क्‍यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015...