एकूण 15 परिणाम
जुलै 12, 2019
नाशिक - पश्‍चिम पट्ट्यात पावसाची मुसळधार सुरू असली तरी जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांत अजून ३० टक्केही पाऊस झालेला नाही. एका बाजूला मुसळधारेने पश्‍चिम तालुक्‍यात दरड कोसळत असताना इतरत्र मात्र खरिपाला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. या परस्पर विसंगत स्थितीचे दर्शन घडते आहे. जिल्ह्यात पावसाच्या पश्‍चिम...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) - पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) : पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक - अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पूर्व भागातही गुरुवारी (ता. 16) सकाळपासून समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने या भागातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्‍यांत सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे गंगापूरसह इगतपुरी तालुक्‍यातील अनेक लहान-...
जुलै 21, 2018
सटाणा : महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा असलेल्या आषाढी एकादशीचा सण आज शनिवार (ता.२१) रोजी शहर व परिसरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणीच्या वेशभूषेतील व टाळ मृदुंग हाती घेतलेले चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंड्या हे...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 07, 2018
नाशिक : नेमेचि येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे यंदाच्या पहिल्याचं पावसात परंपरेप्रमाणे दैना उडवून गेला. गेल्या वर्षाप्रमाणेचं यंदाही पहिल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महापालिकेने नाले सफाईचा केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला. वादळी पावसामुळे पंचवटीतील तेलंगवाडी परिसरात एका...
मार्च 24, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात डोंगरांना आगी लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून आज (ता.२४) किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगराला दुपारी आग लागली आहे. गेल्या पंधरा दिवसातील डोंगरांना आग लागण्याची ही पाचवी घटना आहे. जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे...
मार्च 09, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यात आज शुक्रवार (ता. ९) रोजी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा निसर्गाची अवकृपा झाली असून तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, चिंचपाडा या परिसरातील पाऊसामुळे कांदा, भाजीपाल्यासह रब्बीतील पिकांना याचा...
फेब्रुवारी 28, 2018
सटाणा : चौगाव (ता.बागलाण) येथे विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या डाळिंब बागेची बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज (ता.२८) पाहणी केली. यावेळी श्री.चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम.जे.घरटे व उपकार्यकारी अभियंता ए.आर.अहिरे...
जुलै 27, 2017
नाशिक - जिल्ह्यात यंदा जुलैपर्यंत ७० टक्‍के पाऊस पडला असून, धरणांमध्ये ६३ टक्के साठा झाला आहे. यामुळे समाधानकारक पाऊस झाल्याचे समजले जात असले, तरी जिल्ह्याच्या तीन तालुक्‍यांमधील ४३ गावे, २३ वाड्यांत ६३ टॅंकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. पश्‍चिम पट्ट्यात पाऊस समाधानकारक असला, तरीही पाच तालुक्‍...
जुलै 24, 2017
जिल्हा प्रशासनातर्फे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा नाशिक - श्रावणाच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर ५२ दिवसांमध्ये पहिल्यांदा नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून सोडण्यात...
जुलै 03, 2017
नाशिक : सलग तीन दिवसांच्या समाधानकारक पावसाने धरणातील साठ्यात वाढ झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला पण पण इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर नाशिकपुरता मर्यादीत पावसाने आज कळवण, पेठ, सुरगाणा तालुक्‍यांना दिलासा दिला. शहरात पूर्णपणे उघडीप होती. दारणा धरणातून आज पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यात आज 148 मिमी....