एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 07, 2019
पुणे - राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिक विभागात धरणे भरली. परंतु, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. राज्यात सध्या सर्व धरणांमध्ये आजअखेर एकूण ५१.३६ टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेस हा साठा ५१.४१ टक्‍के होता. राज्यात मराठवाड्यासह विदर्भात अद्याप पुरेसा...
ऑगस्ट 04, 2018
नाशिक - राज्यातील गेल्या पाच वर्षांमधील पावसाळ्यातील सुरवातीच्या जून-जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांतील पर्जन्याची हजेरी पाहता, पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला आहे. सद्यःस्थितीत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यात नाशिक आणि...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
फेब्रुवारी 24, 2018
नाशिक  - हवामान विभागाने आजपासून 48 तासांत उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान अन्‌ हलक्‍या पावसाप्रमाणे गारपिटीची शक्‍यता वर्तवली होती. आज दिवसभरामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असताना वाऱ्याचा वेग मंदावला होता. सायंकाळनंतर हळूहळू ढग जमा होण्यास सुरू झाले होते. उद्या (ता. 24) दुपारनंतर मात्र...