एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख...
जुलै 12, 2018
नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील...
जून 19, 2017
नाशिक - राज्यात यंदा पावसाची चांगली हजेरी लागली असली, तरीही खरीप पेरण्यांचा वेग धीमा आहे. त्यामध्ये अन्नधान्य अन्‌ तेलबियांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 2 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. यंदा जूनच्या सरासरीच्या 88.1 टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी जूनच्या मध्यापर्यंत 32.8 टक्के पाऊस झाला होता....