एकूण 6 परिणाम
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
ऑक्टोबर 15, 2018
पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू लागल्यानंतर. त्यामुळे पाणी कुठे नेमके मुरतेय, याची कारणे शोधून त्यांचे निराकरण होण्याऐवजी नवनव्या वादांच्या ठिणग्या तेवढ्या उडतात आणि समस्या तशीच...
सप्टेंबर 16, 2018
येवला : शासन उद्दिष्ट ठरवून देते, पाऊस पडतो आणि वृक्ष लागवडीचे आकडे फुगवण्याची स्पर्धा सुरू होते, असे चित्र शासनाच्या पावसाळी वृक्षलागवड योजनेच्या बाबतीत आहे. मागील व चालू वर्षातील लावलेल्या निम्यावर वृक्षांचा कधीच कणा मोडला आहे. आता तर शासनाने २०१७ मधील ३३ कोटी वृक्षलागवडीची तयारी करत जिल्ह्याला...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
ऑक्टोबर 27, 2017
नाशिक : दिवाळीपूर्वी सलग ९ दिवसांच्या पावसाने राज्यातील द्राक्षशेतीचे अतोनात नुकसान केले. नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे विभागातील ४ लाख एकरांपैकी निम्मी म्हणजे २ लाख एकरांवरील द्राक्षशेती फळकूज व डाउनीच्या कचाट्यात सापडली आहे. घड कुजून गेल्याने यातील ५० हजार एकरांवरील द्राक्षपिक तर शंभर टक्के...
सप्टेंबर 20, 2017
टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते तीन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सततच्या पावसामुळे पुणे व शिरूरच्या सरहद्दीवर असणारे कुकडी नदीतील सुप्रसिद्ध रांजणखळगे पाण्याने भरून वाहत आहे...