एकूण 3 परिणाम
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
जुलै 12, 2018
नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील...
ऑक्टोबर 27, 2017
नाशिक : दिवाळीपूर्वी सलग ९ दिवसांच्या पावसाने राज्यातील द्राक्षशेतीचे अतोनात नुकसान केले. नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे विभागातील ४ लाख एकरांपैकी निम्मी म्हणजे २ लाख एकरांवरील द्राक्षशेती फळकूज व डाउनीच्या कचाट्यात सापडली आहे. घड कुजून गेल्याने यातील ५० हजार एकरांवरील द्राक्षपिक तर शंभर टक्के...