एकूण 6 परिणाम
जानेवारी 17, 2020
नाशिक : जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये येत्या 24 ते 36 तासांत पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाच्या हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. तसेच सांगली, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यांत किमान पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात...
डिसेंबर 26, 2019
नाशिक ः नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये उद्या (ता. 27) जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या हवामान संशोधन विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. तसेच नव्या...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
ऑक्टोबर 27, 2017
नाशिक : दिवाळीपूर्वी सलग ९ दिवसांच्या पावसाने राज्यातील द्राक्षशेतीचे अतोनात नुकसान केले. नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे विभागातील ४ लाख एकरांपैकी निम्मी म्हणजे २ लाख एकरांवरील द्राक्षशेती फळकूज व डाउनीच्या कचाट्यात सापडली आहे. घड कुजून गेल्याने यातील ५० हजार एकरांवरील द्राक्षपिक तर शंभर टक्के...