एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 19, 2018
मनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. नुकतीच त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विस्टाडोम कोच पारदर्शक असल्याने ईगतपुरी कसारा घाटा दरम्यान...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
डिसेंबर 16, 2017
नाशिक - नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत साधारण २५ टक्के भूसंपादन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २६ डिसेंबरला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भूसंपादन टक्केवारी...
डिसेंबर 06, 2017
जुने नाशिक - अरबी समुद्रातील ओखी वादळाच्या प्रभावाने शहरात पहाटेपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण होऊन जनजीवन विस्कळित झाले.  ओखी वादळ सुरतच्या दिशेने वळाले असले, तरी शहराच्या वातावरणावर त्याचा परिणाम झाला. पाऊस अन्‌ हवेतील गारव्यामुळे नागरिकांचा दिवस उजाडण्यास आज उशीर...
ऑगस्ट 31, 2017
पिंपरी (पुणे) मुंबईत 26 जुलै 2006 च्या महाप्रलयाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या परवाच्या मुसळधार पावसानेही पुन्हा एकदा परवा मुंबापुरीला "ओली'स धरले. त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. पाणी मुरलेल्या जुन्या इमारतींची व दरडींची पडझड आता सुरू झाली आहे. त्यात दोन डझन बळी गेले आहेत. या"ओली'स मध्ये पिंपरी-...
ऑगस्ट 31, 2017
नाशिक - मुंबईत झालेल्या मुसळधारेमुळे नाशिक- मुंबई मार्गावरील वाहतूक आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत पूर्ववत झाली. त्यामुळे सायंकाळी कल्याणहून नाशिकला बसगाडी दाखल आल्यानंतर या मार्गावर बस सुरू करण्यात आल्या. तत्पूर्वी सायंकाळपर्यंतच्या मुंबईसाठी सर्व बसफेऱ्या रद्द केल्या होत्या...
ऑगस्ट 31, 2017
औरंगाबाद - मुंबईतील धुवाधार पाऊस आणि विस्कळित झालेल्या रेल्वे सेवेमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी वर्गात मोठी वाढ झाली. एसटीलाही मुंबईला जाणाऱ्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. मात्र नाशिकपर्यंतच्या बसगाड्यांमध्ये प्रवासी ओव्हरफ्लो झाले होते. या निमित्ताने एसटीच्या प्रवासी संख्येत चांगलीच वाढ झाली...
जून 27, 2017
जुने नाशिक - पवित्र रमजान पर्वाची सांगता करत मुस्लिम बांधवांनी विविध उपक्रमांद्वारे रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी केली. शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात सकाळी दहाला शहाजानी ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे मुख्य नमाज अदा करण्यात आली. देशात सुख-शांती नांदण्यासाठी, तसेच चांगला पाऊस...
ऑगस्ट 18, 2016
जायकवाडी धरण 65 टक्के भरल्याने वरच्या धरणांमध्ये 82 टक्के पाणीसाठ्याची मुभा नाशिक - गोदावरी ऊर्ध्व खोऱ्यात जुलै व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जायकवाडी धरणात बुधवारी 65 टक्के म्हणजे 50 टीएमसीवर साठा झाला आहे. यामुळे मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार नाशिक व नगर...