एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू लागल्यानंतर. त्यामुळे पाणी कुठे नेमके मुरतेय, याची कारणे शोधून त्यांचे निराकरण होण्याऐवजी नवनव्या वादांच्या ठिणग्या तेवढ्या उडतात आणि समस्या तशीच...
ऑक्टोबर 04, 2018
येवला - अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेत ज्ञानाचा दिवा घराघरात तेवत ठेवणारी ज्योत अर्थातच किरण तांबे या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा झेंडा चार जिल्ह्यात फडकवला आहे. नागडे या छोट्या गावातून शिक्षणासाठी सतत परिश्रम घेत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता सायकलवर दररोज पाच किमीचा प्रवास करीत या...
सप्टेंबर 16, 2018
येवला : शासन उद्दिष्ट ठरवून देते, पाऊस पडतो आणि वृक्ष लागवडीचे आकडे फुगवण्याची स्पर्धा सुरू होते, असे चित्र शासनाच्या पावसाळी वृक्षलागवड योजनेच्या बाबतीत आहे. मागील व चालू वर्षातील लावलेल्या निम्यावर वृक्षांचा कधीच कणा मोडला आहे. आता तर शासनाने २०१७ मधील ३३ कोटी वृक्षलागवडीची तयारी करत जिल्ह्याला...
ऑगस्ट 08, 2018
वणी (नाशिक) - सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० उंचीवर असलेला सप्तश्रृंगी गड हिरव्यागार भरझरी शालुने नटला असून, बहरलेल्या निसर्ग सौदर्यांची गडावर भाविकांबरोबरच पर्यटक, तरुणाईला भुरळ पडली आहे.  जुन महिन्यात पावसाने पाच सहा दिवस वगळता पाट फिरवली होती. मात्र जुलै...
ऑगस्ट 08, 2018
देशातील लोकशाही धोक्‍यात  :  डॉ. फौजिया खान जळगाव  :  देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधव रस्त्यावर येत आहे. केंद्र व राज्य शासनाविरोधात सर्वसामान्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. मात्र कोणतीही निवडणूक असू देत, निवडणुकीत भाजपकडून पैशांचा पाऊस पाडून निवडणुकीतील संपूर्ण...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 07, 2018
नाशिक : नेमेचि येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे यंदाच्या पहिल्याचं पावसात परंपरेप्रमाणे दैना उडवून गेला. गेल्या वर्षाप्रमाणेचं यंदाही पहिल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महापालिकेने नाले सफाईचा केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला. वादळी पावसामुळे पंचवटीतील तेलंगवाडी परिसरात एका...
जून 04, 2018
नाशिक : खरड छाटणीला उशीर झाला अन्‌ पाऊस लवकर आला. त्यामुळे मागील हंगामात द्राक्षांच्या काडीत फलधारणा झाली नाही. हा अनुभव जमेस असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी किमान तीन आठवडे अगोदर यंदा खरड छाटणीचे काम पूर्ण केले. सूर्यप्रकाशही चांगला मिळाला. त्यामुळे अपेक्षित फलधारणा होऊन काडी सक्षम झालीय. आता अशा...
फेब्रुवारी 28, 2018
सटाणा : चौगाव (ता.बागलाण) येथे विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या डाळिंब बागेची बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज (ता.२८) पाहणी केली. यावेळी श्री.चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम.जे.घरटे व उपकार्यकारी अभियंता ए.आर.अहिरे...
ऑक्टोबर 25, 2017
नाशिक - राज्यात प्रवास करताय ! जरा जपून !! महाराष्ट्रातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय. ग्रामीण, इतर जिल्हा, प्रमुख जिल्हा, राज्य मार्गांप्रमाणेच महामार्गावरून वाहन चालवणे कठीण बनलयं. मान-पाठीच्या कण्याप्रमाणेच वाहनांचे शॉकऍबसॉर्बर, टायर अधू होऊ लागलेत. मैलकुली, रोड कारकुनांकडून होणाऱ्या...
ऑक्टोबर 11, 2017
नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर व दारणा धरण शंभर टक्के भरले असताना कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शिवसेनेने दोनवेळा पुरवठा करण्याच्या मागणीकडे सत्ताधारी भाजपने दुर्लक्ष केले असले, तरी दिवाळीत नाशिककरांना दिलासा दिला आहे. शहरात सध्या ४३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्याऐवजी...
ऑक्टोबर 08, 2017
राज्यात वीज मागणीत १२०० मेगावॉटने घट नाशिक - औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा कोळशाचा पुरवठा अजूनही पूर्ववत झाला नसल्याने राज्यात भारनियमनाची स्थिती कायमच आहे. पण त्याच वेळी दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेल्या संततधारेमुळे भारनियमनाच्या दाहकतेला ‘ब्रेक’ लागला. परिणामी राज्यातील विजेची...
सप्टेंबर 20, 2017
8 ते 10 कोटींचा व्यापार ठप्प मुंबईः भाद्रपद अमावस्या संपत आली असून, दक्षिण मुंबईतील हक्काची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेला विभाग नरसी नाथा स्ट्रीट आणि परिसर एरवी गि-हाइकांच्या वर्दळीने गर्दीने भरलेला असतो. येथील किराना माल, सुका मेवा, धान्य बाजार, तेल बाजार, काथिया बाजार, स्टेशनरी मार्केट यांचा...
सप्टेंबर 15, 2017
नाशिक - गौणखनिजांच्या करवसुलीनिमित्त शहरातील प्रभागात सध्या महसूल विभागाच्या नोटिसा आढळत आहेत. जिथे बांधकाम सुरू तेथे नोटिसा बजाविण्याचे काम महसूल यंत्रणेचे कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, अशा पद्धतीच्या वाळू- मुरमाच्या तपासणीच्या नोटिसांचे वाटप सुरू आहे. मात्र, तीन वर्षांचा अनुभव पाहता या...
ऑगस्ट 24, 2017
नाशिक - गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी असून, आजार नियंत्रणात असल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला आहे. शहरात औषध फवारणी नियमित होत नसल्याने तीन आठवड्यांत डासांचा प्रादुर्भाव वाढून ५१ डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. अद्याप ११६ संशयित रुग्णांचा अहवाल प्राप्त...
ऑगस्ट 21, 2017
व्यावसायिक धास्तावले; पूर पाहण्यासाठी गर्दी पंचवटी - काल (ता. १९) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून पाच हजार सहाशे क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडल्याने पाणीपातळीत वाढ झाली. सर्व सांडवे पाण्याखाली गेले. दुपारनंतर वाढलेल्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या...
जुलै 28, 2017
नाशिक/इगतपुरी - निसर्गसौंदर्याने नटलेल्या इगतपुरी तालुक्‍यातील दारणा आणि भावली धरणक्षेत्रात सध्या पर्यटकांचे जथे उतरू लागले आहेत. जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नगर या जिल्ह्यांसह राज्य, परराज्यातील पर्यटकसुद्धा धरणांचे अवर्णनीय सौंदर्य अनुभवीत आहेत. विशेषतः दारणा आणि भावली धरणाचा परिसर पावसाळी सहलीचे...
जुलै 10, 2017
राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्‍क्‍यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015...
जुलै 03, 2017
आश्रमशाळांच्या तपासणीत आढळल्या असंख्य त्रुटी नाशिक - तीन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली काल (ता. 1) रात्री उशिरापर्यंत घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सुविधा पोचविण्यात कमी...
जून 10, 2017
40 हजार 500 कोटींपैकी 7 हजार 500 कोटींचे वाटप; केवळ 28 टक्के वसुली नाशिक - कर्जमाफीचा विषय सहा महिन्यांपासून गाजत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने बॅंका अडचणीत आल्या आहेत. नोटाबंदी निर्णयानंतर जुन्या नोटांचा विषय मार्गी लागत नसल्याने जिल्हा बॅंकांच्या वित्तीय तरलतेवर...