एकूण 16 परिणाम
जून 18, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याच्या आत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने कांद्याच्या दरात 200 ते 300 रुपयांची घट दिसून आली असून, त्यानंतर एक आठवडा उलटूनही भावातील घसरण तशीच असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी कांदा...
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
ऑक्टोबर 15, 2018
पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू लागल्यानंतर. त्यामुळे पाणी कुठे नेमके मुरतेय, याची कारणे शोधून त्यांचे निराकरण होण्याऐवजी नवनव्या वादांच्या ठिणग्या तेवढ्या उडतात आणि समस्या तशीच...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - राज्यात खरीप पिकांच्या 98 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा शेतीच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.  राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140 लाख...
ऑगस्ट 26, 2018
जळगाव - खान्‍देशात यंदा कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. धुळे जिल्ह्यात कांदा लागवड वेगात सुरू असून, यंदा तेथे सुमारे तीन हजार हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असणार आहे. तसेच, जळगाव जिल्ह्यातही सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्‍टरवर कांदा लागवड होईल, असा अंदाज आहे.  सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत. मागील...
जुलै 15, 2018
सोलापूर : एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील दोन लाख 79 हजार 522 शेतकऱ्यांसाठी शासनाने 110 कोटी नऊ लाख रुपयांच्या मदतीला जून 2018 मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली. परंतु, त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्‍...
जुलै 12, 2018
नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील...
जुलै 10, 2018
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कैलास बंगाळे यांची ३० एकर शेती अाहे. संपूर्ण शेती ते मागील चार वर्षांपासून रसायन मुक्त पद्धतीने कसण्याचा प्रयत्न करीत अाहेत. यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका अशी पारंपरिक पिकेच नव्हे तर डाळिंबाची बागही त्यांनी घेतली अाहे. यात...
जून 04, 2018
अकोला - भीषण गर्मी, सिंचनासाठी पाण्याचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अकोल्यात येणारी अन्य शहरातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. व्यापाऱ्यांनी संपाच्या नावावर भाज्यांचे दर मोठ्याप्रमाणावर वाढविल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.   किरकोळ बाजारात...
नोव्हेंबर 23, 2017
खामखेडा (नाशिक): यावर्षी परतीच्या पावसाने मका तशेच इतर पिकं काढणीला उशीर झाला. त्यामुळे दिवाळी झाल्यावर मका तसेच पावसाळी कांदा लागवड, निंदनी व सध्या उन्हाळ कांदा लागवड हि सर्वच काम सोबत आल्याने आता मजूर टंचाई ही नवीन समस्या शेतकऱ्यांपुढे उभी आहे. जास्तीची मजुरी देऊनही मजूर मिळेनासे झाले आहेत....
सप्टेंबर 30, 2017
लासलगाव - गतवर्षीचा अंदाज घेता यंदाही टोमॅटोला चांगला भाव मिळेल म्हणून येथील शेतकरी सुनील पवार यांनी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली; परंतु अवकाळी पाऊस आणि कोसळलेल्या भावामुळे लागवडीचा खर्च आणि मजुरी जाऊन हाती काहीच राहत नसल्याने पवार यांनी टोमॅटो बाजारात नेण्यापेक्षा नाइलाजाने तो रस्त्यावर...
जुलै 10, 2017
राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्‍क्‍यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015...
जुलै 03, 2017
अकोले : भंडारदरा परिसरात पाऊस, वारा, व धुके असल्याने  वातावरणात मोठा गारवा होता. भंडारदरा धरणात रविवारी सकाळी ६ वाजता ३५३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. जलाशयात सायंकाळी 6 वाजता 3835 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता, तर १२ तासांत भंडारदरा येथे ४७ मिलिमीटर पाऊस झाला असून, जलाशयात पाण्याची आवक ३०५ दशलक्ष...
जून 25, 2017
नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात आज पहाटेपासून दिवसभर आर्द्रा नक्षत्राच्या संततधारेने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भाताच्या दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरी समाधानी आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजच्या पावसामुळे पश्‍चिम पट्ट्यासह येवला...
जून 24, 2017
इगतपुरी : मुंबईसह राज्याच्या विविध भागात आणि विशेष करून कोकणात धुवाधार पावसाचे आगमन होताच पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपूरी शहरात वरुणराजाचे आज (शनिवार) संध्याकाळी पारंपरिक शैलीत शहर व परिसरात हजेरी लावली. या पावसामुळे भाताच्या रोपांना संजीवनी मिळाली असून गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित अशा...
जून 10, 2017
40 हजार 500 कोटींपैकी 7 हजार 500 कोटींचे वाटप; केवळ 28 टक्के वसुली नाशिक - कर्जमाफीचा विषय सहा महिन्यांपासून गाजत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने बॅंका अडचणीत आल्या आहेत. नोटाबंदी निर्णयानंतर जुन्या नोटांचा विषय मार्गी लागत नसल्याने जिल्हा बॅंकांच्या वित्तीय तरलतेवर...