एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
जायकवाडी, (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून तसेच जलविद्युत केंद्रातून गोदापात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात तेरा दिवसांपासून धरणाच्या सांडव्याच्या वक्राकार आठ दरवाजांद्वारे 4192 क्‍युसेकने रात्रंदिवस पाणी सोडणे सुरू होते. मराठवाड्यात पर्जन्यमान अत्यल्प असले...
ऑगस्ट 01, 2019
पैठण - दुष्काळी परिस्थितीमुळे मृत जलसाठ्यात गेलेले जायकवाडी धरण अलीकडच्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातील गोदावरीच्या पुराच्या पाण्यामुळे मृतसाठ्यातून बाहेर आले आहे. यामुळे आता त्यानंतर बुधवारपासून (ता.३१) धरणाच्या पाणीपातळी वाढीला सुरवात होणार आहे.  नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे तब्बल दोन महिने...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
ऑक्टोबर 22, 2018
औरंगाबाद - राज्यात खोरेनिहाय जलनियोजन करावे, जायकवाडीच्या हक्‍काच्या पाण्यासोबतच समन्यायी पाणीवाटप व्हावे, यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक सोमवारी (ता. २२) होणार आहे.   मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेशा पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मोठ्या...
ऑक्टोबर 09, 2018
मुंबई - राज्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चांगली कामे झाली असली, तरी यंदा समाधानकारक पाऊस न पडल्याने ऑक्‍टोबरमध्येच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ सरकारवर ओढवली आहे. मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, अनिश्‍चित व खंडित पर्जन्यमानामुळे कृषी क्षेत्रातील अनिश्‍चितता...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
जुलै 12, 2018
नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील...
जुलै 10, 2018
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कैलास बंगाळे यांची ३० एकर शेती अाहे. संपूर्ण शेती ते मागील चार वर्षांपासून रसायन मुक्त पद्धतीने कसण्याचा प्रयत्न करीत अाहेत. यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका अशी पारंपरिक पिकेच नव्हे तर डाळिंबाची बागही त्यांनी घेतली अाहे. यात...
जून 04, 2018
अकोला - भीषण गर्मी, सिंचनासाठी पाण्याचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अकोल्यात येणारी अन्य शहरातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. व्यापाऱ्यांनी संपाच्या नावावर भाज्यांचे दर मोठ्याप्रमाणावर वाढविल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.   किरकोळ बाजारात...
जुलै 17, 2017
चिंब पावसानं रानं झालं आबादानी...; शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण नांदेड: मृग नक्षत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या होत्या. पिकांनी माना वर काढताच पाऊस अचानक गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. मात्र शनिवार (ता.१५...