एकूण 48 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
(छाया : सोमनाथ कोकरे) नाशिक : मंगळवारी झालेल्या पावसानंतर वातावरणात बदल झाला.  बुधवारी पहाटे पासून चांमरलेणी पायथा व परिसरात धुकं पसरले, धुक्यातून दिसणारे हे नयनरम्य दृश्य सर्वांनीच अनुभवले.जिल्ह्यात आजपासून (ता. २५) पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान...
सप्टेंबर 23, 2019
नाशिक : थंड शहर अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात गेल्या काही चार दिवसांत अचानक तापमानात वाढ होताना दिसली. रविवारी उन्हाची अधिकच तीव्रता जाणवली.  गुरुवारी (ता.१९) शहरात पाऊस झाला तेव्हा कमाल तापमान ३०.१ अंश इतके नोंदविले गेले. मात्र शुक्रवारी अचानक वातावरणात बदल रविवारी पारा  ३१.२ अंशांपर्यंत पोहचला....
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : बंगालच्या उपसागरातील पट्टा विरल्यामुळे आता राज्यात आठवडाभर दमदार पाऊस राहणार नाही. बुधवारीही मुंबई, ठाणे वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक तर मध्य महाराष्ट्रात पुणे व साताऱ्यातही मुसळधार पावसाचीही शक्यता धुसर आहे. गेल्या बुधवारपासून संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला. मध्य...
ऑगस्ट 12, 2019
नाशिक - मॉन्सूनला झालेल्या विलंबामुळे पोळ्यापासून रोपांची पुनर्लागवड होणाऱ्या पोळ कांद्याच्या हंगामाला उशीर झाला. त्यातच, सततच्या पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्याने यंदा पोळ कांद्याचे उत्पादन निम्म्यानं घटण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तसेच आता रांगड्याची रोपे टाकण्याची वेळ असतानाही शेतातील...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर या दोन्ही भागातील मॉन्सूनची शाखा एकाच वेळी...
ऑगस्ट 06, 2019
पुणे - राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस बरसल्याने या भागातील धरणे काठोकाठ भरली आहेत. या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यातील सरासरी केव्हाच ओलांडली आहे. मात्र, दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याचे डोळे अजूनही पावसाकडे लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.   गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून...
जुलै 30, 2019
मराठवाड्याकडे पाण्याची झेप नाशिक - जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे येथील गंगापूर धरण भरल्यानंतर सोमवारी (ता. २९) दुपारपासून ‘गोदावरी’त ६,५१० क्‍युसेकने पाणी सोडायला सुरवात झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमातील पहिल्या पुराने गोदावरी दुथडी वाहू लागली.  गंगापूर धरण ८३ टक्के भरल्यानंतर विसर्ग सुरू झाला...
जुलै 30, 2019
पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला  मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील...
जुलै 27, 2019
कोकणात मुसळधारेचा इशारा; मराठवाड्यातही पाऊस शक्य पुणे - मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. उद्या (ता. २८) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधारेचा इशारा आहे. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सक्रिय असेलला...
जुलै 23, 2019
धरणांमध्ये ३५६.५० टीएमसी पाणी; गतवर्षीच्या तुलनेत निम्मा साठा पुणे - जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. आज राज्यातील मोठे, मध्यम आणि लघू अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३५६.५० टीएमसी (२५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच...
जुलै 10, 2019
पुणे : मॉन्सून 'फुल्ल ऍक्‍टिव्ह' आहे. मस्त पाऊस पडतोय. आपल्या बाईक किंवा कारची पेट्रोलची टाकी 'फुल' करायची आणि 'स्टार्टर' मारून या 'वीक एंड'ला पावसात भिजण्यासाठी जवळपासच्या घाटमाथ्यावर जाण्याचा 'प्लॅन' करताय? पण, तो जरा 'होल्ड'वर ठेवा... कारण, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे घाटमाथ्यावरील दरड पडण्याचा...
जुलै 08, 2019
नाशिक : जुन्या नाशिक परिसरातील एक जुना वाडा रविवारी कोसळला. वाडा कोसळण्यापूर्वीच लोकांना बाहेर काढण्यात आल्याने जिवीतहानी टळली. वाड्याचा एक भाग कोसळल्यामुळे उर्वरित वाडा पाडण्यात आला आहे. संततधार पावसामुळे वाडा कोसळल्याचा अंदाज अग्निशामक दलातर्फे वर्तविण्यात आला आहे. या व्यतिरिक्त नाशिकमध्ये अन्य...
जुलै 07, 2019
नाशिक ः मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीसह दारणा, वालदेवी, वाघाडी, नासर्डी आणि सिन्नर तालुक्‍यातील म्हाळुंगी व सुरगाणा तालुक्‍यातील नार, दमणगंगा नदी खळाळून वाहू लागली आहे. आदिवासी पट्यात 18 तासांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असून हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या शक्‍यतेने गोदाकाठी अतिदक्षतेचा इशारा...
जुलै 05, 2019
नाशिक - निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहेत. ब्रिटनमधील ज्युपिटर कंपनीकडून हे अधिकार प्राप्त झाल्याची माहिती ‘सह्याद्री’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे...
जुलै 02, 2019
पुणे - उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा अधिक पाऊस झाल्याचे कृषी...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 28, 2019
मध्य महाराष्ट्र, विदर्भात दमदार सरींचा अंदाज पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर आता सर्वदूर पावसाला सुरवात होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आली. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, पावसाची ओढ लागलेल्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पुढील दोन...
मे 30, 2019
जूनपर्यंतच टंचाईआराखडा; पाऊस लांबल्यास अडचणी  मुंबई - राज्यातील जलाशयांमध्ये केवळ १३ टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, ४९२० गावे व दहा हजार ५०६ वाड्यांमध्ये ६२०९...