एकूण 259 परिणाम
डिसेंबर 13, 2019
जळगाव : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने पाण्याची शाश्वती शेतकऱ्यांना आहे. यामुळे अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यात 10 डिसेंबरपर्यंत जवळपास 4 हजार 629 हेक्‍टरवर कांदा लागवड झाली असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्‍त केला आहे. कांदा लागवड वाढल्याने लागवडीसाठी...
डिसेंबर 01, 2019
जळगाव : अतिपावसाने शेतीचे झालेले नुकसान, सोसायटीचे कर्जाचा बोजा, घरातील हलाखीची परिस्थिती..घर कसे चालवायचे; या विवंचनेत शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली; अशा घटना आतापर्यंत ऐकल्या आहेत. परंतु बापावर अगोदरच कर्जाचा डोंगर असल्याने आपल्या शिक्षणाची फी भरून आणखी बोजा कशाला वाढवायचा हि विवंचना आणि...
नोव्हेंबर 29, 2019
नाशिक ः शहर परीसरात फुलपाखरांच्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी प्रजाती बघायला मिळत आहेत. फुलपाखरे पाहण्याचा वर्षाचा सर्वोत्तम वेळ म्हणजे पाऊस पडल्यानंतरचा. या हंगामात, मोठ्या संख्येने रिकाम्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येतात. फुलपाखरु क्रियाकलाप शिगेला असतांना ही वेळ आहे. सुरवंटांना खायला...
नोव्हेंबर 25, 2019
नाशिक : सध्याची राजकीय घडामोड पाहता जिथे तिथे सत्ताकारणाचाच विषय..सरकार स्थापन होईल का..कोणाची सत्ता येईल? अशाप्रकारच्या कितीतरी गरमागरम चर्चांना आता पेव फुटत आहे. अशातच या राजकीय घडामोडीवर आधारित "या या या आमच्या बोकांडी बसा.. मी पुन्हां येईन...पुन्हां येईन...म्हणत बसलाय घसा.."अशा प्रकारचे लोकगीत...
नोव्हेंबर 22, 2019
मालेगाव : पाच मिनिटे आले, वरवर पहाणी केली, आमच ऐकूनही घेतल नाही....हे कसले अच्छे दिन? अशा प्रतिक्रिया केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर चोंढी गावाच्या शेतमळ्यातच उमटल्या. अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी (ता.२२) नियोजित वेळेपेक्षा तब्बल अडीच तास उशिरा आले....
नोव्हेंबर 21, 2019
नाशिक : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेलीत. शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेती धोक्‍यात आली, अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेने रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. खरीप हंगाम पाण्यात गेला, आता रब्बी तरी येईल, असा आशावाद असल्याने एका महिन्यातील सर्व दुःख बाजूला सारत...
नोव्हेंबर 17, 2019
नजीक बाभूळगाव (जि. नगर) - ‘आमच्या भागात बाजरीचे पारंपरिक पीक. अनेक पिढ्यांपासून बाजरी होते. यंदा मात्र पावसाने बाजरीला मातीमोल केलंय. बाजरी काढायला सुरू केली अन् पाऊस सुरू झाला. पंधरा दिवस सतत पडणाऱ्या पावसाने काढलेल्या बाजरीची माती केली. दर वर्षी चाळीस पोते घरात यायचे. यंदा पोतंभरही बाजरी नाही....
नोव्हेंबर 14, 2019
नाशिक : हिवाळ्याची चाहूल लागताच नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात नव्या पाहुण्याने पहिल्यांदा हजेरी लावलीय. त्यामुळे नवनवीन पाहुणे दर्शन घडविण्याचे संकेत मिळताहेत. वन विभागाच्या पक्षीगणनेत एका समूहाला काळटोप खंड्या (ब्लॅक कॅप्ड किंगफिशर) पाहायला मिळाला. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात ...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : पुणे- अक्कलकुवा बसला मनमाड जवळच्या अनकवाडे शिवारात अपघात झाल्याची घटना घडलीय .इंदूर - पुणे महामार्गाची  दुरावस्था झाली असून दाट धुक्यामुळे खड्डे चुकवितांना चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडून  हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये  ४० प्रवासी होते त्यापैकी १८ ते २०...
नोव्हेंबर 07, 2019
नाशिक : मध्य महाराष्ट्रावर घोंगावणारं वादळ किनारपट्टीवर येईपर्यंत शमत आहे. समुद्र किनारपट्टीवर येईपर्यंत वादळाची तीव्रता बरीच कमी होणार आहे. मात्र असे असले तरी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस मात्र येणार आहे. तसेच संगमनेर ते पुण्यादरम्यान पावसाची जास्त शक्‍यता असल्याने नाशिकला पावसाची तीव्रता...
नोव्हेंबर 06, 2019
"महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात पुणे - 'महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. गुरुवारी (ता. 7) पहाटे हे चक्रीवादळ दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. दरम्यान, उद्या बुधवार...
नोव्हेंबर 06, 2019
पुणे - अतिपावसामुळे राज्यात आतापर्यंत फळबागांसह खरीप पिकांची ३५ हजार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. ‘‘राज्यात ओला दुष्काळ पडला असून, पिकांचे नुकसान वाढत आहे. त्यामुळे यंदा वाटली जाणारी पीक नुकसानभरपाई विक्रमी स्वरूपाची असेल,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांनी १४० लाख...
नोव्हेंबर 05, 2019
नाशिक : ऑक्‍टोबरच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाने खामखेडा परिसरातील तब्बल १४ वर्षांपासून कोरडेठाक ओहोळ व नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षे पाणीपातळीत घट होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. गेल्या वर्षी प्रचंड दुष्काळ असल्याने यंदा जेमतेम असाच पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती....
नोव्हेंबर 04, 2019
तुर्भे/ठाणे : अवकाळी पावसामुळे वाशी बाजार समितीत एकीकडे कांद्याचे भाव कडाडले असतानाच, आता पालेभाज्यांचे भावही चांगलेच वधारल्याने गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्यामुळे पालेभाज्या खरेदी कराव्या की नाही? असा प्रश्‍न महिलांसमोर निर्माण होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांबरोबरच गृहिणीदेखील कोंडीत...
नोव्हेंबर 04, 2019
नाशिक : शहरात रविवारी (ता. ६) जोरदार पाऊस झाला. एका तासाच्या पावसाने संपूर्ण शहरास झोडपून काढले. अग्निशमन विभागाला यादरम्यान विविध प्रकारचे २८ कॉल आले. त्यात सर्वाधिक वृक्ष कोसळण्याच्या घटनांचे कॉल होते. विविध भागांत सुमारे २२ वृक्ष कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.  रस्त्यांना...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकीकडे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये मोठया प्रमाणात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे संपुर्ण राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले दिसते.ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात पालकमंत्री गिरीश...
नोव्हेंबर 01, 2019
अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलंय. महाराष्ट्रातून पाऊस जाण्याचं काही नाव घेत नाहीये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करायला लागतंय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलाय. मोबाईलवरून फोटो अपलोड करण्याची...
ऑक्टोबर 31, 2019
नाशिक : दिवाळीनंतर शहराच्या धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. राज्यासह परराज्यातील यात्रेकरू मोठ्या संख्येने दाखल झाल्याने कालपासून गंगाघाटावर गाड्या उभ्या करायलाही जागा शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. यात्रेकरूंच्या वाढत्या संख्येने पंचवटीतील हॉटेल्ससह धर्मशाळाही फुल्ल झाल्याने नाशिकच्या...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे - मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे. कोेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता. खरीप पिकांना या पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. नुकसान कमी करण्याचे प्रयत्नही अपुरे पडत होते. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यातील माळेगाव (ता...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के तर त्यापाठोपाठ जालना 34.82, परभणी 32.7, बीड 29.69, औरंगाबाद 28.90, उस्मानाबाद 26.24, नांदेड 25.97, लातूरमध्ये 28.17 टक्‍के मतदान झाले.  मतदानाच्या...