एकूण 695 परिणाम
डिसेंबर 12, 2019
नाशिक ः शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्राच्या धोरणास अनुसरुन जुलै 2017 मध्ये गटशेतीच्या योजनेला भाजपच्या राज्य सरकारने मान्यता दिली. 2017-18 मध्ये 196 गटांना मान्यता देण्यात आली आणि 2018-19 मध्ये 200 गटांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. कृषी विभागाच्या कारभारात योजनेचा वेग संथ राहिला. 400...
डिसेंबर 10, 2019
नाशिक : गेली पाच वर्षे माझी खडतर गेली. भुजबळ संपले अशी चर्चा विरोधकांनी घडवली. मात्र, माझ्या वाईट काळात अनेकांनी प्रेमाने खंबीर साथ दिली. येवला विधानसभा मतदारसंघातील जनता आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुनर्जन्म झाला. त्यामुळे जनतेची सेवा करण्याची संधी...
डिसेंबर 09, 2019
नाशिक : येवला तालुक्यातील पिंपळगाव टोलनाका व देवळाणे चौफुली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात दाखल झालेले गुन्हे गभीर व चुकीचे आहे. याबाबत मी स्वतः तिथे आलो होतो. तेव्हा गुन्हे मागे घेणार असा शब्द दिला आहे. लवकरच गुन्हे मागे घेतले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील शिवसेना नेते...
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः सोलापूरमध्ये 5 डिसेंबरला कांद्याला क्विंटलला वीस हजाराचा भाव निघाला होता. काल (ता. 7) सतरा हजार, तर आज दहा हजार रुपये क्विंटल भावाने शेतकऱ्यांना इथे कांदा विकावा लागला. मात्र सातारा, मुंबईमध्ये तेरा हजार, पुण्यात साडेतेरा हजार अन्‌ राहतामध्ये 11 हजार 500 रुपये क्विंटल असा कांद्याचा आज भाव...
डिसेंबर 08, 2019
नंदुरबार : मूळचा सोनेवाडी (ता. शिंदखेडा) येथील असलेल्या नंदुरबारस्थित भावेश पाटील या तरूणाने मराठीतील पहिलाच रहस्यपद असलेल्या ‘रहस्य' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्रातील १५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण...
डिसेंबर 08, 2019
नाशिक : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालयातर्फे झालेल्या शालेय राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत पिंपळगाव लेप येथील पाटोदा विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री रसाळ हिने सहावा क्रमांक मिळवला. हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का... कुंभारकाम करुनही...
डिसेंबर 08, 2019
नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावची यंदाही महाराष्ट्र संघातर्फे रणजी करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या आक्रमक गोलंदाजीमुळे त्यांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.  1934 पासून अतिशय महत्त्वाची ही प्रथम श्रेणी क्रिकेटची रणजी करंडक स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या कुक्कटपालन व्यवसायातून 800 कोटींचा गंडा घालणाऱ्या महारयत ऍग्रो इंडिया कंपनीविरोधात राज्यभर गुन्हे दाखल झाले आहेत. याचप्रकरणी राज्यभरातील शेतकरी येत्या 13 तारखेला कडकनाथ कोंबडी पालन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा...
डिसेंबर 05, 2019
पंढरपूर : कांद्याच्या दरवाढीने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असले, तरी कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत मात्र आनंदाश्रू तरळताना दिसून येत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता. 5) झालेल्या कांदे सौदे बाजारात ईश्‍वरवठार (ता. पंढरपूर) येथील शेतकरी प्रवीणसिंह चौगुले यांच्या उच्च प्रतीच्या...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : डॉलरचा बुधवार (ता. 4)चा भाव 71 रुपये 57 पैसे असा राहिला असताना, या भावाला नवीन कांद्याने मागे टाकत किलोला शंभर रुपयांच्या दिशेने वाटचाल केली, तसेच केंद्राने देशातील कांदा टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांकडील साठवण मर्यादेत निम्म्याने घट केली असली, तरीही मागणीच्या तुलनेत...
डिसेंबर 05, 2019
पुणे : कमिशनऐवजी डॉक्टरांची औषध कंपन्यांकडे महिलांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पुण्यातील साथी संस्थेने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस मिळवून देतो त्याबदल्यात तुम्ही मला जास्तीत जास्त कमिशन द्या, परदेश वारीचं पॅकेज द्या, अशा मागण्या डॉक्टरांकडून...
डिसेंबर 05, 2019
नांदेड : महाविद्यालयीन युवकांमध्ये लहान सहान गोष्टीमुळे ‘इगो हर्ट’ होण्याच्या भावनेतून एकमेकांची रॅगिंग झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअरचे नुकसान झाले तर काही जणांनी जीवन संपवले आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेले मतभेद दूर व्हावेत...
डिसेंबर 05, 2019
जळगाव : जिल्हा न्यायालयात राजकीय शिफारशींवरून होणाऱ्या सरकारी अभियोक्तांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला असून, यापुढे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सहायक अभियोक्तांनाच संधी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्या. सूर्या कांत यांच्या घटनापीठाने हे...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : हिवाळा म्हटले, की चिकनचा आग्रह वाढतो आणि ब्रॉयलर कोंबडी उद्योगाला झळाळी येते, असा गेल्या वर्षापर्यंतचा अनुभव जमेस होता. यंदा मात्र हा उद्योग मंदीत असून, उत्पादन खर्चापेक्षा दहा रुपये किलो स्वस्त भावाने कोंबड्या विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. सद्यःस्थितीत 65 रुपये किलो भावाने ब्रॉयलर...
डिसेंबर 04, 2019
लातूर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात ता. 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्‍सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी...
डिसेंबर 04, 2019
नाशिक : गोदाकाठच्या सायखेडा (ता. निफाड) गावाला भारत भ्रमणावेळी स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श झाला आहे. कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांनी गावाला "क्रीम ऑफ व्हिलेज', असे म्हटले होते. सरदार विंचूरकरांची उपराजधानी इथे होती आणि मठ व कुलपांसाठी हे गाव प्रसिद्ध होते. सरदार विंचूरकरांची उपराजधानी  देशातील...
डिसेंबर 03, 2019
नाशिक-घरात अठराविश्‍वे दारिद्य्र. पती, मोठा मुलगा गेला. कुटुंब उघड्यावर येत नशिबी शेतमजुरी आली. मात्र, कुटुंबातील सून, नातू आणि मुलगा, मुलीसाठी भक्कमपणे उभे राहत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातून लघुउद्योगाचे प्रशिक्षण घेत आवळा कॅन्डी तयार करण्याचा व्यवसाय सुरू...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
डिसेंबर 03, 2019
नाशिक ः श्री संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशीची मागणी विश्‍वस्तांनी केली आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणात प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. "इनाम' शब्द हटवून देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीची मोडस ऑपरेंडीची चौकशी करण्याची मागणी विश्‍...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...