एकूण 44 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
जुलै 16, 2019
नाशिकः कुणी पुलंच्या साहित्यातील फुलराणी सादर केली तर कुणी त्यांच्या साहित्यातील पात्र असलेले नारायण, वटवट्या अशी पात्रे रंगवली. कुणी पुलंची कविता समजून दुसऱ्याच साहित्यिकाची कविता सादर केली तर कुणी आपल्या कसदार अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवत होते. शहरासह विविध तालुक्‍यातील सहभागी झालेल्या...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 05, 2019
नाशिक - प्रेमात पडल्यावर सगळीकडे तीच दिसू लागते, तिच्याच स्वप्नात रमायला आवडते आणि मन प्रेमाचे गाणे गुणगुणते, असेच एक स्वप्न सत्यात उतरविण्यात नाशिकचे तरुण यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांवर मराठी अल्बम सांग पाहायला मिळतात. पण, त्यातली काहीच गाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात,...
मार्च 15, 2019
पुणे - पर्यटकांचे फारसे लक्ष न गेलेल्या अनोख्या पर्यटनस्थळाचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घेणेही कमालीचा आनंद देणारे ठरते. ‘फोटो कट्टा’द्वारे आयोजित या प्रदर्शनातील छायाचित्रांमधून रमणीय निसर्गसौंदर्य व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांची धावती भेट घडते. विविध देशांमधील निसर्गाचे नेत्रदीपक...
मार्च 13, 2019
चित्रपटसृष्टीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक प्रयोग होत आहेत. त्यातून निर्मात्यांसह कलाकारांना फायदा होतो. मात्र, चित्रपट बनविणे सोपे असले तरी ते प्रदर्शित करण्याचं आव्हान आजही मराठी चित्रपटसृष्टीसमोर आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच कलेचं माहेरघर...
जानेवारी 23, 2019
पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' व "पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे शहरातील तरुणींना मनोरंजन तसेच...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे 2016 आणि 2017 साठीचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांत कोल्हापूर "सकाळ'चे लुमाकांत नलावडे आणि "सकाळ ऍग्रोवन'चे मुंबईतील बातमीदार मारुती कंदले यांचा समावेश आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
मे 26, 2018
चाकण - अभिनेते, विनोदवीर प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाला रसिकांनी गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दामले यांच्या संवादांना रसिकांनी हशा आणि टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली. चाकणमध्ये ‘सकाळ’च्या वतीने तीनदिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सारा...
एप्रिल 29, 2018
नाशिक - सण-उत्सवात बंदोबस्तामुळे तर कधी शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस सदैव कर्तव्यास तत्पर असतात. एकंदरीत कामाच्या व्यापामुळे निर्माण होणारा तणाव घालविण्यासाठी कला हे उत्तम माध्यम ठरू शकते. "सकाळ-कलांगण'च्या उपक्रमात सहभागी होतांना, पोलिस अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांनी हे...
जानेवारी 30, 2018
पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र या तरुणींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सौंदर्याला गुणवत्तेचे कोंदण देणारी आहे, असे गौरवोद्‌गार पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे अजित गाडगीळ व रेणू गाडगीळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले. त्यांच्याशी साधलेला...
जानेवारी 28, 2018
नाशिक - एकीकडे नाशिककरांना थंडीची हुडहुडी भरलेली असतांना, दुसरीकडे भल्या सकाळी गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील गोदापार्कवर कलाकारांनी उत्साहवर्धक सादरीकरणाने माहोल तयार केला होता. चित्र रेखाटनासह गायन, वादन, नृत्यासह हास्यरेषांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. "सकाळ-कलांगण' उपक्रमाच्या...
डिसेंबर 31, 2017
नाशिक - कलेचे मुक्त व्यासपीठ ठरलेल्या 'सकाळ-कलांगण'चा 21 वा उपक्रम आज (रविवार) नाशिक रोडच्या मुक्तिधाममध्ये पार पडला. या उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्याचे माहिती संचालक शिवाजी मानकर, मुक्तिधामचे विश्वस्त जगदीश चौवहान,  शाहिर दत्ता शिंदे, नागपुर शासकीय कला महाविद्यालयाचे डिन रमेश...
नोव्हेंबर 08, 2017
पानटपरीधारक ते संगीत शिक्षक थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास नाशिक - बासरीच्या स्वरांचा किमयागार म्हणून पंचवटीतील हरीश उन्हवणे यांनी आपली ओळख तयार केली आहे. त्यांचा पानटपरीपासून सुरू झालेला प्रवास बासरीने संगीत शिक्षकापर्यंत पोचवला आहे. हा प्रवास इतरांसाठी निश्‍चित प्रेरणादायी असाच म्हणता येईल. ...
ऑक्टोबर 30, 2017
नाशिक - शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव होत आहे. हा महोत्सव मंगळवारी (ता. 31) सकाळी अकराला येथील विद्यापीठाच्या मुख्यालयात होत असून, त्याचे उद्‌घाटन अभिनेत्री नेहा जोशी हिच्या हस्ते होईल....
ऑक्टोबर 29, 2017
नाशिक : गोदा काठावर वसलेल्या श्री सुंदर नारायण मंदिर परीसरात रंग-रेषांची कॅनव्हासवर सुरू असलेली उधळण. परीसरातील सौंदर्य टिपण्याची चित्रकारांची धडपड. चित्रकारांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी तितक्‍याच ताकदीनं अभिनय सादरीकरण अन्‌ कविता लयबद्ध वाचन, असे उल्हासमयी वातावरण कार्यक्रम स्थळी अनुभवायला...
ऑक्टोबर 29, 2017
नाशिक : गोदा काठावर वसलेल्या श्री सुंदर नारायण मंदिर परीसरात रंग-रेषांची कॅनव्हासवर सुरू असलेली उधळण. परीसरातील सौंदर्य टिपण्याची चित्रकारांची धडपड. चित्रकारांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी तितक्‍याच ताकदीनं अभिनय सादरीकरण अन्‌ कविता लयबद्ध वाचन, असे उल्हासमयी वातावरण कार्यक्रम स्थळी अनुभवायला...
ऑक्टोबर 27, 2017
नाशिक - दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी आठला विविध ठिकाणी बहरणारा ‘सकाळ कलांगण’चा १९ वा उपक्रम रविवारी (ता. २९) अहिल्यादेवी होळकर पुलालगत असलेल्या सुंदरनारायण मंदिराच्या आवारात होणार आहे. या वेळी वास्तुविशारद बाळासाहेब मगर, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक श्रीकांत घारपुरे, मंदिर ट्रस्टचे...