एकूण 23 परिणाम
डिसेंबर 14, 2019
नाशिक : तारवालानगर येथील सिग्नलवर शुक्रवारी (ता. 13) सकाळी पावणेसहाच्या सुमारास ट्रक व बसदरम्यान झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले. तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा बनली असून, सिग्नलवर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. या चौकात छोटा उड्डाणपूल उभारावा जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल, अशी मागणी...
डिसेंबर 10, 2019
नाशिक : विंचूर येथे राज्य परिवहन महामंडळाची येवला आगाराची बसगाडी रस्ता दुभाजक ओलांडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्‍चर काढण्याच्या दुकानात शिरली. या अपघातात बसगाडीमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. जीवितहानी झाली नाही.  अशी घडली घटना... सोमवारी (ता. 9) सकाळी आठच्या सुमारास येवला - नाशिक बसगाडी (...
नोव्हेंबर 29, 2019
नाशिक : अकोल्याच्या बोरगाव मंजूच्या पुढे वाशिंब्याजवळ नाशिकच्या खो-खोपटूंच्या गाडीला बुधवारी (ता. 27) सायंकाळी अपघात झाला. यात साक्षात मृत्यू पाहून आलेले हे सर्व खेळाडू होते. अपघातामुळे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही आघाड्यांवर ते खचलेले दिसत होते. मात्र, त्याच मुलांनी गुरुवारी (ता. 28) चमत्कार केला....
नोव्हेंबर 14, 2019
नाशिक : शहर पोलिस वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी गुरुवार (ता. 14)पासून सकाळी व सायंकाळी दोन तासांची विशेष मोहीम पोलिस आयुक्त हद्दीतील तेरा पोलिस ठाण्यानिहाय राबविण्यात येत आहे. नाकाबंदी करत वाहनांची तपासणी, हेल्मेटसक्ती, सीटबेल्टची तपासणी केली जात आहे. तरी दुचाकीस्वारांनी...
नोव्हेंबर 14, 2019
नाशिक : नाशिक शहरहद्दीत गेल्या दहा महिन्यांत १३४ रस्ता अपघाताच्या घटना घडल्या. यात १३९ जणांचा हकनाक बळी गेला असून, यात ७८ दुचाकीस्वार आणि दहा चारचाकी चालकांचा समावेश आहे. विशेषतः यात ६७ दुचाकीस्वारांचा बळी हेल्मेट नसल्याने, तर दहा चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर न केल्याने गेला आहे. त्यामुळे शहर...
नोव्हेंबर 04, 2019
खर्डी : कसारा घाटाच्या नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळया घेऊन निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची लहान-मोठ्या ९ वाहनांना धडक बसून विचित्र पण थरारक अपघात झाला. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात दहा जण जखमी झाले. त्यात तीन मुलांचाही समावेश...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. खाली असलेली...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
मार्च 05, 2019
दौलताबाद :  औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जांभळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) गावाजवळ ट्रक (पीबी13 एएल 7471) व कार (एमएच 20 डीएफ  295) यांची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा...
मार्च 01, 2019
नाशिक : जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी (ता. 26) हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले...